✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंगपंचमीच्या सनाला

प — पाषाणभेद, Fri, 09/23/2011 - 02:37
रंगपंचमीच्या सनाला
This Lavani is dedicated to parag p divekar as yesterday he demanded "Lavani Mahotasav" here.
नका भिजवू शालू वेल बुट्टेदार नऊवारी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||धृ|| नेम तुमचा कधी का चुकतो! अंगाला बाई असा झोंबतो पाण्याचा तो मारा; नका करू मजवरी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||१|| रंग हवेत* कितीक उडवीले *(हवे ते) फुगे फोडीले हिरवे पिवळे रंगात येवूनी का गुलाल फेकीला अंगावरी? रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||२|| लाज मला हो आली भारी सर्व सख्यांनी मस्करी केली उगीच तुम्ही जवळ येवूनी केली बळजोरी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०९/२०११

प्रतिक्रिया द्या
1179 वाचन

💬 प्रतिसाद (3)

छान - नेम तुमचा कधी का

प्रकाश१११
Sat, 09/24/2011 - 07:52 नवीन
छान - नेम तुमचा कधी का चुकतो! अंगाला बाई असा झोंबतो पाण्याचा तो मारा; नका करू मजवरी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||१|| आवडली ..!!
  • Log in or register to post comments

@---This Lavani is dedicated

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/24/2011 - 08:42 नवीन
@---This Lavani is dedicated to parag p divekar as yesterday he demanded "Lavani Mahotasav" here. धन्यवाद हो ...पा.भे. भाऊ........ :-)
  • Log in or register to post comments

लावणी महोत्सवाची मस्त सुरुवात

चित्रगुप्त
Sun, 09/25/2011 - 10:50 नवीन
लावणी महोत्सवाची मस्त सुरुवात झाली आहे, आणखी येउद्यात अश्याच छान छान लावण्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा