काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी चांदनी बारमध्ये माझ्या गुरुंना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला चांदनी बार परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला नेहेमी पाजण्याचा शब्द देणार्या आणि मी टल्ली झालो तरी मला पुन्हा-पुन्हा पाजण्याचा मोठे पणा दाखवणा-या अरूणभाईला पण भेटलो. त्यांला वर लॉजवरच्या रूममध्य जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त संवाद झाला. तो एखाद्या झेन गुरु शिष्यातील संवादासारखा होता. तो असा...
(मूळ संवाद मराठीतच झाला पण मराठी वाचकांच्या सोईसाठी इंग्रजीत देत आहे)
"Heyl, what are you doing these days? "- अरूणभाई
"Sir, I am working in a private fortune telling company as Lead Fortune Teller." -मी
"What is the team size?" - अरूणभाई
"8-10 fortune tellers"-मी
"How long you have been with them?" - अरूणभाई
"Now almost 3 years." -मी
"Who is on your top?" - अरूणभाई
"Chilef Fortune Teller!" -मी
"How many IITians are there in your organization?" - अरूणभाई
"Only one, sir! my boss - the Chilef Fortune Teller. " -मी
"Hey, you should seriously think of changing your job" - अरूणभाई
मला झेन शिष्याप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1673
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा ...
मस्त
तुम्ही पण आयटीवाले का??? :)
बाण मारलात खरा...पण लागायच्या