✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अर्घ्य

र — राजेश घासकडवी, Wed, 09/21/2011 - 08:17
संध्याकाळ इतक्यात कशी झाली, काही कळलंच नाही. आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही. आणि अचानक अंधार झाला, मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा एकएक करून त्याही विझल्या. शेवटची ठिणगी गेली, एव्हाना ढिली पडत गेलेली आशेची साखळी तोडत. उरले एकेकाळी त्या सूर्याच्या तेजाने दिपलेले डोळे क्षितिजांपर्यंत फाकलेल्या किरणांची आठवण घेऊन क्षितिजं विस्तारल्यावर त्या डोळ्यांनी ग्रहणंही बघितली होती पाहिले होते अधूनमधून साचणारे काळेकुट्ट ढग सूर्याचे जमिनीत रुतलेले मातीचे पायही दिसायचे राहिले नव्हते. उमलत्या ज्योतीने तेजाशी घेतलेल्या टकरा त्या कशा विसरता येतील? पण आता, या अंधारानंतर आठवताहेत पहाटेची आश्वासक उबदार किरणं त्यांनी उल्हसित केलेली प्रेमळ मोकळी हवा विचारांच्या पेटणाऱ्या नवीन ज्योती आणि आसमंत उजळून टाकणाऱ्या सोनसकाळीचा स्वच्छ प्रकाश अंधार झाला असला तरी तोच प्रकाश माझ्यात तेवतो आहे. - वडिलांना अर्पित. २० सप्टेंबर २०११

प्रतिक्रिया द्या
3975 वाचन

💬 प्रतिसाद (30)

.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/21/2011 - 09:19 नवीन
.
  • Log in or register to post comments

:(

श्रावण मोडक
Wed, 09/21/2011 - 09:35 नवीन
:(
  • Log in or register to post comments

(No subject)

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/21/2011 - 09:56 नवीन
:(
  • Log in or register to post comments

:(

ऋषिकेश
Wed, 09/21/2011 - 09:58 नवीन
:(
  • Log in or register to post comments

...

नंदन
Wed, 09/21/2011 - 11:32 नवीन
काहीही लिहिलं तरी ते शब्दबंबाळ होईल....
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Wed, 09/21/2011 - 12:19 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहमत

चित्रा
Wed, 09/21/2011 - 18:04 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/22/2011 - 16:31 नवीन
सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खूपच प्रामाणिक आणि

प्यारे१
Wed, 09/21/2011 - 11:40 नवीन
खूपच प्रामाणिक आणि तरल. आपल्या वडिलांना नमस्कार. स्वगतः आणि हे म्हणे नास्तिक...!
  • Log in or register to post comments

भावव्याकुळ काव्य...

धन्या
Wed, 09/21/2011 - 12:44 नवीन
छान लिहिलंय !!!
  • Log in or register to post comments

.

विसुनाना
Wed, 09/21/2011 - 12:49 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

उदय के'सागर
Wed, 09/21/2011 - 13:47 नवीन
.
  • Log in or register to post comments

(No subject)

निखिल देशपांडे
Wed, 09/21/2011 - 14:20 नवीन
:(
  • Log in or register to post comments

@-क्षितिजं विस्तारल्यावर त्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/21/2011 - 14:21 नवीन
@-क्षितिजं विस्तारल्यावर त्या डोळ्यांनी ग्रहणंही बघितली होती पाहिले होते अधूनमधून साचणारे काळेकुट्ट ढग सूर्याचे जमिनीत रुतलेले मातीचे पायही दिसायचे राहिले नव्हते.---- वाहव्वा... कीती मूर्तीमंत भावना उभ्या राहील्यात... खूप मनःशांती देणारं काव्य बरेच दिवसांनी वाचायला मिळालं... हे आपण आपल्या वडीलांना समर्पित केलय,अणी नावही अर्घ्य असं दिलय...आपल्या विनम्र प्रतिभेला आमचा नम्र सलाम...
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणतो..

सुहास झेले
Wed, 09/21/2011 - 17:50 नवीन
आपल्या विनम्र प्रतिभेला आमचा नम्र सलाम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

:(

शहराजाद
Wed, 09/21/2011 - 17:24 नवीन
आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही.
सूर्य कधी ना कधी अस्ताला जाणार हे सार्‍यांनाच ठाऊक असतं. अणि तरीही, तो मावळताना होणार्‍या यातना टळत नाहीत. :(
  • Log in or register to post comments

(No subject)

प्रभो
Wed, 09/21/2011 - 20:30 नवीन
:(
  • Log in or register to post comments

निशब्द

जाई.
Wed, 09/21/2011 - 21:10 नवीन
निशब्द
  • Log in or register to post comments

माझंही अर्घ्य.

पैसा
Wed, 09/21/2011 - 21:34 नवीन
त्या मावळत्या सूर्याला माझंही अर्घ्य.
  • Log in or register to post comments

घर थकलेले संन्यासी ची आठवण

५० फक्त
गुरुवार, 09/22/2011 - 00:00 नवीन
घर थकलेले संन्यासी ची आठवण झाली एकदम. आवडलं.
  • Log in or register to post comments

भावोत्कट रचना!

चतुरंग
गुरुवार, 09/22/2011 - 00:05 नवीन
_/\_ -रंगा
  • Log in or register to post comments

एकदम छान लिहिलीत कविता

प्रकाश१११
गुरुवार, 09/22/2011 - 00:37 नवीन
एकदम छान लिहिलीत कविता .आवडली..!!
  • Log in or register to post comments

ॐ सूर्याय नमः

शुचि
गुरुवार, 09/22/2011 - 01:27 नवीन
अकाशात तळपणारा दैदीप्यमान तेजोमय सूर्य! ज्याच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकणार नाही असा तेजोमय भास्कर. In our astrological chart, the Sun represents our main identity, personality, and outward appearance. On a deeper level, the Sun represents the father figure in our life. Our father figure represents a powerful person in our life and can have a significant impact on each of us for good or bad. ____________________ कविता अतिशय आवडली. खूप खूप आवडली.
  • Log in or register to post comments

.

क्रेमर
गुरुवार, 09/22/2011 - 01:56 नवीन
वरील सर्वांशी सहमत.
  • Log in or register to post comments

.

धनंजय
गुरुवार, 09/22/2011 - 05:25 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

ढब्बू पैसा
गुरुवार, 09/22/2011 - 06:15 नवीन
:(
  • Log in or register to post comments

(No subject)

किसन शिंदे
गुरुवार, 09/22/2011 - 09:28 नवीन
:(
  • Log in or register to post comments

(No subject)

कवितानागेश
गुरुवार, 09/22/2011 - 15:32 नवीन
:(
  • Log in or register to post comments

कायं लीहु.. मनातल सार भळभत

शैलेन्द्र
Fri, 09/23/2011 - 09:51 नवीन
कायं लीहु.. मनातल सार भळभत बाहेर आलंय.. आतुन हलवुन गेली ही कवीता..
  • Log in or register to post comments

कविता खुपच आवडली ... असेच

गणेशा
Fri, 09/23/2011 - 14:04 नवीन
कविता खुपच आवडली ... असेच लिहित रहा... वाचत आहे ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा