माझ्या वाचक मित्रांनो व मैत्रिणींनो,
मी दोन महिने वाचनमात्र राहणार आहे.
हिटलरच्या सेनापती व मंत्र्यांबद्दल मी लिहायचे कबूल केले होते ते जरा मागे पडणार आहे. मला आशा आहे आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा कराल व माझ्या पुढील लेखनाची वाट बघाल.
पुढील भाग असे असतील - ( दोन महिन्यांनंतर)
अल्बर्ट स्पीअर पूर्ण करायचे अंदाजे ५ भाग अजून.
हाईन्झ गुडेरिअन
मुसोलिनी.
मी हे लिहिणार हे निश्चित ! कारण हा माझा आणि आपला आवडता विषय आहे.
अर्थात मधेच मी माझ्या छायाचित्रांचे धागे टाकीनच म्हणजे मी जिवंत आहे हे ही आपल्याला कळेल. :-)
आपला, वाट चुकणारा, परंतू परत वाटेवर येणारा,
जयंत कुलकर्णी.
वाचने
5054
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमी या हो, मग बसू
तुमी या हो, मग बसू
शुभेच्छा
पुस्तकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आगामी लेखांची वाट पाहतो.
ऑल द बेस्ट. आना हं|
ऑल द बेस्ट.
आना हं| :-)
नक्कीच.
.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
हार्दिक शुभेच्छा !!!!!!!
:)
लवकर या !!!
लवकर या !!!
पुस्तकासाठी शुभेच्छा
आगामी विषय रोचक आहेत.. माहिती वाचायला आवडेल (अपेक्षा आहे की माहिती कायम ग्लोरीफाय / टिका अश्या उद्देशाने न देता 'जे होते हे असे होते' या प्रकारात दिली असेल)
लवकर या! आणि पुस्तकासाठी शुभेच्छा
वाट बघतो आहे
शुभेच्छा.
शुभेच्छा
मनःपूर्वक शुभेच्छा.
स्पीअर, हाईन्झ, मुसोलिनीबरोबरच गाथासप्तशतीची पण वाट पाहात आहे.
शुभेच्छा!!!!!!!!! आणि लवकर
शुभेच्छा!!!!!!!!!
आणि
लवकर या.
धन्यवाद, आणि नशीब याला क्रमशः
धन्यवाद, आणि नशीब याला क्रमशः टाकलेलं नाही ते.
शुभेच्छा
काका, लवकर या. धन्यवाद
अजुन काही..
rudolf hess, manstein, rommel, dr. schacht देखिल येवू देत...
शुभेच्छा
शुभेच्छा
लेखनासाठी शुभेच्छा!
तुम्हाला लेखनासाठी भरपूर निवांत वेळ मिळो आणि आम्हाला उत्तम पुस्तक वाचायला मिळो.
मनःपूर्वक शुभेच्छा. लवकर या!
मनःपूर्वक शुभेच्छा.
लवकर या!
याच
'याच वर्षी लवकर या!"
तुमच्या लिखानासाठी शुभेच्छा..!
जयंत सर, तुमच्या अल्बर्ट स्पिअर आणी मुसोलीनी यांच्यावरील लेखांची वाट पाहतोय.
तुम्हाला जमणार नाही....
लिखाण आणि लेखमालिका ऐनभरात असताना इतका दीर्घ काळ मिपापासुन दूर राहणे तुम्हाला जमणार नाही,सर.
शुभेच्छा..
प्रतिसाद मात्र तरी असत चला....