Skip to main content

माझ्या वाचक मित्रांनो....................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 18/09/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचक मित्रांनो व मैत्रिणींनो, मी दोन महिने वाचनमात्र राहणार आहे. हिटलरच्या सेनापती व मंत्र्यांबद्दल मी लिहायचे कबूल केले होते ते जरा मागे पडणार आहे. मला आशा आहे आपण मला उदार अंतःकरणाने क्षमा कराल व माझ्या पुढील लेखनाची वाट बघाल. पुढील भाग असे असतील - ( दोन महिन्यांनंतर) अल्बर्ट स्पीअर पूर्ण करायचे अंदाजे ५ भाग अजून. हाईन्झ गुडेरिअन मुसोलिनी. मी हे लिहिणार हे निश्चित ! कारण हा माझा आणि आपला आवडता विषय आहे. अर्थात मधेच मी माझ्या छायाचित्रांचे धागे टाकीनच म्हणजे मी जिवंत आहे हे ही आपल्याला कळेल. :-) आपला, वाट चुकणारा, परंतू परत वाटेवर येणारा, जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5004
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

पुस्तकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या आगामी लेखांची वाट पाहतो.

आगामी विषय रोचक आहेत.. माहिती वाचायला आवडेल (अपेक्षा आहे की माहिती कायम ग्लोरीफाय / टिका अश्या उद्देशाने न देता 'जे होते हे असे होते' या प्रकारात दिली असेल) लवकर या! आणि पुस्तकासाठी शुभेच्छा

मनःपूर्वक शुभेच्छा. स्पीअर, हाईन्झ, मुसोलिनीबरोबरच गाथासप्तशतीची पण वाट पाहात आहे.

तुम्हाला लेखनासाठी भरपूर निवांत वेळ मिळो आणि आम्हाला उत्तम पुस्तक वाचायला मिळो.

'याच वर्षी लवकर या!"

लिखाण आणि लेखमालिका ऐनभरात असताना इतका दीर्घ काळ मिपापासुन दूर राहणे तुम्हाला जमणार नाही,सर.