बरेच दिवस हा प्रश्न डोक्यात होता. विचारावा की नाही हा संभ्रम होता कारण कदाचित खूपच बाळबोध वाटेल :) असो.
'साजूक तूप' असा शब्द आपण वापरतो. त्याचा नक्की अर्थ काय? माझ्या माहितीनुसार घरी लोणी कढवून तयार केलेल्या तुपाला साजूक म्हणतात. मग ह्याच्या पेक्षा वेगळा काही तुपाचा प्रकार आहे का?
'रवाळ' हे मला वाटते कणीदार तूपाचे विशेषण आहे, जे उत्तम तूप बनल्याची पावती असावी बहुधा. :) त्याचा साजूकशी काही संबंध आहे का?
वाचने
17421
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
वनस्पती तुप!!!
लई भारी, लई भारी धागा!
अर्थ समजून घ्यायला आवडेल.
लई साजुक धागा.....
साजुक तुप
साजुक (आणि थोडंसं शीरियस)
In reply to साजुक तुप by झुळूक
छान उत्तर
In reply to साजुक (आणि थोडंसं शीरियस) by राही
साजुक तुप म्हनजे ताजे,नुकतेच
शंका...
"वस्ताद हो
In reply to शंका... by प्रभाकर पेठकर
विड्याचे पान कढवताना तुपात
लोक काय काय करतील नेम नाही
In reply to विड्याचे पान कढवताना तुपात by अविनाशकुलकर्णी
तुम्हीच पंगाशेट काय?
In reply to लोक काय काय करतील नेम नाही by अन्या दातार
पूर्वी तूप झाल्यावर ते
मस्त प्रतिसाद.
In reply to पूर्वी तूप झाल्यावर ते by रेवती
नाजूकपणे हाताळावे लागे.
In reply to पूर्वी तूप झाल्यावर ते by रेवती
साजुक तुपाचा एक नाजुक अर्थ