बर्याच लोकाना वापरलेल्या जुन्या वस्तू विकत घेण्यास आवडतात..
तर काही लोकांना ते फारसे पटत नाही..जुन्या वस्तूत मूळ मालकाच्या वासना अडकलेल्या असतात अशी एक समजूत आहे.
त्याचा फटका सेकंड ओनरला बसू शकतो, विशेषतः वाहन आणि वास्तू या दोन गोष्टी जुन्या / वापरलेल्या असू नयेत असा सर्वसामान्य संकेत असतो.
अमुक एखादी वस्तू नाखुशीने, तळतळाटाने वगैरे विकलेली असल्यास ती 'लाभत' नाही असे मानतात
वापलेले बेड ..कपाटे..मायक्रोव्हेव ...दूर दर्शन संच..मोबाईल..फ्रीज..वाहने चांगल्या अवस्थेत असतात व बाजार भावा पेक्षा खुप कमी किमतीत मिळतात..व तश्या जाहिराति पण पेप्रात झळकत असतात..
जुन्या वापरालेल्या वस्तू विकण्याची बरीच कारणे असतात..त्या पैकी ..बदली..नवीन मोडेल बाजार आले..पैशाची गरज इ ...
आता तर अश्या वस्तुंच्या खरेदी विक्री साठी अनेक साईट्स पण नेट वर आहेत..
कारखाना होता त्या वेळी जुनी मशीन्स मी विकत घेतली होती..चांगला अनुभव आला होता..
काही लोकांचा फंडा असतो..जुन्या वापरलेल्या वस्तू घ्यायच्या नाहीत..
आपण कधि जुनी वस्तु विकत घेतली आहे का?
आपले अनुभव काय आहेत???/
वाचने
12999
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमेरिकेत अशा वस्तुंचा बाजार
अमेरिकेत अशा वस्तुंचा बाजार
In reply to अमेरिकेत अशा वस्तुंचा बाजार by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवजात अर्भकाला जुने वापरलेले कपडे घालत
शक्यतो टाळतो.
>>>>शक्यतो टाळतो. अमुक एखादी
In reply to शक्यतो टाळतो. by नरेश_
होय
अहो डॉक्टरसाहेब, पण आपल्याला
In reply to होय by नरेश_
आम्ही घेतो ब्वॉ
हेच म्हणतो.
In reply to आम्ही घेतो ब्वॉ by पैसा
घरासहित सहमत..... ऐपत नसेल घर
In reply to हेच म्हणतो. by इंटरनेटस्नेही
लै भारी गुगली टाकला आहे अविनाशकाकांनी.
त्यालाही आजकाल हरकत नसावी.
In reply to लै भारी गुगली टाकला आहे अविनाशकाकांनी. by चिंतामणी
;)
In reply to लै भारी गुगली टाकला आहे अविनाशकाकांनी. by चिंतामणी
धागा..
नवीन कोरी ....
वासना / तळतळाट ?
चालतंय
धन्स.
In reply to चालतंय by नितिन थत्ते
वा
In reply to चालतंय by नितिन थत्ते
माझ्या मुलाला लहान असताना
फ्रीसायकल
In reply to माझ्या मुलाला लहान असताना by रेवती
रेवतीताईंनी दिलेले उदाहरण
In reply to माझ्या मुलाला लहान असताना by रेवती
_/\_
नव्या वस्तु..
जुन्या वस्तू आपण तर विकत घेतो बुवा
मोजमाप
In reply to जुन्या वस्तू आपण तर विकत घेतो बुवा by चिप्लुन्कर
अंधश्रद्धा......
सहमत
In reply to अंधश्रद्धा...... by प्रभाकर पेठकर
नवी कोरी
पर्यावरणप्रेमी
+१
In reply to पर्यावरणप्रेमी by हुप्प्या
+२
In reply to +१ by नितिन थत्ते
+३
In reply to +२ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गमट्री
छान छान..
श्टेपनी पन विचारात घ्या
In reply to छान छान.. by परिकथेतील राजकुमार
लग्न या एकाच
....
In reply to लग्न या एकाच by शाहिर
खल्लास !
In reply to .... by मी-सौरभ
मग काय कितीतरी हिरोइंन्स
In reply to खल्लास ! by परिकथेतील राजकुमार
वापरलेले सेकंडहँड बीचक्राफ्ट
+१
In reply to वापरलेले सेकंडहँड बीचक्राफ्ट by गवि