सुप्रसिद्ध छायाचित्रकार कै.गौतम राजाध्यक्ष यांच्या एका चित्रग्रंथ- प्रकाशनाबद्दलच्या या बातमीत खालील मजकूर दिलेला आहे:
....लतादीदींनी राजाध्यक्षांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मला छायाचित्रे काढण्याचा छंद होता. तेव्हा आपल्यासारखी छायाचित्रे कोणास काढता येत नाही, असा माझा समज होता. पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली छायाचित्रे पाहून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही, असे मनोगत व्यक्त केले ....
लतादीदींचे हे विधान मलातरी फार विस्मयजनक व बुचकळ्यात पाडणारे वाटते.
... आपण सर्वच फोटोग्राफी, चित्रकला, संगीत, कविता, लेखन, इ.इ. काहीतरी छंद जोपासत असतो, परंतु आपल्यापेक्षा श्रेष्ट दर्जाचे काम बघून आपला तो छंद कोणी सोडून देइल, असे वाटत नाही.
...मी स्वतः अनेक वर्षे चित्रे व फोटो काढत आलेलो आहे. उच्च दर्जाची चित्रे व फोटो बघण्यासाठी मी नेहमी आसुसलेला असतो, व असे काही बघायला मिळाले, की माझा उत्साह अनेक पटींनी वाढून मी आणखी जोमाने कामाला लागतो.
लतादीदींच्या गायनातील प्रविण्याबद्दल वादच नाही, फोटोग्राफीपण त्या उत्तम करत असतील, त्यांचेबद्दल पूर्ण आदरभाव असून त्यांच्या या विधानात आणखी काही सुप्त विधाने दडलेली आहेत की काय, असे मला वाटून गेले.
दीदींच्या भक्तांची क्षमा मागून मी ती विधाने खाली मांडतो आहे, इथे माझी भूमिका त्यांचा अवमान करण्याचा नसून मानवी मनातील सुप्त भावनांचा वेध घेणे, असा आहे.
१. मी अमूक एक काम उत्तम करतो असे मला वाटते.
२. माझ्यामते त्या क्षेत्रात मी सर्वश्रेष्ठ आहे.
३. ते काम माझ्यापेक्षाही आणखी कुणी जास्त चांगले केलेले बघून मी अस्वस्थ होतो. आपले सर्वश्रेष्ठ पद डळमळू लागले, असे मला वाटू लागते.
४. या अस्वस्थतेमुळे त्या व्यक्तीला खाली खेचावे, त्याच्या प्रगतीत अडसर घालावा, असे मला वाटू लागते.
५. परंतु असे करणे अनैतिक आहे, असेही मला वाटते. तरीही असे करण्याची माझी सुप्त इच्छा पूर्ण करणे जिथे अशक्य आहे, असे दिसून येते, तिथे मी स्वतःच ते काम करणे सोडून देतो.
६. कारण मी सर्वश्रेष्ठ आहे, हा माझा समज खोटा ठरलेला बघणे मी सहन करू शकत नाही.....
यावर तुमचे काय विचार आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. कृपया लतादीदींबद्दलच्या माझ्या आदराविषयी संशय बाळगू नये.
हा मुद्दा मानसशास्त्राबद्दलचा आहे.
वाचने
16798
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>कारण मी सर्वश्रेष्ठ आहे, हा
श्री
अगदी...अगदी
In reply to श्री by प्रचेतस
लेख चांगला आहे पण त्यामुळेच
>> क्रिकेट सोडा आणि विटीदांडू
लतादिदिंच्या विधानाबद्दल मला
अगदी योग्य.
In reply to लतादिदिंच्या विधानाबद्दल मला by कानडाऊ योगेशु
"अगदी योग्य" हे कशाबाद्दल म्हटले आहे ?
In reply to अगदी योग्य. by विनीत संखे
अहो चित्रगुप्तभाउ, मला
In reply to "अगदी योग्य" हे कशाबाद्दल म्हटले आहे ? by चित्रगुप्त
अमिताभ
In reply to लतादिदिंच्या विधानाबद्दल मला by कानडाऊ योगेशु
+१ सहमत!
In reply to अमिताभ by सन्जोप राव
मस्त उदाहरण अमोल
In reply to +१ सहमत! by चतुरंग
कलासाधना कशासाठी करायची असते ?
कलासाधना आपण त्या क्षेत्रात
In reply to कलासाधना कशासाठी करायची असते ? by चित्रगुप्त
कोणालाच न दाखवता कपाटात बंद करुन कोणी ठेवतात का?
In reply to कलासाधना आपण त्या क्षेत्रात by गवि
खाली
In reply to कोणालाच न दाखवता कपाटात बंद करुन कोणी ठेवतात का? by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी..
In reply to कोणालाच न दाखवता कपाटात बंद करुन कोणी ठेवतात का? by चित्रगुप्त
+100
In reply to चित्रगुप्तजी.. by गवि
उगाच स्वांत सुखाय असं लेबल ....
In reply to चित्रगुप्तजी.. by गवि
हो ना!! मी तर लहानपणापासुन
In reply to कोणालाच न दाखवता कपाटात बंद करुन कोणी ठेवतात का? by चित्रगुप्त
अरेरे!
In reply to हो ना!! मी तर लहानपणापासुन by शिल्पा ब
कसलंही चित्र काढलं तरी ते काय
In reply to अरेरे! by पैसा
-----------------स्वाक्षरी
In reply to कलासाधना आपण त्या क्षेत्रात by गवि
स्वतःच्या गर्वहरणाची कबुली दिली.
हे जाणून घ्यायचे आहे
मि.पा वरील लेखन व प्रतिसाद
म्हणजे
In reply to मि.पा वरील लेखन व प्रतिसाद by अविनाशकुलकर्णी
वावगे नाही
+1
In reply to वावगे नाही by तिमा
- (अतिशयोक्ती अलंकाराचा
In reply to +1 by सोत्रि
आत्ता 'अतिपेयोक्ती' हा अलंकार
In reply to - (अतिशयोक्ती अलंकाराचा by राजेश घासकडवी
ह्यात विस्मयजनक काय आहे?
सुतावरून स्वर्ग?
In reply to ह्यात विस्मयजनक काय आहे? by आदिजोशी
काव्यात्मक अतिशयोक्ती असावी
पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली
माझा विस्मय ...
मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद
लता मंगेशकर यांनी म्हटलेली
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by राजेश घासकडवी
हा घ्या पुरावा
In reply to लता मंगेशकर यांनी म्हटलेली by पिवळा डांबिस
हॉय गं हॉय
In reply to हा घ्या पुरावा by शहराजाद
गुर्जींच्या आवाजावर लिप सिंक*
In reply to हॉय गं हॉय by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्य हो.
In reply to गुर्जींच्या आवाजावर लिप सिंक* by सोत्रि
आंग्ल भाषेत 'ल्युड' म्हणावे
In reply to धन्य हो. by चिंतामणी
मराठी भाषेत काय म्हणावे हे
In reply to आंग्ल भाषेत 'ल्युड' म्हणावे by विनीत संखे
आंग्ल भाषेत 'ल्युड' म्हणावे
In reply to आंग्ल भाषेत 'ल्युड' म्हणावे by विनीत संखे
आपण बा सरळसरळ नागडा
In reply to आंग्ल भाषेत 'ल्युड' म्हणावे by परिकथेतील राजकुमार
प्रतिलता
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by राजेश घासकडवी
मान्यवर महाअंतिम महागुरु
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by राजेश घासकडवी
हा हा...
In reply to मान्यवर महाअंतिम महागुरु by चित्रगुप्त
हा हा हा
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by राजेश घासकडवी
+१
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by राजेश घासकडवी
मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by राजेश घासकडवी
बाकी गोष्टिंशी सहमत पण.
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by बिपिन कार्यकर्ते
अहो हे एक काम त्यांनी एवढे
In reply to बाकी गोष्टिंशी सहमत पण. by चिंतामणी
बाकी गोष्टिंशी सहमत पण.
In reply to मलादेखील गाणी म्हणण्याचा छंद by बिपिन कार्यकर्ते
तात्याशी सहमत...
मुळात
माझे या संदर्भातील विचार
प्रत्येक गोष्टीची पिसं
पिसं काढायचा भारी छंद
In reply to प्रत्येक गोष्टीची पिसं by शिल्पा ब
धागा काढणार्या/ री ला.
In reply to पिसं काढायचा भारी छंद by चित्रगुप्त
+१
In reply to धागा काढणार्या/ री ला. by शिल्पा ब
बोळा फिरवायचा
In reply to प्रत्येक गोष्टीची पिसं by शिल्पा ब
अय्या!!! कधीतरी नै कै,
In reply to बोळा फिरवायचा by lakhu risbud
लखुजी, बोळा फिरवण्याबरोबरच,
In reply to बोळा फिरवायचा by lakhu risbud
अहो ताई, मराठी माणसाची सवयच
In reply to प्रत्येक गोष्टीची पिसं by शिल्पा ब
राजहंसाचे जसे
मानवंदना
--
अप्रतिम प्रतिसाद. इतक्या
In reply to -- by आशु जोग
आमच्या कडे पण
पुलंना एकदा काही पत्रकार
In reply to आमच्या कडे पण by कुंदन
हो अगदी. फिडेल कास्ट्रो
In reply to पुलंना एकदा काही पत्रकार by विनीत संखे
मलापण!!
बाडगा जादा कडवा होता
In reply to मलापण!! by Nile
पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली
खरच दिदींसारखी जाण + समज +
In reply to पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली by परिकथेतील राजकुमार
डायरीया, वा वा यांनाही हे
In reply to खरच दिदींसारखी जाण + समज + by मृत्युन्जय
परा साहेब का होतकरू लेखकांचा
In reply to पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली by परिकथेतील राजकुमार