Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"मिसळ"णारी कोण कोण??? - इस्ट कोस्ट मध्ये??

प
प्राजु यांनी
गुरुवार, 07/10/2008 - 15:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28191 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2008 - 16:35 नवीन
मी आहे इस्ट कोस्ट मधे पण थोड्याच दिवसाचा सोबती. :) जाणार जुलै महिनाअखेरीला परत पुण्यास... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/10/2008 - 16:38 नवीन
अग प्राजु आपण कोल्हापुरी मिसळ सगळ्याना चाखायला देऊच आपण एखाद्या बीच वर जाऊ मस्त पैकी मिसळ करू तेथे. बारबेक्यु करू ;) मस्त फोटो टाकु आणि मिपाकराना जळवु. मी तर तयार आहे. तारीख ठरवु. जुलै मध्येच करू . शुभच्य शिघ्रम!
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 16:41 नवीन
वरदाला २६ जुलै ला जमते आहे... बाकिच्यांचे काय?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 16:39 नवीन
पेशवे.. आपण जाण्या आधीच करू कट्टा.. कुठे आहात आपण?? आपल्याला कुठे जमेल?? न्यूजर्सी, हार्टफर्ड की मॅस मध्ये?/ ठरवा लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2008 - 20:09 नवीन
मी न्यू जर्सी मधे येऊ शकतो. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल गुरुवार, 07/10/2008 - 16:42 नवीन
आपल्या जवळ एक बीच आहे तुला माहित आहे ना किवा मग जास्त मिपाकर कोठुन आहेत ते पाहु आणि मध्य ठरवु. सदीप काय तुला म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 16:45 नवीन
क्लिंटन मॉलच्या थोडा पुढे आहे तो बीच ना.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
श
शितल गुरुवार, 07/10/2008 - 16:42 नवीन
हो मला चालेल २६ ला.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/10/2008 - 16:47 नवीन
हो पण तो आपल्याला जवळ आहे. बाकीच्याचे काय.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/10/2008 - 16:47 नवीन
बरेचसे ईस्टकोस्ट वाले उत्तर भागातच आहेत. डिसी च्या दक्षिणेला कुणी आहे की नाही ते माहीत नाही. या दृष्टीने, जर्सी-न्युयॉर्क ही ठिकाणे सर्वाना सोयीची होतील. कुणालाही ४-५ तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये असे मला वाटते. अर्थात, डीसी ला सगळ्याना येता येणे शक्य असेल तर आमचा गरीबखाना उघडा आहे. चाळीत असताना गच्चीत खेळलो ; ग्यालरीत झोपलो. इथे लोकांनी आमच्या बेसमेंट ची डॉर्मेटरी करावी अशी विनंती.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 16:49 नवीन
जमलं मला तर कुठेही यायला काहीच प्रॉ. नाही...पेशव्यांना लिफ्ट देईन मी...चालेल ना रे? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2008 - 20:10 नवीन
लवकर लवकर ठरवा. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 16:59 नवीन
कुठेही चालेल...- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/10/2008 - 17:04 नवीन
हो कोठे ही पण मिसळ हाच खादाडीचा मेन मेनु
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/10/2008 - 17:27 नवीन
हो कोठे ही पण मिसळ हाच खादाडीचा मेन मेनु अहो ईस्ट कोस्ट वाले .. ईस्ट अफ्रिका चालेल का ? आयला आमच्या तोडाच्या बादल्याभर लाळा पाडून मिसळ पार्टी करताय राव. ईस्ट अफ्रिकेचे बिच अमेरिकेपेक्षा फार सूंदर आहेत हो.. प्लिज याना ईकडे. (स्वगतः मरूदे खविसा .. कोणी ऐकणार नाही तुझं :( ते एन्जॉय करत आहेत त्यांना शूभेच्छा दे ! नेहमी चे स्पेक्टेटर ना तू? ) एकांतवासी ) कु,ख,
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/10/2008 - 17:17 नवीन
एक प्रस्ताव मांडतो. एकूण प्रतिसाद लक्षात घेऊन निर्णय घेता येईल. प्रस्ताव : डीसी भागात भेटायचे. आमच्या घरी सगळ्यानी यायचे. शुक्रवारी रात्री सगळ्यानी पोचायचे. सर्वानी रविवार पर्यंत एकत्र रहावे. (ज्याना रविवार नंतर रहाता येणे शक्य आहे त्यानी जरूर रहावे)मी डिसीची सफर जमेल तितपत घडवून आणेन. बार्बेक्यु ग्रिल आहेच. कोल्लापुरी लोकानी त्यांचा मिसळ मसाला/रेसिपि आणावी. बाकीची व्यवस्था मज गरीबाकडे लागली. २६ जुलाय चा विकांत मोकळा आहे आम्हालासुद्धा. बोला. कोणकोण येतंय ?
  • Log in or register to post comments
व
विकास गुरुवार, 07/10/2008 - 17:55 नवीन
मी पण इस्टकोस्टचाच! पण मी एका अटीवर येण्यास तयार आहे: ह्याला कट्टा न म्हणता - अखिल भारतीय इस्टकोस्ट अमेरिका मराठी साहीत्य संमेलन असे म्हणले पाहीजे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 18:20 नवीन
पण मी एका अटीवर येण्यास तयार आहे: ह्याला कट्टा न म्हणता - अखिल भारतीय इस्टकोस्ट अमेरिका मराठी साहीत्य संमेलन असे म्हणले पाहीजे म्हणजे सर्किट रावांना टवाळकीसाठी आणखी एक विषय मिळेल.. (ह्.घ्या.) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/10/2008 - 19:20 नवीन
अभाईकोअमसासं ला शुभेच्छा. म्हणजे सर्किट रावांना टवाळकीसाठी आणखी एक विषय मिळेल.. (ह्.घ्या.) अहो, हल्ली विषय अनेक आहेत. त्यामुळे तुमच्या संमेलनाची टवाळकी सप्टेंबरापर्यंत तरी करायला जमणार नाही. :-) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 17:25 नवीन
नवर्‍याला विचारते. हार्टफर्डवरून डि.सिला यायला किती वेळ लागेल?? आम्ही नक्की जमवू. आणि मिसळही नक्की करू. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/10/2008 - 17:27 नवीन
अहो आमची पोर ढोर ही साधाळावी लागतील त्याची तयारी आहे का.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/10/2008 - 17:29 नवीन
मला दोन मुले आहेत. तेव्हा आमचे घर किड्स्-फ्रेंडली आहेच. काळजी नको. (तुमच्या मुलाबद्दलचे किस्से वाचले आहेत. :-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
छ
छोटा डॉन गुरुवार, 07/10/2008 - 17:36 नवीन
आत्ता होय म्हणाल आणि नंतर "हरे राम" म्हणायची वेळ येईल ... तुमच्याकडे पण "नॉईज कंप्लेंट" होते का ? हो असेल तर दंड भरायची तयारी करा ... अवांतर : जर "बेंगलोर - डीसी तिकीटाचे" निम्मे पैसे अनुदान म्हणुन मिळत असतील तर आम्ही येऊ ... म्हणजे "हो" म्हणुन नेहमीप्रमाणे शेवटी" काडी टाकुन पळुन" जाऊ ... तुमच्या "डी सी कट्ट्यास शुभेच्छा" !!! ऐश करा लेको, शिकरण खावा, मटार उसळ खावा !! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 17:46 नवीन
डॉन भाऊ तुअम्चं हो म्हणून काडी टाकून पळायचं काम मी करणार यंदा असं दिसतय.....:) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन गुरुवार, 07/10/2008 - 17:53 नवीन
तरी मला शंका आलीच होती ... मगापासुन मी ह्या वाक्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होतो वरदाताई ... "जमलं मला तर कुठेही यायला काहीच प्रॉ. नाही...पेशव्यांना लिफ्ट देईन मी...चालेल ना रे?" आणि "बाकी माझं नक्की नाहीच त्यामुळे तुम्ही ठरवा मी शेवटच्या क्षणाला सांगते...." आता आपणच सफाई दिलीत, प्रश्नच मिटला ... आधीच सांगितले बरे केलेस, नाहीतर पुणेकर जसे माझ्या नावाने खडे फोडत होते तशी वेळ तुझ्यावर यायची... जोक्स अपार्ट, तुम्ही सगळे जमा, मस्त मज्जा करा, काय केले ते आम्हाला सांगा, यातच आम्हाला आनंद आहे ... आद्य काडीसम्राट छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 19:03 नवीन
नाहीतर पुणेकर जसे माझ्या नावाने खडे फोडत होते तशी वेळ तुझ्यावर यायची... अरे प्राजुच्या लेखाची सुरुवातच पहा ना..तिने ऑलरेडी फोडलेत थोडे खडे...:))))) (काडीसम्राटाची बहीण) :) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
क
कुंदन गुरुवार, 07/10/2008 - 17:45 नवीन
तो झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार करायला नकी मदन करेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 19:31 नवीन
का गं माझ्या पोटावर पाय आणते? मी २०० पानांची वही आणलेय कालच १०० पानं भरली सुद्धा खाऊची यादी लिहून.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 17:38 नवीन
असं नाही वाटत पण शनिवारी दुपारी येऊ शकेन्..मला साधारण ५ तास तरी लागतील मी नॉर्थ न्यू जर्सी ला आहे.... बाकी माझं नक्की नाहीच त्यामुळे तुम्ही ठरवा मी शेवटच्या क्षणाला सांगते.... (स्वगतः नक्की नाही तरी किती बडबडतेयस? जरा लोकांना ठरवू देत की) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 17:48 नवीन
मानस, चतुरंग, धनंजय, लंबूटांग आणि मीनल हे लोक आहेत इस्ट कोस्ट वर पाहू ते काय म्हणतात http://www.misalpav.com/node/887 इथे तयार होते बरेचजण..... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग गुरुवार, 07/10/2008 - 19:20 नवीन
माझा नायगारा ला जाण्याचा प्लॅन ऑलमोस्ट ठरला आहे :(.. बदलल्यास नक्कीच येईन. कुठे डी.सी. ला जमणार आहात का? कुणी बॉस्टन हून जाणार आहे का? कारण माझ्याकडे गाडी नाही आहे. अर्थात हे सगळे पुढचे प्रश्न आहेत म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
अ
अनामिक गुरुवार, 07/10/2008 - 18:14 नवीन
मी नवीन आहे मिपावर.. मी येऊ शकतो का??
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 18:23 नवीन
आपण अमेरिकेत इस्ट कोस्ट ला रहात असाल तर जरूर सहभागी व्हा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ध
धनंजय गुरुवार, 07/10/2008 - 18:46 नवीन
कट्टा असेल तर जरूर येऊ शकेन. (पण जुलै पहिले तीन आठवडे जरा व्यस्त आहेत.)
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 18:59 नवीन
आम्ही शेवटचा आठवडाच म्हणतोय्..म्हणजे जमेल ना तुम्हाला? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 07/10/2008 - 18:50 नवीन
इस्ट कोस्ट कट्ट्यासाठी "इष्ट"शुभेच्छा! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/10/2008 - 19:17 नवीन
येणार : प्राजू शीतल विकास धनंजय अनामिक अधांतरी : चतुरंग वरदा मानस आमच्या भागातले. ते असणारच. बाकीच्यानी आपापले प्रतिसाद कळवावेत. येणार्‍या मित्र्-मैत्रिणिनो , आपापले इमेल्स मला पाठवा. मी डिरेक्शन्स पाठवतो आहे ..... धन्यवाद .
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/10/2008 - 19:24 नवीन
मिसळीने तोंडाल पाणी सुटतंय पण मी आधांतरी आहे. -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 19:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 19:38 नवीन
अजून मालकिणबाई कशा नाही आल्या..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नारदाचार्य Fri, 07/11/2008 - 14:49 नवीन
अनुष्का अभ्यंकर? हे काय? कधी? इथं काहीही घोषणा न करताच? पत्रिका द्यायची वगैरे पद्धत? अहो केला असता ना आहेर... किंवा आहेर तुम्हाला न देता त्या सोहळ्याला येणाऱ्यांसाठी आम्ही काही समव्यसनी मित्रांनी मिसळीची सोय वगैरे केली असती... नुसतंच हादडून नसतो गेलो आम्ही!!! दिलदार माणसाला शोभत नाही हे विसोबा (लक्षात घ्या आम्ही दिलदार शब्दाला पेठेतल्या पुणेकरासारखं अवतरण टाकलेलं नाहीये)... बाकी एरवी मालक-मालकीण आम्ही आनंदानं स्वीकारलेलं आहेच की (तुम्ही कोण स्वीकारणारे, अस प्रश्न ऐकू आलाच)... तरीही ही छुपे-रुस्तमगिरी नाही पटली... याचा दंड करावा लागेल. समस्त मिपाकरांनो, यावर तुमचे मत द्या. अर्थात, कोणीतरी कष्ट घेऊन स्वतंत्र धागा सुरू करा... कट्ट्याला मात्र शुभेच्छाच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 19:34 नवीन
तर वहिनी एवढ्या का बरं लाजतायत बॉ? :O "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका गुरुवार, 07/10/2008 - 19:54 नवीन
प्राजु, मी मेरीलॅन्ड कोलंबीयाला राहतो. कटटयामधे भाग घ्यायला आवडेल. पण २६ जुलईला जर्सीला जायचे ठरवीले आहे. काही फरक पडला तर जरूर सागेन. कोणाला विचारावे लागेल. नम्बर मिळाला तर बर होईल. कळवावे. भेटी लागी जीवा लागली समाधी....
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/10/2008 - 19:57 नवीन
आयत्या वेळी प्लान्स बदलले तर कधीही या. इमेल कळवा. डिरेक्शन्स पाठवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
ख
खादाड_बोका गुरुवार, 07/10/2008 - 21:49 नवीन
john_rambo111970@yahoo.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 21:53 नवीन
आमच्या शेजारच्या गोडबोलांच्या कुत्र्याचं नाव होतं रँबो.. ही हि ही.. ह. घ्या नक्की... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
व
वरदा गुरुवार, 07/10/2008 - 20:11 नवीन
जर्सीला कट्टा असेल तर जमेल का तुम्हाला? तुम्ही आणि चतुरंग दोघांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर्सीला करुयात "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका
च
चतुरंग गुरुवार, 07/10/2008 - 19:56 नवीन
मी बॉस्टनजवळ आहे. मला कनेटीकटला जमेल (प्राजू, शीतल तुम्ही कोणता बीच म्हणताय तो ऑप्शन चांगला आहे). न्यू जर्सी थोडे लांब आहे पण २६ तारखेला जमू शकेल. डि.सी. मात्र बरेच लांब पडेल (९-१० तासाचे ड्रायविंग) त्यामुळे जमेल असे वाटत नाही. तुमचे काय ठरेल त्याप्रमाणे कळवा. त्याप्रमाणे काय पदार्थ आणायचे ते ठरवता येईल. चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 07/10/2008 - 20:16 नवीन
मलाही यायला आवडेल. पण मी राहातो Detroit मध्ये. तेंव्हा हा कट्टा मला भलताच लांब पडणार...तरीपण शुभेछा....वृतांत्त नक्की कळवा... अवांतर : आज तात्या एकदम खुष दिसतात. आपल्या कट्ट्यामुळे मालकीण बाई गाणं वगैरे म्हणतायत वाट्टं.... साडी नेसुन..;) ह. घ्या...मध्ये एखादं झाड ठेवा म्हणजे एकदम फिल्मी श्टाइल.... आपला, मुकुल
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 07/10/2008 - 20:29 नवीन
घरी घरचेच लोक आले असल्याने सर्वांना घेऊन २६ जुलै ला येणे जमणे कठीण वाटते आहे, पण आयत्या वेळी बेत बदलले तर नक्की येऊ. प्राजू, आणि वरदा, तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेलच.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा