नमस्कार मंडळी,
आता जरा उन्हाळा मस्त चालू झाला आहेच इथे... तर आपणही जबरदस्त मिसळकट्टा भरवू. काय म्हणता?? इस्ट कोस्ट ला कोण कोण आहे?? छोट्या डॉनची बहीण शोभाव्या अशा वरदाबाई कट्टा भरवायचं पिल्लू सोडून आता स्वतःच 'जमणे अवघड आहे असे सांगताहेत." तेव्हा आता ही जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊ.. कसं?? इस्ट कोस्ट ला मी, शितल, संदीप चित्रे, चतुरंग.. आणखी कोण कोण आहे?? केव्हा जमूया, कुठे जमूया?? कोणाच्या घरी की एखाद्या बीच वरच जमायचं?? इस्ट कोस्ट वाले तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ? घरी जमायचं असेल तर सगळ्यांसाठी कोल्हापूरी मिसळ मी करण्याची जबाबदारी घेते?? काय गं शितल.. तू करशील ना मदत?
- प्राजु
वाचने
28294
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी आहे.. पण
मी आहे.
२६ जुलै..
In reply to मी आहे. by शितल
त्या आधीच करू ..
न्यू जर्सी मधे जमेल
In reply to त्या आधीच करू .. by प्राजु
अग
हो माहीती आहे..
In reply to अग by शितल
मी तयार आहे.
अग
मला वाटते ...
मला कुठेही चालेल
चालेल ना! जरूर..
In reply to मला कुठेही चालेल by वरदा
न्यू यॉर्क-- न्यु जर्सी..
चालेल
ईस्ट अफ्रिका चालेल का?
In reply to चालेल by शितल
प्रस्ताव
एका अटीवर..
In reply to प्रस्ताव by मुक्तसुनीत
हा हा हा...
In reply to एका अटीवर.. by विकास
चालू द्या
In reply to हा हा हा... by प्राजु
माझी हरकत नाही..
बोला
पोरवडा
In reply to बोला by शितल
बघा बाबा ...
In reply to पोरवडा by मुक्तसुनीत
काळजी नको
In reply to बघा बाबा ... by छोटा डॉन
हो का ?
In reply to काळजी नको by वरदा
हा हा हा
In reply to हो का ? by छोटा डॉन
तुमच्या मुलाबद्दलचे किस्से वाचले आहेत
In reply to पोरवडा by मुक्तसुनीत
शितल
In reply to बोला by शितल
मला एवढे दिवस रहाता येईल
अजुन
२६ जुलै :(
In reply to अजुन by वरदा
मी नवीन
जरूर..
In reply to मी नवीन by अनामिक
डीसी भागात
धनंजय
In reply to डीसी भागात by धनंजय
शुभेच्छा
आतापर्यंतचे प्रतिसाद
अधांतरी --
शुभेच्छा.. :)
तरी म्हंटलच..
In reply to शुभेच्छा.. :) by विसोबा खेचर
ऑं...
In reply to शुभेच्छा.. :) by विसोबा खेचर
पण आमचा कट्टा
मी मेरीलॅन्डला राहतो
स्वागत
In reply to मी मेरीलॅन्डला राहतो by खादाड_बोका
emailid
In reply to स्वागत by मुक्तसुनीत
काय एकेक एमेल असतात बॉ
In reply to emailid by खादाड_बोका
मग
In reply to मी मेरीलॅन्डला राहतो by खादाड_बोका
ईष्ट कोष्ट
मलाही
बघते
सर्वाना घेऊन या !
In reply to बघते by चित्रा
धन्यवाद!
In reply to सर्वाना घेऊन या ! by मुक्तसुनीत
सुनित..
अगं पण मग
In reply to सुनित.. by प्राजु
तोच विचार करत होते मी..
In reply to अगं पण मग by वरदा
बॉस्टन्/जर्सी/न्युयॉर्क्/कनेक्टिकट
तर आता
वरदा, मुक्तसुनीत यांच्याशी चर्चा करुन ठरवलं आहेस असं गृहित धरतोय
In reply to तर आता by वरदा
चतुरंग
In reply to वरदा, मुक्तसुनीत यांच्याशी चर्चा करुन ठरवलं आहेस असं गृहित धरतोय by चतुरंग
न्यु जर्सी ला कुठे
In reply to तर आता by वरदा
ह्म्म
एकूण ...
कळवा नक्की येऊ
In reply to एकूण ... by मुक्तसुनीत
मला बी जत्रला येउद्या कि र......
हे New jercy कुठे आले हो??
In reply to मला बी जत्रला येउद्या कि र...... by वात्रट
हे हे हे
In reply to हे New jercy कुठे आले हो?? by llपुण्याचे पेशवेll
माझी तर यायची फुल्ल तयारी आहे...
In reply to हे हे हे by वरदा
मी काय करु
तुम्ही
In reply to मी काय करु by गणा मास्तर
मला