लेखनप्रकार
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?
(Times of India मधील बातमीचे भाषांतर)
स्विस बॅंकातील गुप्त खात्याबद्दलची माहिती जाहीर करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या रुडॉल्फ एल्मर यांनी यांनी या काळ्या पैशाची पाळेमुळे खणण्यात भारत सरकारने प्रामणिकपणे पुढाकार घेतला नाहीं अशी खंत आज व्यक्त केली. स्वत: "ज्युलियस बार" या स्विस बॅंकेत एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असताना अशा तर्हेने "शिट्टी फुंकून" गुप्त बातम्या जाहीर करणारे रुडॉल्फ एल्मर यांच्यासारखे फार थोडेच लोक असतात. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला आहे. नुकतीच त्यांची कारावासातून सुटका झाली. वरील खंत त्यांनी त्यानंतर लगेच व्यक्त केली. कारावासातून बाहेर पडल्यानंतरच्या एका चित्रवाणीला दिलेल्या पहिल्या-वहिल्या निवेदनात ते म्हणाले कीं भारत सरकारने या दिशेने पुरेसे प्रयत्न केलेले नाहींत. त्यासाठी भारतीय जनतेने सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे. भारत हा एक मोठा देश आहे आणि तो दिवसेंदिवस अधिकाधिक बळकटही होत आहे. त्यामुळे वाटाघाटींत आपल्यासारखे निर्णय करवून घेण्यासाठी लागणारी ताकत भारताकडे पुरेशी आहे.
एल्मर पुढे म्हणाले कीं भारतीय कंपन्या, श्रीमंत भारतीय नागरिक (ज्यात क्रिकेटमधले व सिनेजगतातले तारे-तारकाही आहेत) आपले पैसे ठेवण्यासाठी आयकर व इतर करांबाबत ढिले असलेल्या "केमन"सारख्या बेटांचा (Cayman Islands) दुरुपयोग करत आहेत. त्यांनी २००८ मध्ये जाहीर केलेल्या करचुकव्यांच्या नावांच्या यादीत अनेक भारतीय नांवें आहेत. पण असे असले तरीही कुठल्याही भारतीय नावाचा थेट उल्लेख करायचे त्यांनी नाकारले. सध्या त्यांच्यावर स्वित्झरलंडमध्ये त्या देशाचे गोपनीयतेचे कायदे मोडल्याबद्दल खटला चालू आहे.
एल्मर यांच्या मते फक्त अमेरिकन सरकार आपल्या नागरिकांचा/कंपन्यांचा करचुकवेपणा आणि त्याच्या संदर्भात घडणारे इतर बेकायदेशीर धंदे बंद करण्याबाबत प्रामाणिक आहे. अलीकडील अहवालांनुसार स्विस बॅंकांनी अमेरिकन अधिकार्यांना त्यांच्याकडे खाती असलेल्या करचुकव्या अमेरिकन नागरिकांबद्दल माहिती देण्यास सुरुवातही केलेली आहे. एल्मर यांनी करचुकव्यांविरुद्ध लढण्यासाठी जागतिक स्तरावरच्या बांधिलकीची आणि कारवाईची मागणी केली आणि असे करचुकवे नागरिक गुन्हेगार असल्याचे मत व्यक्त केले.
एल्मर यांनी करचुकव्याविरुद्ध आणि स्वित्झरलंडच्या बॅंकांच्या गुप्ततेच्या धोरणाविरुद्ध उघड-उघड युद्ध पुकारले आहे. त्यासाठी त्याला दोनदा अटक आणि कारावासही झालेला आहे. २०११ च्या जानेवारीत त्यांनी करबुडव्यांची आणि स्विस बॅंकांच्या गुप्ततेचा दुरुपयोग करणार्यांची २००० पेक्षा जास्त नावे असलेली CD विकीलीक्सला सादर केली. या यादीतील तपशील अद्याप जाहीर व्हायचा आहे.
मिसळपाव
अण्णांची मोहीम हे काम करो हीच सदिच्छा!
एल्मर यांचे कौतुक
In reply to एल्मर यांचे कौतुक by कॉमन मॅन
१०० टक्के सहमत!
ताबडतोब प्रणब, चिदूंना फोनवा
स्कोप
नावे
In reply to नावे by नितिन थत्ते
@ बड्डे चाचा
In reply to @ बड्डे चाचा by परिकथेतील राजकुमार
राज फौंडेशन?
In reply to @ बड्डे चाचा by परिकथेतील राजकुमार
त्यात
In reply to त्यात by विकास
इग्नोअर
In reply to @ बड्डे चाचा by परिकथेतील राजकुमार
चीनला डॉलर मीच उसने देतो तेंव्हां कुठे ओबामांना पगार मिळतो!
In reply to @ बड्डे चाचा by परिकथेतील राजकुमार
परा चाचा. ती लिस्ट परीवारातील
In reply to नावे by नितिन थत्ते
नितिन, पहिली गोष्ट म्हणजे मला
In reply to नितिन, पहिली गोष्ट म्हणजे मला by सुधीर काळे
सहमत
In reply to नावे by नितिन थत्ते
खाई त्याला खवखवे?
अगदी
In reply to अगदी by विनायक प्रभू
अगदी अगदी
कशाला आणायचे तेच पैसे परत?
In reply to कशाला आणायचे तेच पैसे परत? by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा
In reply to कशाला आणायचे तेच पैसे परत? by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्र का टा आ
एक अवांतर प्रश्न
काळे आजोबांनी स्विस बँकेला एक
In reply to काळे आजोबांनी स्विस बँकेला एक by Nile
अगदी
समजा....
In reply to समजा.... by सुनील
ह्म्म
मेकोवर
In reply to मेकोवर by स्पा
+१
In reply to मेकोवर by स्पा
झेपत नसलेले धागे उघडतोस
In reply to मेकोवर by स्पा
स्पा भाऊ, एक मनापासून
In reply to स्पा भाऊ, एक मनापासून by विश्वनाथ मेहेंदळे
त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले
वाटल्यास एखादा सलमानविरोधी
त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले बरे!
In reply to त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले बरे! by सुधीर काळे
कक्का रागावू नका हो
In reply to त्यापेक्षा 'मिपा'वरून गेलेले बरे! by सुधीर काळे
व्वा: !
In reply to व्वा: ! by परिकथेतील राजकुमार
ह्याची विच्छा पुरी करा.
स्वीस बँकेतले पैसे
काळे साहेब विसरा हे
काळेधन परत आणण्यास राज्यकर्ते
असे गैरमार्गाने धन साठवणारे