.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......
प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?
घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.
घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
वाचने
164463
प्रतिक्रिया
216
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅ हॅ हॅ.
In reply to डोळसपणाचि नाटकं.... by आत्मशून्य
अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू
अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत
In reply to अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू by सुधीर
मानसीक
In reply to अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत by चित्रगुप्त
..... यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली....
In reply to मानसीक by स्मिता.
मेंदूला विचार असह्य होवून काम करायचा थांबला, तर मनुष्य मरतो ?
In reply to मानसीक by स्मिता.
मेंदू
In reply to मेंदूला विचार असह्य होवून काम करायचा थांबला, तर मनुष्य मरतो ? by चित्रगुप्त
@चित्रगुप्त,
In reply to मेंदूला विचार असह्य होवून काम करायचा थांबला, तर मनुष्य मरतो ? by चित्रगुप्त
एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती
In reply to अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू by सुधीर
मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा अनुभव
In reply to एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती by अप्पा जोगळेकर
माझ्या तिशीतल्या एका नातेवाईक
In reply to अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू by सुधीर
भेंडी!!!! आपण तर मरताना*
ब्याटरी नीट चार्ज करणे!
In reply to भेंडी!!!! आपण तर मरताना* by Nile
@ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न
शूटिंग
In reply to @ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न by ५० फक्त
त्या कुठल्याश्या
In reply to @ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न by ५० फक्त
'त्या कुठल्याश्या
आता
In reply to 'त्या कुठल्याश्या by ५० फक्त
डील!!
आपुले मरण पाहिले म्या डोळा....
या!
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
चित्राच्या शरीरात वेगळा आत्मा
In reply to या! by चित्रा
ह्म्म. दारु अदृश्य होऊन कुठे
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
दारु अदृश्य होऊन कुठे जात असेल?
In reply to ह्म्म. दारु अदृश्य होऊन कुठे by शिल्पा ब
का हो, आमचा नाडीपट्टीवर आता
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
या प्रतिसादाने या धाग्याला
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
आत्मे दारु प्यायला लागले हो...मग मी का नाडी पाहू नये....
ओक साहेब, आपण ऑटोरायटींग केलय ना ? मग नाडी सोडून परलोकाबाबत
In reply to आत्मे दारु प्यायला लागले हो...मग मी का नाडी पाहू नये.... by शशिकांत ओक
आधी नाडीची ताडी घेऊन का आला नाहीस....
लोका सांगे ब्रह्मज्ञान...
पटले, अगदी पटले
In reply to लोका सांगे ब्रह्मज्ञान... by शशिकांत ओक
हिशोब चुकता झाला असेल तर उचला एकेकांना.
सध्या चाललेल्या...
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू
मरणानंतरचे जीवन
असे धागे मिपावर येछृणं कमी
शात्रीय कारण
निदाने
In reply to शात्रीय कारण by नितीनचंद्र
१. कानाच्या पाळ्या मागच्या
In reply to शात्रीय कारण by नितीनचंद्र
धागा
योगायोग. दुसरं काय !!!
In reply to धागा by तिमा
वाचतोय.
ohhh!!!!
अनुभव
अवयव दान करा आपले मरणानंतरचे
+१०००
In reply to अवयव दान करा आपले मरणानंतरचे by प्रकाश घाटपांडे
डॉ सुहास मात्रे
माहितीसाठी धन्यवाद ! माझा
In reply to डॉ सुहास मात्रे by नितीनचंद्र
डॉ प. वि. वर्तक
In reply to डॉ सुहास मात्रे by नितीनचंद्र
डॉ प. वि. वर्तकमंगळावर जावून आलेले ते हेच का?माझा एक अनुभव, ऐकलेला.
@मोदक
सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त
In reply to @मोदक by नितीनचंद्र
+१
In reply to सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त by प्रसाद१९७१
त्यासाठी सुक्ष्म देहाची काय गरज आहे?
In reply to सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त by प्रसाद१९७१
अहो मालक - ते उपहासानी लिहीले
In reply to त्यासाठी सुक्ष्म देहाची काय गरज आहे? by एक सामान्य मानव
तुम्ही उपहास (आणि / किंवा)
In reply to अहो मालक - ते उपहासानी लिहीले by प्रसाद१९७१
परंतु तुमच्या सारखे लोक उपहास
In reply to @मोदक by नितीनचंद्र
परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुनमग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिलेमी उपहास केला किंवा हेटाळणी केली हे अनुमान कशावरून काढलेत?दाऊद
जिवात्म जगाचे कायदे नावाचे
भावनगरी..
In reply to जिवात्म जगाचे कायदे नावाचे by palambar
अ.वि.साठे(?)
मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे
मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे
In reply to मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे by सूड
नमस्कार प्रकाशजी,
In reply to मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे by प्रकाश घाटपांडे
गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच
In reply to नमस्कार प्रकाशजी, by शशिकांत ओक
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन
In reply to गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच by प्रकाश घाटपांडे
आता माझा इंटरेस्ट संपला आहे.
In reply to विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन by शशिकांत ओक
आपण विज्ञानांधांचे प्रतिनिधीत्व करत होता.
In reply to आता माझा इंटरेस्ट संपला आहे. by प्रकाश घाटपांडे
आपण असे म्हणता का की मी
In reply to आपण विज्ञानांधांचे प्रतिनिधीत्व करत होता. by शशिकांत ओक