मिसळपाववर प्रसिद्ध झालेल्या खालिल कविता मला मराठी सृष्टी या संस्थ्ळावर प्रकाशित झालेले आहेत. (माझी याला हरकत नाही)
पण या सर्व कविता "सर्वेश पवार" या नावाखाली प्रसिद्ध झाले आहेत. (याला मात्र माझी हरकत आहे.)
आपण कोणी 'सर्वेश पवार' यांना तशी परवानगी दिली आहे का? मी दिलेली नाही.
मग या कृत्याला चोरी म्हणु शकतो का?
या दुव्यावर सर्वेश पवार यांनी आपल्या नावाखाली प्रसिद्ध केलेले सारे लेखन आहे. कृपया आपापले लेखन तपासुन पाहावे. मला जेवढे शक्य झाले तेवढे मी पाहिले.
http://www.marathisrushti.com/serve/index.php?lang=marathi&show=0&autho…सर्वेश पवार&showpage=authorpage
अशा कृत्ये रोखण्यासाठी भारतात तरी सक्षम कायदे नाहीत. :(
तरी असे प्रकार रोखण्यासाठी काय करता येईल यावर मिपाकरांनी प्रकाश टाकावा.
(एक उपाय - आपले मिसळपाव वरिल लोकप्रिय लेखाची एखादी ओळ गुगल मधे शोधुन पहावी)
===========================================
प्रशांत उदय मनोहर यांची प्रवास कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1…
http://www.misalpav.com/node/10322
विदेश यांची प्रेम - चारोळ्या कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1…
http://www.misalpav.com/node/18543
शैलेन्द्र यांची किनारा कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1…
http://www.misalpav.com/node/15620
माझी आयुष्य्-पुष्प कविता
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1…
http://www.misalpav.com/node/18779
रंजन यांची खिडकीकडून खिडकीकडे.. कविता
http://www.misalpav.com/node/66
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1…
वाचने
7265
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविताच कशाला त्याने तर
त्याचे नाव सर्वेश पवार ऐवजी
ढापाढापीचा हा अजून एक नमुना बघा.
In reply to त्याचे नाव सर्वेश पवार ऐवजी by मृत्युन्जय
http://www.marathisrushti.com
होय की.... हल्ली परत टारझन
In reply to http://www.marathisrushti.com by वपाडाव
टारोबा फ्यान क्लबच्या सदस्या
In reply to होय की.... हल्ली परत टारझन by सविता
संपर्क करा
तुम्ही लढा !!!
In reply to संपर्क करा by विकास
पोकळ नव्हे
In reply to तुम्ही लढा !!! by धन्या
आपले लिखान जर आपण साहित्य
:)
मी या लेखाची लिंक
च्यायला हल्ली साहित्यचोरी जरा
ह्म्म्म्म... अश्या लोकांपुढे
सिडींच्या पायरसीसारखं होतं
In reply to ह्म्म्म्म... अश्या लोकांपुढे by सुहास झेले
असे सल्लागार???
या धाग्यावरून मागे मुक्तपीठ
त्या बोक्याला चांगलाच इंगा दाखवला आहे कि?
In reply to या धाग्यावरून मागे मुक्तपीठ by चिंतामणी
शेवटी चोराला पकदुन काय
नो वे !
In reply to शेवटी चोराला पकदुन काय by अविनाशकुलकर्णी
यप्प... बोक्या सातबंडेला
In reply to नो वे ! by परिकथेतील राजकुमार
तू लिहिच आता! या लोकांविरुद्ध
In reply to नो वे ! by परिकथेतील राजकुमार
हा किंवा असे काही किस्से
In reply to नो वे ! by परिकथेतील राजकुमार
सॉरी
In reply to हा किंवा असे काही किस्से by विश्वनाथ मेहेंदळे
+१ संपुर्ण प्रतिसादाशी
In reply to सॉरी by परिकथेतील राजकुमार
एक कथा लिहा...
In reply to सॉरी by परिकथेतील राजकुमार
मी व्यवस्थापनाला लिहिल्रे
कविता ढापणे
प्राजुची कविता
प्राजुची कविता
ऑ ?
In reply to प्राजुची कविता by क्रान्ति