✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राक्षस रसायनाची गोष्ट.

र
रामदास यांनी
Wed, 07/09/2008 - 20:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17261 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

व
वरदा Wed, 07/09/2008 - 21:01 नवीन

सह्ही

सुरेख लेख... आपण सगळेच एंजल असतो पण वाटेत चकवा भेटतो. मस्तच! माय अकाउंट . त्यात दोन भाग आहेत. माय स्टार्स आणि माय स्कार्स. सॉलीड एकदम... सगळाच लेख आवडला.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 07/13/2008 - 19:21 नवीन

अप्रतिम

रामदासजी साष्टा॑ग द॑डवत! पिसि-जेसित तुमच्या अलौकिक प्रतिभेची चुणूक दिसलीच होती. हा लेख म्हणजे मिपावरील एक साहित्यलेण॑ आहे.. सुरेख, अप्रतिम! कृपया आणखी लिहा.. आता (राक्षसी?) भूक खवळली आहे! अवा॑तरः पुढच्या मिपा कट्ट्यावर सदेह दर्शन द्या.. खूप उत्सूकता आहे तुमच्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
व
विद्याधर३१ Wed, 07/09/2008 - 21:09 नवीन

टचिंग.......

एकदम सही लेख.... रामदासजी आपणतर एकदम फ्यान झालो तुमचे. पीसी जेसी काय, स्वगत काय, शिंपिणीचे घरटे काय.... आणी आता हे. छान असेच येउद्या. पु. ले. शु. विद्याधर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 00:13 नवीन

हेच,

रामदासजी आपणतर एकदम फ्यान झालो तुमचे. अगदी हेच म्हणतो...! रामदासजी जियो...! आपलं असंच उत्तमोत्तम लेखन मिपावर येऊ द्यात एवढीच विनंती...! तात्या. अवांतर - बाय द वे, एखाद आठवडा पाहुणा संपादक होऊन अग्रलेख लिहायची जिम्मेदारी घेता काय? निश्चित तारीख आपसात पत्रापत्री करून ठरवता येईल! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१
च
चतुरंग Wed, 07/09/2008 - 21:10 नवीन

रामदास, तुमच्या प्रतिभेला काय म्हणावं?

आपण सगळेच एंजल असतो पण वाटेत चकवा भेटतो. क्या बात है! फारच सुंदर लिहिले आहेत.एकदम अंगावर आली कथा. चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/09/2008 - 21:17 नवीन

+१

एका वाचनाने भागले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
कोलबेर गुरुवार, 07/10/2008 - 00:22 नवीन

++१

एक एक वाक्य अंगावर येणारे! तुमचे सगळेच लेख प्रिंट काढून संग्रही ठेवण्या सारखे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/10/2008 - 01:50 नवीन

असेच म्हणतो !!

आता आधीचेही लिखाण वाचायला हवे. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
संजय अभ्यंकर Wed, 07/09/2008 - 21:58 नवीन

वाह! रामदासजी.. वाह!

बाकी लिहूच शकत नाही! इतके सुंदर! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/09/2008 - 22:05 नवीन

उत्तम

जेसिपिसी आणि हे आणि ते कवितेचे रसग्रहण सगळेच उत्तम.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 07/09/2008 - 22:18 नवीन

कसलं सही

कसलं सही लिहिता तुम्ही!! दंडवत!! _ /\_
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 07/09/2008 - 22:31 नवीन

झकासच्...

काय लिहीलंय रामदासजी...! आपण तर खल्लास झालो एकदम. नीलकांत
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/10/2008 - 01:39 नवीन

असेच म्हणते..

अप्रतिम आहे लेखन. २ दा वाचलं.. अतिशय सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
न
नंदन गुरुवार, 07/10/2008 - 02:24 नवीन

सहमत

आहे. भन्नाट लिहिलंय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/10/2008 - 02:25 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
अ
अभिज्ञ Wed, 07/09/2008 - 23:37 नवीन

दंडवत....

दादानु आपले पाय कुठे आहेत....दंडवत घालु इच्छितो. एकसे बढकर एक लेख,अन हि तर अंगावर येणारी अजुन एक जबरदस्त कथा....... दि ग्रेट. लगे रहो... अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 07/10/2008 - 00:48 नवीन

लेख आवडला..

रामदासजी, ..सुख शोधायला गलीव्हर सारखं सफरीवर जावं लागत नाही. आसपास बघ जरा. मुबलक आहे. एकदम मस्त्..लेख आवडला..असच लिहित रहा.. >>अवांतरः पीसी जेसी संपला काय? शेवट वाचल्यासारखा वाटत नाही...शोधतो परत एकदा.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/10/2008 - 04:06 नवीन

सुंदर..

एकदम सुंदर..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
र
राजेश गुरुवार, 07/10/2008 - 06:53 नवीन

खरच...

बहुत मझा आया... राजेश.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/10/2008 - 07:26 नवीन

रामदास = सुपरहीट

ललीत लेखनाचे बादशाह!! भन्नाट स्टोरी, पाठोपाठ दोन वेळा वाचली.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 07/10/2008 - 08:18 नवीन

मस्तच.

पीसीजेसी, नंतर राक्षस! वाचकांना मेजवानीच आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/10/2008 - 08:48 नवीन

आवडली !

ही देखील कथा आवडली. सैतानाशी असणारे माणसाचे नाते , सैतानाला आत्मा विकणे या संकल्पना रेनेसां कालीन साहित्यापासून ते कालपरवापर्यंतच्या डेव्हिल्स ऍडव्होकेट नावाच्या इंग्रजी सिनेमा पर्यंत निरंतर लेखकाना आव्हान देत आलेल्या आहेत. नीतीमत्तेकडे बघण्याचा हा एक दृष्टीकोन म्हणायला हवा. एकूणच "कन्सेप्ट ऑफ ईव्हल" या , धर्म-नीती-तत्वज्ञानातील एका महत्त्वाच्या संकल्पनेचा हा आणखी एक आविष्कार , असे म्हणायला हरकत नाही. संकल्पना तीच , पण एखाद्या निष्णात लेखकाच्या हाती आली की तिला कसा तो आकार देतो , भाषेचे रूपडे लेववतो , आपल्या शक्तिनिशी या संकल्पनेला कसा भिडतो याचे , वरील लिखाण हे एक उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/10/2008 - 11:23 नवीन

असेच म्हणतो

असेच म्हणतो, रामदास काका खुप सुंदर लिहता तुम्ही. कथा हळुहळु पकड घेत गेली, शेवटचं आजोबा मी ओळखलं होतं तुम्हाला तर अप्रतिम .. मस्त कथा. रामदास फ्यान क्लबात मी पण सामील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
झ
झकासराव गुरुवार, 07/10/2008 - 10:57 नवीन

उत्तम

खुप आवडली. :) रामदासकाका आम्ही तुमचे फॅन्,एसी सगळच झालोय. एक से बढकर एक सुरु आहे तुमच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 07/10/2008 - 11:04 नवीन

....

संकल्पना तीच , पण एखाद्या निष्णात लेखकाच्या हाती आली की तिला कसा तो आकार देतो , भाषेचे रूपडे लेववतो , आपल्या शक्तिनिशी या संकल्पनेला कसा भिडतो याचे , वरील लिखाण हे एक उदाहरण आहे.
हेच म्हणतो...सुंदर आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 07/10/2008 - 12:11 नवीन

छान!

आधी काहीच कळले नाही. मला वाटली तुमची आत्मकथा(मला दुसरे काय सुचणार म्हणा! ;) ) असावी. पण मग हळूहळू कळायला लागले. (एकूण डोकं कमीच ना! :D ) झकास आहे विश्लेषण! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/10/2008 - 13:29 नवीन

_नवीन

_नवीन कथाही सकाळीच वाचली... असं नेहमी घडते की मी आपला लेख / कथा वाचल्यावर कंप्यूटरसमोरून उठून खिडकीसमोर दहा मिनिटं निवांत उभा राहतो... आपलं लेखन थोडं मनात मुरू द्यायला ,त्यावर विचार करायला फार आवडतं... ( ज्याप्रमाणे इतर वाचन मी भराभरा संपवतो तसे आपले बाबतीत होत नाही :) )... हा राक्षसपेयाचा लेख / कथा ही उत्तम... आणि शेवट पॉझिटिव्ह झाला हे छान ... अधःपतनाची गोष्ट .त्याचं कारण ,त्याची गरज आणि शेवटी त्या विळख्यातून बाहेर पडणे हे सारे फार झकास आले गोष्टीत... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 07/10/2008 - 16:43 नवीन

कथा आवडली

कथा आवडली, कथेत वापरलेले रुपक आणि इतर उल्लेख लाजवाब. बरे, आता पीसी़जेसी चे पुढचे भाग वाचायचे आहेत. सुमीत
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 07/10/2008 - 17:27 नवीन

कथा आवडली

याला नेमकी कथा म्हणावे का याबाबत साशंक आहे पण हे जे काही आहे ते मस्तच आहे. वाचायला मजा आली.
  • Log in or register to post comments
र
राधा गुरुवार, 07/10/2008 - 19:10 नवीन

छान...........

आपल लिखाण आवडला.........
  • Log in or register to post comments
स
साती Fri, 07/11/2008 - 13:30 नवीन

माय स्कार्स, माय स्टार्स!

पामटॉपवरचे माय स्कार्स, माय स्टार्स आवडले. साती
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 07/11/2008 - 13:38 नवीन

अप्रतीम

अप्रतीम !!!!! सही !!! एका बैठकीत वाचली ,आजुबाजुला काय चललये सगळ-सगळ विसरलो होतो.... सही!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 07/11/2008 - 14:50 नवीन

रामदास

एखादी एकांकिका वाचावी तसं वाटत होतं. खूप छान.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 07/11/2008 - 15:18 नवीन

मस्त

मस्त लिहिलंय रामदास काका. आवडलं. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/13/2008 - 03:19 नवीन

व्वा...

व्वा.... बिपिन.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 07/13/2008 - 10:05 नवीन

झकास

झकास! कथा आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा