व्यक्ति आणि व्यक्ति र राधा यांनी Wed, 07/09/2008 - 20:22 · लेख लेख व्यक्ति आणि व्यक्ति Book traversal links for व्यक्ति आणि व्यक्ति व्यक्ति आणि व्यक्ति › वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 5693 वाचन 💬 प्रतिसाद (15) प्रतिक्रिया अफलातुन. शितल Wed, 07/09/2008 - 22:01 नवीन हा हा हा सह्ही पुन्हा एकदा हसुन हसुन डोळ्या॑चया फ्टी झाल्या आणि डोळ्यातुन पाणी आले. =)) राधे , मस्त किस्सा आहे ढोकळ्याचा. मस्त चंबा मुतनाळ Wed, 07/09/2008 - 22:23 नवीन छान झाले आहे लिखाण. वर्हाडी बोली बर्याच दिवसांनी वाचायला मिळाली. ही ही ही वरदा Wed, 07/09/2008 - 22:29 नवीन मज्जा आली गं राधा छान लिहिलायस... काकु हे बेसन (डाळीच पीठ) दह्यात कालवुन केला का जी? बिच्चारा..... =)) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt मस्त नंदन गुरुवार, 07/10/2008 - 03:29 नवीन किस्सा, आवडला. जिक्कण = जिन्नस/पदार्थ का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी +१ धनंजय गुरुवार, 07/10/2008 - 03:37 नवीन वर्हाडी गोडच भारी. जिक्कन = राधा गुरुवार, 07/10/2008 - 06:04 नवीन जिक्कन = गंमत :) खवाट टारझन गुरुवार, 07/10/2008 - 03:59 नवीन =)) =)) =)) राधा तै ... जबराट... आजून तुमच्या आईच्या प्रयोगवह्या ऊघडा.... अव काकु थ्या खर्चे काकु हाय ना एक फुटाना देते अन दहा दिल्याचे सांगते कॅन ईमॅजिन .... सही लिहीलय तू भारी ...तर मी लई भारी... http://picasaweb.google.com/prashants.space :) विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 08:56 नवीन हा हा हा! राधा, मस्त लिहिलं आहेस. वर्हाडी बोलीभाषा वाचायला गोडच वाटली! :) तात्या. गंमत सहज गुरुवार, 07/10/2008 - 09:04 नवीन आता तिनं बी खाल्ले का ते मी नाई पाहील............ :-) ही ही ही ही झकासराव गुरुवार, 07/10/2008 - 09:48 नवीन ही ही ही ही ही मस्त जमलय लिखाण. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao मजेशीर आहे प्रकरण! प्रमोद देव गुरुवार, 07/10/2008 - 10:17 नवीन राधे मस्त लिहिलं आहेस. तुम्हा कुटुंबियांची खेळकर वृत्ती आवडली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे मस्त आनंदयात्री गुरुवार, 07/10/2008 - 11:41 नवीन मस्त लिहलय राधा. आन दो और भी. बढीया लिखाण छगनराव Tue, 07/15/2008 - 19:21 नवीन बढीय लिहीलय.आता अजुन किस्से येउ द्या. मस्तच लेख. अभिज्ञ Tue, 07/15/2008 - 20:30 नवीन लेख छानच झालाय. व-हाडि बोलीभाषा आवडली. असेच अजून लेख येउ द्यात. अभिज्ञ. ढोकलो उत्तम जाले नी? llपुण्याचे पेशवेll Tue, 07/15/2008 - 21:25 नवीन तुमचे ढोकळापुराण लै ब्येस राधाताई... पुण्याचे पेशवे
अफलातुन. शितल Wed, 07/09/2008 - 22:01 नवीन हा हा हा सह्ही पुन्हा एकदा हसुन हसुन डोळ्या॑चया फ्टी झाल्या आणि डोळ्यातुन पाणी आले. =)) राधे , मस्त किस्सा आहे ढोकळ्याचा.
मस्त चंबा मुतनाळ Wed, 07/09/2008 - 22:23 नवीन छान झाले आहे लिखाण. वर्हाडी बोली बर्याच दिवसांनी वाचायला मिळाली.
ही ही ही वरदा Wed, 07/09/2008 - 22:29 नवीन मज्जा आली गं राधा छान लिहिलायस... काकु हे बेसन (डाळीच पीठ) दह्यात कालवुन केला का जी? बिच्चारा..... =)) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
मस्त नंदन गुरुवार, 07/10/2008 - 03:29 नवीन किस्सा, आवडला. जिक्कण = जिन्नस/पदार्थ का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
खवाट टारझन गुरुवार, 07/10/2008 - 03:59 नवीन =)) =)) =)) राधा तै ... जबराट... आजून तुमच्या आईच्या प्रयोगवह्या ऊघडा.... अव काकु थ्या खर्चे काकु हाय ना एक फुटाना देते अन दहा दिल्याचे सांगते कॅन ईमॅजिन .... सही लिहीलय तू भारी ...तर मी लई भारी... http://picasaweb.google.com/prashants.space
:) विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 08:56 नवीन हा हा हा! राधा, मस्त लिहिलं आहेस. वर्हाडी बोलीभाषा वाचायला गोडच वाटली! :) तात्या.
ही ही ही ही झकासराव गुरुवार, 07/10/2008 - 09:48 नवीन ही ही ही ही ही मस्त जमलय लिखाण. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
मजेशीर आहे प्रकरण! प्रमोद देव गुरुवार, 07/10/2008 - 10:17 नवीन राधे मस्त लिहिलं आहेस. तुम्हा कुटुंबियांची खेळकर वृत्ती आवडली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मस्तच लेख. अभिज्ञ Tue, 07/15/2008 - 20:30 नवीन लेख छानच झालाय. व-हाडि बोलीभाषा आवडली. असेच अजून लेख येउ द्यात. अभिज्ञ.
ढोकलो उत्तम जाले नी? llपुण्याचे पेशवेll Tue, 07/15/2008 - 21:25 नवीन तुमचे ढोकळापुराण लै ब्येस राधाताई... पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
अफलातुन.
मस्त
ही ही ही
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
जिक्कन =
खवाट
:)
गंमत
ही ही ही ही
मजेशीर आहे प्रकरण!
मस्त
बढीया लिखाण
मस्तच लेख.
ढोकलो उत्तम जाले नी?