सध्या चालत असलेल्या 'मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव' या धाग्यातील अनेकांनी लिहिलेल्या अनुभवांच्या प्रकाशात तुमची ही कथा म्हणजे वास्तविक अनुभवाचे कथन असावे, असेच वाटते. असे आहे का? कृपया कळवावे.
माणसाने केलेले प्रत्येक कर्म हे त्याच्या बरोबरच राहते, जो पर्यंत तो त्यातून मुक्त होत नाही. काही भोग शिल्लक असतील तर पुनर्जन्म होतो हे गीतेतही सांगितले आहे.
कृपया कर्माचा सिद्धांत हे पुस्तक वाचणे.
ह्या जन्मात काही त्रास असतील तर नक्कीच गेल्या जन्माचा काही तरी हिशेब बाकी असतो.
आक्काचे नशीब चांगले आहे, ह्याच जन्मात त्यांनी परतफेड केली, नाहीतर पुढचा जन्म घ्यावा लागला असता.
प्रतिक्रिया
क्लास!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान कथा बिपिनभौ.
अतिशय सुंदर लिखाण ... कथा की सत्य घटना?
हे पाहा
मस्त..........
वाह !!
झकास
मस्त !!!
एक चांगला धागा वर आला. आता
बेष्ट कथेचं उत्खनन करतो आहे.
जबरदस्त .
अगदी खरे आहे हे !
Pagination