Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on Sat, 07/25/2009 - 13:13
  • Log in or register to post comments
  • 39780 views

प्रतिक्रिया

Submitted by ऋषिकेश on Tue, 07/28/2009 - 09:59

Permalink

........

मी हे उशीरा वाचलं पण देर आये दुरुस्त आये प्रभूमास्तर __/\__ -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Tue, 07/28/2009 - 10:58

Permalink

अप्रतिम...

जीवतीचं एक सुरेख चित्र माझ्यासमोर होतं . कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव. अप्रतिम... डोळ्यात पाणी आलं.. -स्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by बेचवसुमार on Tue, 07/28/2009 - 11:10

Permalink

डोळ्यातुन

डोळ्यातुन पाणी काढायला लावलंत मास्तर तुम्ही!!!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Tue, 07/28/2009 - 11:32

Permalink

.

निशब्द.
  • Log in or register to post comments

Submitted by स्नेहश्री on Tue, 07/28/2009 - 16:17

Permalink

छान

फारच अप्रतिम आहे. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Tue, 07/28/2009 - 16:36

Permalink

कोण म्हणतं

कोण म्हणतं साक्षात्कार व्हायला अध्यात्मात झोकून द्यायला हव. वाचता वाचता शब्दांशी एकरुप होऊन जाणे-- याचा अनुभव आला, .....बाकी निशब्द.....
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Tue, 07/28/2009 - 18:27

Permalink

शब्दांपलीकडचा अनुभव

शब्दांपलीकडचा अनुभव (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments

Submitted by संकेतजी कळके on Wed, 07/29/2009 - 18:51

Permalink

लई भारी.............

तोडलत मास्तर ..........
  • Log in or register to post comments

Submitted by अश्विनि३३७९ on गुरुवार, 07/30/2009 - 12:40

Permalink

सहमत ..

ख्ररचं निशब्द केलतं अश्विनि ....
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Sat, 09/03/2011 - 12:10

Permalink

धागा

शुचिनं अन्यत्र दुवा दिला आहेच. नव्या मंडळींनी आवर्जून वाचावं यासाठी धागा वर काढतो आहे. लेखकांना मार्गदर्शन, किंवा संपादकांचे संपादन असल्या मुद्यांच्या वादळात हे 'लव्हाळ' मोलाचेच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Sat, 09/03/2011 - 13:44

Permalink

अप्रतिम

निशब्द....
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Sat, 09/03/2011 - 14:17

Permalink

सलाम मास्तर!

कासावीस झालो वाचून.
  • Log in or register to post comments

Submitted by आळश्यांचा राजा on Sat, 09/03/2011 - 14:47

Permalink

डोळ्यांतून पाणी काढणारं

डोळ्यांतून पाणी काढणारं लिखाण. थँक्स, शुचि आणि श्रामो.
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sat, 09/03/2011 - 17:04

Permalink

ठाण्याच्या कट्ट्याला रामदास

ठाण्याच्या कट्ट्याला रामदास काकांनी मला विचारलं "तु प्रभू मास्तरांच लिखान वाचलयसं का?" आधी पाहिलचं नसल्याने साहजिकच मी नाही म्हणालो. " अरे नक्की वाच, त्यांच लिखान वाचण्यासारखं असतं, खुप छान लिहतात ते" रामदास काका. जीवती वाचून मला रामदास काकांच बोलणं १००% पटलं. प्रभू मास्तरांना _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 09/03/2011 - 17:52

Permalink

चांगले लिहिले आहे

विप्र यांच्या खास शैलीत चांगले लिहिले आहे. (आधी हे लेखन मी वाचलेले नव्हते. वर आणल्याबाबत प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद.)
  • Log in or register to post comments

Submitted by मितभाषी on गुरुवार, 09/15/2011 - 18:10

Permalink

.........

.........
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 09/16/2011 - 00:05

Permalink

---^---

---^---
  • Log in or register to post comments

Submitted by शहराजाद on Sat, 09/17/2011 - 05:13

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 04/01/2015 - 08:48

Permalink

....

....
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Wed, 04/01/2015 - 11:31

Permalink

...

____/\_____
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Wed, 04/01/2015 - 14:33

Permalink

स्तब्ध झाले

आणि नविन माहिती मिळाली. दक्षीणेकडे नवजात बालकाचं पहीलं स्तनपान आज्जी करते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाजी on Wed, 04/01/2015 - 15:01

Permalink

समूपदेशन

इतका सुंदर लेख वर आण्ल्याबद्दल धन्यवाद. वाचून डोळ्यात पाणीच आले. कोणाची काय काय मजबूरी. समूपदेशन हे सगळ्यात महत्वाचे ह्या अनुभवात. लेखकराव जियो.
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Sat, 04/25/2015 - 05:20

Permalink

सुंदर लेख! खूपच छान..

सुंदर लेख! खूपच छान..
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Wed, 05/13/2020 - 11:48

Permalink

सुरेख....

सुरेख....
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 05/13/2020 - 12:41

Permalink

जबरदस्त!

काळजाचा ठाव घेणारे वेगवान लेखन. अतिशय आवडले. वर काढणार्‍याला अनेक धन्यवाद! सं - दी - प
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Wed, 05/13/2020 - 13:52

Permalink

वेधक अनुभव कथन . +१००

वेधक अनुभव कथन . +१००
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com