निशब्द झालो मास्तर
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
सर, काय लिहावं !प्रसंग डोळ्यासमोर तरळून डोळ्याच्या कडा ओलावून गेला. च्यायला आपण प्रगतीच्या लै गप्पा मारतो, पण साले आमचे प्राथमिक प्रश्न अजून सुटले नाहीत. छ्या..!
सर, लिहीत राहा..!
-दिलीप बिरुटे
...................
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
लेखनशैली आवडली !! छाण लिहीलंय .... पण तुम्ही जे सांगितलं ते त्या रिकाम्या डोक्यांना कळायला हवं होतं .. सोळाव्या वर्षी लग्न वगैरे .. आणि पोरगी चार महिण्याची होत नाही तो पुन्हा एक टेंगूळ ? कठिण आहे !!
असो .. लेख वाचावासा वाटला !!
सर विलक्षण आहे हा अनुभव! वेळ निघून जाण्यापूर्वी तुम्ही आवाज चढवला म्हणून बरे. नाहीतर समोर घडताना मूग गिळून बसले, तर अनिष्ट व्हायचे टळले नसते. या क्षणी तुम्ही आजोबा आजी सर्व काही झालात! कमाल आहे. दुसरे आवडले, ते आजी ने सांगितल्याप्रमाणे केले. सगळेच जरतारी!
तुम्हाला साष्टांग नमस्कार!
आवडले....
बाकी आजीला मुलीपेक्षा अनुभवाने जास्ती जाण असते तेव्हा त्यांना हे(मण्हजे मूल का रडतं इ.) कुणी त्रयस्थाने सांगावे लागले ह्या गोष्टीचे नवल वाटले.
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
विंजिनेराशी सहमत! ह्या गोष्टी एका आई होऊनच आजी झालेल्या बाईला कळू नयेत?
आणि त्या छोटीचा बाप काय डोक्यात पांगळा आहे का? एक पोर धड वरच्या अन्नाला तोंडही लावायच्या आधीच कसली आलीये इतकी घाई?
बाकी, मास्तराना _/\_.
गाढवांना झॅ: होऽऽ झॅ: करायचं हेही मोठंच काम की!
एव्हढेच म्हणतो.
काळजाला भिडले तुमचे लिखाण.....
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
आपला अनुभव छान मांडला आहे.
बाळांच्या अशा रडण्यावर पॅसिफायर हा एक चांगला उपाय आहे. पोट भरल्यावरही फक्त झोपेसाठी जवळ घेण्यासाठी बाळ रडत असेल तर पॅसिफायर तोंडात दिल्यास बाळ शांत होऊ शकते...विशेषतः जेव्हा बाळाची आई जवळ नसेल तेव्हा बाळाला सांभाळ्णार्यांनी पॅसिफायर जवळ बाळगल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. भारतात आता मिळत असावे . (बाटली चे बूच वापरू नये. त्याने पोटात हवा जाते.)
पॅसिफायरचेही काही तोटे आहेत पण ते व्यवस्थित वापरल्यास त्याचा बाळाच्या तब्येतीवर काहिहि वाईट परीणाम होत नाही. (जसे तोंडात देण्यापूर्वी स्वच्छ / निर्जंतुक केलेले असावे...यासाठी ३-४ सेट जवळ ठेवावेत. ते नेहमी स्वच्छ डबीत ठेवावे. आणी मुख्य म्हणजे बाळ त्यावरच अवलंबून राहील एवढी टोकाची सवय लावू नये. )
- अश्विनी
प्रतिक्रिया
निशब्द
ह्म्म
ह्म्म
वा!! अनुभवक
.
निशब्द....................
गुर्जी
+१
+२
जय हो!
...
...
...
.
...
...
...
.....
...
खरंच नि:शब्द!!!!
.
खोलवर
जीवतीचं एक
ग्रेट . . .!
लेख भारी
मस्त!
विशेषणांपल्याड
खुपच छान
काय बोलावं.....!
शब्दच नाहीत...
...... मास्तरा
हम्म! ... काय
उत्क्रष्ट
सुंदर!!!
लेखनशैली
+१
टेंगुळ
सुरेख
_/\_
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अति मार्मिक
निशब्द..
आवडले.... बाक
गाढवं तिच्यायला!
दंडवत!
नि:शब्द
प्रभुजी तुम्ही महान आहात
सुंदर लिखाण.
खरोखरीच
आपला अनुभव
जबरदस्त
Pagination