✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

क
क्लिंटन यांनी
गुरुवार, 09/01/2011 - 09:09  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आज गणेश चतुर्थी! आज आपलं लाडकं मिपा (तिथीने) चार वर्षाचं झालं. गेल्या चार वर्षात मिपावर अनेकविध विषयांवर दर्जेदार चर्चा वाचता आल्या, त्यात भागही घेता आला. तसेच मिपामुळे अनेक नव्या ओळखी झाल्या, मित्रपरिवार वाढला. आता तर मिपाशिवाय पूर्वी कसे राहत होतो असाच प्रश्न पडू लागला आहे. असे हे उत्तम, दर्जेदार आणि सुंदर संकेतस्थळ चालू करून माझ्यासारख्या अनेकांना मायमराठीतून इतरांबरोबर संवाद साधायची संधी दिल्याबद्दल तात्या आणि नीलकांतचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तसेच स्वतःचा नोकरीव्यवसाय सांभाळून मिपासाठी संपादनाचे काम करत असलेल्या संपादकांचे आणि दर्जेदार विषय मिपावर आणून सगळ्यांना त्याचा आस्वाद घ्यायची संधी दिल्याबद्दल सर्वच मिपाकरांचे आभार. मिपाला आणि मिपाकरांना चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. (मिपाचा पहिल्या दिवसापासूनचा सभासद) क्लिंटन
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन

प्रतिक्रिया द्या
9586 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

++++१

विकास
Fri, 09/02/2011 - 02:12 नवीन
प्रकाश घाटपांडे व कलंत्री हेही इथे पुन्हा दिसले, ह्याचाही आनंद आहे. सहमत. आता त्यांचे लेखनही दिसुंदेत ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

मिपा परीवार उत्तरोत्तर वाढत जाओ हीच इश्वरचर्णी प्रार्थना

आत्मशून्य
गुरुवार, 09/01/2011 - 21:59 नवीन
मिपाला चौथ्या वर्धापनादिनाच्या हार्दीक शुभेच्छा. आणी सर्व व्यवस्थापकांचे विषेश आभार व अभिनंदन. विविध गूण, प्रकृती व प्रवॄत्तिच्या लोकांना मिपाकर म्हणून एकत्र नांदताना बघताना खरच आनंद वाट्तो....
  • Log in or register to post comments

वा. दि. हा. हा. शु. मिपा..

पिंगू
गुरुवार, 09/01/2011 - 22:16 नवीन
वा. दि. हा. हा. शु. मिपा.. बाकी वाढदिवसाची पार्टी झालीच पाहिजे. कट्टा कधी करायचा ते ठरवा.. - (कट्टर मिपाकर) पिंगू
  • Log in or register to post comments

मिपा असेच चालत राहो हीच

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/01/2011 - 23:05 नवीन
मिपा असेच चालत राहो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..... :-) मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती,या पुण्यनगरी मधे। कसबा,गुपचुप,मोदी,माती,चिमण्या..च्या दर्शना जाऊ दे॥ सारसबाग तळ्यातला गणपती,त्याच्यापुढे दशभुजा। आठवा उंबरजा असे गणपती,कार्यासी बोलवीत जा॥....मंगलमूर्ती मोरया,गणपतीबाप्पा मोरया....
  • Log in or register to post comments

मिपाच्या वर्धापनानिमित्त

जाई.
Fri, 09/02/2011 - 00:07 नवीन
मिपाच्या वर्धापनादिनानिमित्त मिपाला तसेच सर्व मिपाकराना शुभेच्छा मिपाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

साती
Fri, 09/02/2011 - 00:03 नवीन
मिपाला शुभेच्छा
  • Log in or register to post comments

शुभेछा

कोदरकर
Fri, 09/02/2011 - 01:03 नवीन
मि पा परिवारास ४ थ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

नाखु
Fri, 09/02/2011 - 08:58 नवीन
सर्व मि.पा.परिवारचे अभिनंदन आणि उत्तरोत्तर प्रगतिसाठी शुभेच्छा.. यानिमित्ताने सर्व ज्ञात अज्ञात संपादक, सिद्धहत लेखकांचे आभार (त्यापेक्शा ऋणी आहे कसे वाटते)
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

amirohi
Fri, 09/02/2011 - 09:05 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments

हार्दिक हार्दिक

प्यारे१
Fri, 09/02/2011 - 09:13 नवीन
हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!! व्यक्तिगत कसोटीच्या कालखंडांमध्ये (मिपाशी ओळख झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा) मिपामुळे अनुक्रमे तणाव आणि दु:ख किमान मागे टाकू शकलो त्याबद्दल मिपाच्या सगळ्या लेखक, वाचक, प्रतिसादकर्ते, संपादक, सरपंच, व्यवस्थापक, मालक आणि सगळ्यांचे हार्दिक आभार.... - प्यारे
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

असुर
Fri, 09/02/2011 - 09:38 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! मिपाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि समस्त मिपाकरांची लेखणी कायम बहरत राहो हीच गणरायाचरणी प्रार्थना!!! :-) --असुर
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

उल्हास
Fri, 09/02/2011 - 09:53 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

सारे श्रेय नीलकांताचे,

विसोबा खेचर
Fri, 09/02/2011 - 10:01 नवीन
सारे श्रेय नीलकांताचे, त्याच्या संपादकांचे आणि केवळ अन् केवळ मिपाकरंचे आहे. सर्वांचेच अभिनंदन.. :) (संस्थापक) तात्या.
  • Log in or register to post comments

मिपाकरांचे हार्दिक अभिनंदन

मोहन
Fri, 09/02/2011 - 12:33 नवीन
मिपाच्या वर्धापनादिनानिमित्त मिपाचे तसेच सर्व मिपाकराचे हार्दिक अभिनंदन. आणि हो , समयोचित धाग्या बद्दल क्लिंटन साहेबांचे आभार.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसुनाना
Fri, 09/02/2011 - 13:05 नवीन
सर्व मिसळपाव परिवाराचे हार्दिक अभिनंदन! मोरया!
  • Log in or register to post comments

माझ्या आयुष्याच्या अतिशय कठीण

श्यामल
Fri, 09/02/2011 - 15:39 नवीन
माझ्या आयुष्याच्या अतिशय कठीण कालखंडात जगण्याची उर्मी देणार्‍या संजीवक मिपाची मी शतशः आभारी आहे ! मिपाच्या मालक, व्यवस्थापक,संपादक मंडळ, आणि सर्व लेखकांचे हार्दिक आभार.......... मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मिपाने असे हजारो वर्धापनदिन साजरे करावे ही गणरायाचरणी प्रार्थना !!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा