आला आला रे आला महिना भादवा
लेखनविषय:
आला आला रे आला महिना भादवा
आला आला रे आला महिना भादवा
वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||धृ||
श्रावणात घडले फार उपास,
हड्डी नळीसाठी केले नवस खास
पुर्ण जेवणाने उपास आता रे सोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||१||
गल्ली गल्लीत आपण आता फिरू
टोळी टोळीने एकत्र खेळ खेळू
मोत्या, टिप्याला
कुणीतरी राणी, डॉली भेटवा
आला आला रे आला महिना भादवा ||२||
सरला आता सारा पावसाळा
सुरू झालाय गुलाबी हिवाळा
मस्त थंडीतच वाढतो गोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||३||
लाज बाळगू नका दिवसा उजेडाची
सुरू व्हा रे सारे वेळ आहे रात्रीची
नव्या उमेदवारांनो डोळे तुमचे मिटवा
आला आला रे आला महिना भादवा
वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०८/२०११
वाचने
9628
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
परकायाप्रवेश
>> गल्ली गल्लीत आपण आता फिरू
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
स्पष्ट बोलल्याबद्दल
In reply to स्पष्ट बोलल्याबद्दल by पाषाणभेद
उडवू नये
In reply to स्पष्ट बोलल्याबद्दल by पाषाणभेद
मी संपादकांना कधीच काही सूचना
In reply to स्पष्ट बोलल्याबद्दल by पाषाणभेद
(रागाशिवाय असलेले स्पष्ट
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
लोकगीत
In reply to लोकगीत by निनाद
>> तुम्हाला आवडले नाही,
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
>>मला भाद्रपदात
In reply to >>मला भाद्रपदात by नगरीनिरंजन
ननि चुकलात तुम्ही.>> पण
In reply to >> गल्ली गल्लीत आपण आता फिरू by शुचि
ऑ ?
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
परा चुकीचे संदर्भ देवू नये
लोकगीत
In reply to लोकगीत by निनाद
+1
दादा
In reply to दादा by निनाद
हा प्रतिसाद देवून धागा वर
In reply to हा प्रतिसाद देवून धागा वर by पाषाणभेद
मी
शार्दूलविक्रिडीत
In reply to शार्दूलविक्रिडीत by daredevils99
शार्दूलविक्रीडीत ह्याचे ज्ञान
''मोत्या, टिप्याला कुणीतरी
अर्रर्र..तसा विचार केला तर
In reply to अर्रर्र..तसा विचार केला तर by गवि
कै च्या कैच!
In reply to कै च्या कैच! by निनाद
नाही.. त्यात फरक आहे. वाचकाला
In reply to नाही.. त्यात फरक आहे. वाचकाला by गवि
संपादन
In reply to नाही.. त्यात फरक आहे. वाचकाला by गवि
आपल्याला खरड टाकली आहे.
In reply to अर्रर्र..तसा विचार केला तर by गवि
ओ गवि, नीट वाचा आधी >>मला
''कुत्रा म्हशीला भेटवायला
मजेशीर हाय काव्य... व बरचसं वास्तवीकही....ही ही ही
पाभेंची परकायाप्रवेशातली
आधिच उल्हास
जयपाला, वरचा फोटो पाहुन