साहित्यः
पापलेट
हळद
मसाला
मिठ
आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल
पाककृती:
ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत. पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या खालील प्रमाणे.
हे चिरा पाडलेले पापलेट स्वच्छ धुवुन घ्या. बघा कशी मस्त चकचकीत गोरी गोरी दिसतायत.
आता पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन जर धिर असेल तर थोडावेळ मुरवा.
आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.
२-३ मिनीटांनी पलटा ती बाजु शिजली की परत पलटा आणि पहीली बाजू शिजवुन परत दुसर्या बाजूला पलटून गॅस बंद करा. समजला का अलटी पलटी गेम ? जर कठिण वाटत असेल तर पाच मिनीटे एक बाजु शिजवुन पलटी करुन दुसरी बाजु पाच मिनीटे शिजवा आणि गॅस बंद करा. शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.
झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.

वाचन संख्या
20627
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
ए जागु ए ! का रडवते ग! गणपती
अपर्णा अग आता ५-६ दिवसांतच
छान
हे नवीन आहे. अर्थात तेवढी
In reply to छान by सुनील
ताजे
In reply to हे नवीन आहे. अर्थात तेवढी by गवि
मस्त गो जागु तै. पापलेट विकत
In reply to ताजे by सुनील
छानच म्हणजे
In reply to छान by सुनील
आहा.. आहा.. क्या बात आहे.
सुनिल, गवी, धन्यवाद. गवी
नाही. ट्राय करुन बघ. तेलात
In reply to सुनिल, गवी, धन्यवाद. गवी by जागु
अगं गवि लोणचं घालतात त्या
In reply to सुनिल, गवी, धन्यवाद. गवी by जागु
ठिक आहे करुन बघते. पण रवा
म्हणूनच "आवडत असेल तर" असं
In reply to ठिक आहे करुन बघते. पण रवा by जागु
अगदी अगदी
In reply to म्हणूनच "आवडत असेल तर" असं by गवि
मे महिन्यात आलो होतो मोठा
In reply to अगदी अगदी by साती
वाह !!!
काय ग जागुताई.. श्रावण चालु
आई गं... खरच मेले मी ते
जगात कुठेशी पापलेट मिळत नाही
In reply to आई गं... खरच मेले मी ते by Mrunalini
मी Slovakia मधे आहे. इथे
In reply to जगात कुठेशी पापलेट मिळत नाही by गवि
तुम्ही
In reply to मी Slovakia मधे आहे. इथे by Mrunalini
मी Bratislava मधे नाही आहे.
In reply to तुम्ही by सहज
नितिन, मृणालिनी, विशाखा
जागुताई मस्तचं
पापलेट म्हणजे
इरसाल तुम्ही कोणते चित्र
अरे
In reply to इरसाल तुम्ही कोणते चित्र by जागु
हेच का रे ते?
In reply to अरे by इरसाल
इरसाल म्हणजे काय ?
मी इतकी मेहनत घेवून जे वर
In reply to इरसाल म्हणजे काय ? by जागु
काँट्रॅक्ट रेडी !
In reply to मी इतकी मेहनत घेवून जे वर by इरसाल
वाह वाह... तोंपासु
@ जागु तै
=)) =))
In reply to @ जागु तै by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to @ जागु तै by परिकथेतील राजकुमार
मस्तच!!! @ परा : मी तुझ्या
राजकुमार मला परीसारखे पंख
इरसाल, गणपा आत्ता निट पाहील
हा हा हा अॅग्रीमेंटची कल्पना
In reply to इरसाल, गणपा आत्ता निट पाहील by जागु
+१
In reply to हा हा हा अॅग्रीमेंटची कल्पना by सानिकास्वप्निल
मी मत्स्याहारी नाही तरी असं
रेवती मत्स्यहार्यांमध्ये तुझ
मी कुठलेच फोटो बघितले
जागुतै
ए काय ग जागु असे खमंग
भारी
अरे वा... आता पापलेट !
संदीप कालच केले होत भरल
तै बै..
पल्ले पहीला साष्टांग नमस्कार
खूप दिवस टाळले ही पाकृ बघण्याचे.
परदेशात पापलेटला पर्याय