✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ते गांव माझे..

प — प्राजु, गुरुवार, 10/25/2007 - 04:48

प्रतिक्रिया द्या
16769 वाचन

💬 प्रतिसाद (29)
स
सहज गुरुवार, 10/25/2007 - 05:37 नवीन

छान आहे

कविता आवडली. कोल्हापूरबद्दल जे काही ऐकले आहे ते सगळं किती मस्त बसलयं ह्या कवितेत. अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. :-) गंमत हा, ह. घ्या.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 20:57 नवीन

हेच!

कविता मस्तच! अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. पुणे तुमचे माहेर-इन्-लॉ की काय हो? ;-) ह. घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 07:54 नवीन

सुंदर..

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर.. मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........ क्या बात है, साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...! जियो प्राजू, औरभी लिख्खो... अवांतर - वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :) आपला, (निपाणीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 10/26/2007 - 01:46 नवीन

सहमत

>साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...! > वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :) सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
द
देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 09:03 नवीन

वर्णन छान आहे.

वर्णन छान आहे. नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर.. मस्तच :) देवदत्त (अर्जुनाचा शंख)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 09:20 नवीन

धन्यवाद..

सहजराव, तात्या आणि देवदत्त... मनापासून धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्द्ल. -(कोल्हापूरची मिरची) प्राजक्ता.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 11:03 नवीन

कविता आवडली !

साध्यासोप्या शब्दातली सुंदर कविता ! अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. हेच विचारतो ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 10/25/2007 - 11:24 नवीन

वा!!

छान आहे. ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
  • Log in or register to post comments
म
मोगॅम्बो गुरुवार, 10/25/2007 - 19:59 नवीन

मस्त चवदार कविता, कोल्हापुरी मिसळी सारखी!

कविता आवडली. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या. त्याचं पुढे काय झालं हो?
  • Log in or register to post comments
प
पुरणपोळी गुरुवार, 10/25/2007 - 20:35 नवीन

सुधारणेस

सुधारणेस वाव आहे ( भरपूर..)
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 20:51 नवीन

धन्यवाद..

मोगॅम्बो, पुरणपोळी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या. त्याचं पुढे काय झालं हो? मोगॅम्बो... मला नाही माहिती काय झालं ... तूच सांग माहीती काढून मला. :))) - प्राजक्ता.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 10/25/2007 - 21:04 नवीन

"सह्याद्री

"सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर.. पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर... " वा, कोल्हापुरची आठवण करुन दिलीत, तेथेच पंचगंगेच्या तीरावर आमची शाळा होती..... काय ते दीवस व काय त्या खोड्या.... सगळच मीस करतो आहे अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 10/26/2007 - 01:57 नवीन

मिसळ आणि चप्पल!

नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... वावा!!! छानच! पुणे माहेरघर दिसते तुमचे ;) (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Fri, 10/26/2007 - 12:43 नवीन

प्राजू

प्राजू जीक तू जीक........ एक गोश्ट विसरली आहे...मटण,ताम्बडा आणि पान्ढरा रस्सा...... कोल्हापूरकर अनुप
  • Log in or register to post comments
म
मोगॅम्बो Fri, 10/26/2007 - 19:54 नवीन

कोल्हापूर वरील एक बालकविता (माझी नव्हे)

कोल्हापूरचे काका काकी काल आले एका एकी काका आमचे नंबर एकचे सांगू लागले गावा कडचे "आमच्या तिकडे कोल्हापूरला एकाने एक कोल्हा पुरला कोल्ह्याचे मग झाड आले झाडालाही कोल्हेच आले ते लोकांना चावत सुटले तसे लोक धावत सुटले जो तो गेला जिकडे तिकडे आम्ही आपले आलो इकडे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 10/26/2007 - 20:54 नवीन

अजबखाना

ही कविता "अजबखाना" शैलीची वाटते. एकदम मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगॅम्बो
स
स्वाती राजेश Fri, 10/26/2007 - 22:35 नवीन

छानच कविता

मी पण कोल्हापुरची आहे. शिवजी पेठ. सध्या यु.के.मधे. कविता वाचून कोल्हपुरा मधे आहे असे वाटले. नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर.. आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर... खरेच, दसरा-दिवाळीचा रंगच वेगळा असतो. पुण्या मधे सुध्दा इतकी सुंदर मी पाहिली नाही. तसेच २६ जानेवारी ला जिलेबी .वा काय तो थाट..... मी खुप मीस करते. आपल्या रुपाने ते भेटते. मराठी फोरम ला नेहमी भेट देणारी स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 10/27/2007 - 09:21 नवीन

धन्यवाद..

अनुप, राजे, बेसनलाडू आणि मोगॅम्बो... आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.. स्वाती, अगं काय सांगतेस? तू ही कोल्हापूरची का? अस्सल शिवाजीपेठी.... सह्ह्ह्ह्ह्ही..! वा वा... बरं वाटलं मला. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 10/29/2007 - 16:34 नवीन

शिवाजी पेठ

तू कुठे रहात होतीस कोल्हापुर मधे? शाळा ? तु़झ्या वेगवेग्ळ्या लिहीलेल्या खुप प्रतिक्रिया वाचल्या आहेत. तसेच कविता सुध्दा. सुंदर लिहीतेस. मला इतके सुंदर लिहीता येत नाही. पण ....... प्रयत्न करते. at least प्रतिक्रिया लिहायचा.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/29/2007 - 19:57 नवीन

अगं..

स्वाती इथे लिहीणारे एकापेक्षाएक आहेत.. माझं काय घेऊन बसलीस..! मी ही प्रयत्नच करते... आणि बहुतेक प्रयत्नच करत राहणार जन्मभर्.... हाहाहा.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
द
दिगम्भा Tue, 10/30/2007 - 10:33 नवीन

आम्ही शाहूपुरी

प्राजुताई, जालावर कोल्हापूरचे एवढे लोक पाहून बरे वाटते. आम्ही शाहूपुरीवाले. पण "गावा"त येऊन जाऊन असणारे. "भक्ति-सेवा" चे विद्यार्थी. रोज वर्गात बसल्या-बसल्या अंबाबाईची वाजंत्री ऐकणारे. नंतर प्रत्यक्ष संबंध कमी झाला, तुटला. खरंऽऽ, मनात अजून कोल्हापूर आहे, तिथली बोली आहे. (आमच्या लहानपणीचा एक विनोद आठवला: बाप मुलाला सांगतोय - "अरं गन्या, बामनावानी खनखनीत मोठा न म्हन !") असेच कोल्हापूरविषयी लिहीत रहा व आमच्यासारख्यांना आनंद देत जा. - दिगम्भा
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 10/30/2007 - 15:51 नवीन

मी

मी विद्यापीठ ची ८६ ल १०वी पास आउट. कोल्हपुर मधेच बी एस्.सी. एल्.एल्.बी. केले. तसेच, बन्केत नोकरी सुध्दा केली. जरी परदेशात असले तरी मनाने कोल्हपुरचीच आहे. ३ वर्षापुर्वी गेट टुगेदर केले होते. कोल्हपुरच्या क्लासमेट नी सर्व तयारी केली होती. जवळ जवळ ७० फॅमिलीज आल्या होत्या. खुप मजा आली. आता तिथे घराघरातून फराळाचे वास येत असतील." माझी चकली मउ झाली. माझी शेव खुप मस्त झाली." असे संवाद ऐकायला मिळत असतील. we miss all
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/30/2007 - 18:44 नवीन

अगदी खरं..

दिगम्भाताई, मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान. स्वाती, तुझंही खरंय.. अशी चर्चा अगदी खमंगपणे होत असणार आता तिथे. मी सायबर मधून १९९९ ला ग्रॅज्यूएट झाले. आम्ही हि ९४ च्या पाटणे च्या बॅच ने गेटटुगेदर केलं होतं... सह्हि मज्जा आली होती. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/31/2007 - 00:09 नवीन

दुरुस्ती

आठवणींच्या नादात झालेल्या एका चुकीची दुरुस्ती सुचवावीशी वाटते - दिगम्भाताई नको, दिगम्भाबुवा हवे (माझ्यासाठी दिगम्भा काका / आजोबा :) ) (सुधारक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Wed, 10/31/2007 - 00:41 नवीन

दिगम्भाताई..:)))))))))))))))))

दिगम्भाताई, मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान. अगं प्राजू, आपले दिगम्भा हे 'ताई' नसून 'दादा' आहेत...:) आपला, तात्यादादा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुवर्णमयी Tue, 10/30/2007 - 23:25 नवीन

मस्त

कोल्हापुराचे वैशिष्ट्य सांगणारी कविता मस्त झणझणीत आहे. आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/31/2007 - 00:48 नवीन

हो..

कळली चूक माझी तात्या.. मी त्याना व्य. नि. पाठवते आहे.. -प्राजु.
  • Log in or register to post comments
ल
लबाड मुलगा गुरुवार, 12/20/2007 - 17:54 नवीन

छान

छान वाटले पक्या
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/28/2011 - 11:32 नवीन

हि कविता मला खुप आवडली

हि कविता मला खुप आवडली .. एकदम झकास वर्णन. कोल्हापुर ला फक्त २ दाच जाणे झाले आहे, तरीही खुप आवडलेले शहर आहे हे. तेथील भाषा ही माझी सर्वात आवडती मराठी भाषा आहे. माझे रुम मेट्स तिकडचेच होते त्यामुळे कोल्हापुरच्या माणसांबद्दल्चे अनुभव ही छान आहेतच. सर्व गोष्टीम्ची आठवण आली, आणि नुकतीच ऑर्कुट ग्रुप बरोबर केलेली पन्हाळा ट्रीप आठवली .. धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा