✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अशी ही एक श्रद्धा

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sun, 07/06/2008 - 22:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4548 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

अ
अभिषेक पटवर्धन Mon, 07/07/2008 - 00:38 नवीन

वाह

वाह, वाचुन मन अगदी भरून आलय. असच लिहित रहा.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 07/07/2008 - 21:50 नवीन

अभार

आपल्याला आनंद झाला हे वाचून मला बरं वाटलं आपल्या सर्वांना आनंद होईल असं लेखन करायचा मी नक्कीच प्रयत्न करीन www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिषेक पटवर्धन
प
प्राजु Mon, 07/07/2008 - 01:24 नवीन

हम्म...

आई नेहमीच सांगते... मानलं तर सगळंच आहे नाहीतर काहीच नाही". हा शेवटी श्रद्धेचा भाग आहे. माणसांतला देव शोधणं मला आवडतं आणि प्रयत्नही तसाच असतो.... एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/07/2008 - 10:05 नवीन

एखाद्या

एखाद्या शेंदूर फासलेल्या केशरी दगडासमोर हात जोडण्यापेक्षा मला वेळोवेळी मदत करणारा, मार्ग दाखवणारा आणि प्रसंगी माझा आत्मविश्वास वाढवणारा तो/ती.. माझ्यासाठी देवच आहे. अगदी हेच म्हणतो ..... मालिक की मेहर ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 07/07/2008 - 21:53 नवीन

आभार

आपलं म्हणणं पटण्या सारखं आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 07/07/2008 - 21:45 नवीन

आई नेहमीच सांगते...

आपल्याला माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. आपल्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे.हा श्रद्धेचा भाग आहे यात वाद नाही.मला असं वाटतं आपल्या सभोवती देवभोळे लोक असल्याने मुर्ती पूजेच्या संदर्भातून भक्तिभाव वाढवावा-मग शेंदूर फासून दगड ठेवून सुद्धा- उद्देश साध्य करायचा भाबडा प्रयत्न असावा.पण नंतर नंतर अतिच होऊ लागल्याने संताना सुद्धा माणसातला खरा देव समजावून सांगावा लागला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रकाश घाटपांडे Mon, 07/07/2008 - 19:46 नवीन

बळ

श्रद्धा ही माणसाला जगायच बळ देते हे आम्ही मानतोच. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 07/07/2008 - 21:46 नवीन

अभार

आपल्याशी मी पूर्ण सहमत आहे www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/09/2008 - 09:21 नवीन

मुश्कील...

श्रद्धेशिवाय जगणं मुश्कील आहे! आपला, (श्रद्धाळू) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 07/09/2008 - 10:29 नवीन

मी पण सहमत आहे.

तात्याराव, मी आपल्याशी पुर्ण सहमत आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विजुभाऊ Wed, 07/09/2008 - 10:00 नवीन

मला

मला कित्येक वर्ष पोरका करून एका निश्चल दुःखात टाकून ते निघून गेले होते. हे शब्दांच्या पलीकडले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 07/09/2008 - 10:31 नवीन

खरंच

विजुभाऊ , खरचं ,हे शब्दांच्या पलीकडले आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा