http://www.dawn.com/2011/08/22/top-indian-cleric-warns-muslims-off-anna…
नुकतेच जामा मशिदीच्या इमामाने अण्णा हजारेविरुद्ध गरळ ओकले. त्यातला राजकीय भागही विचार करण्यासारखा आहे. अण्णांनी मुस्लिमांकरता काही केले नाही असा ह्या माणसाचा कांगावा आहे.
पण अजून एक विकृत मुद्दा म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी काही लोकांनी "वंदे मातरम" च्या घोषणा दिल्या म्हणून मुस्लिमांनी ह्या आंदोलनापासून दूर रहावे असा सल्ला हजरतसाहेबांनी दिला आहे.
काही तुरळक मुस्लिमांनी ह्या विचारांना विरोध केला आहे खरा. पण वंदे मातरम ह्या गाण्याचे इतके अधःपतन? इथे मिसळपाववरही अलीकडे काही पुरोगामी लोकांकडून ह्या वंदे मातरमविरुद्ध गरळ ओकले गेले होते. पण हे फारच झाले. वंदे मातरम म्हणणे म्हणजे मुस्लिम विरोध? इतके क्रांतिकारक, आंदोलनकर्ते वंदे मातरम हा मंत्र पवित्र मानायचे. कित्येक लोक तो म्हणत आनंदाने फासावर चढले. अगदी पु.लंच्या सिनेमात वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असे गाणे होते ते पु.ल., माडगूळकर सगळे मुस्लिम विरोधी?
फार काय ५० वर्षापूर्वी काँग्रेसमधेही वंदे मातरम आदरणीय समजले जात होते. कायद्यानेही ह्या गाण्याला निदान राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे तो मुस्लिम विरोध म्हणून का?
ह्या विधानाविरुद्ध समस्त पक्षांनी टीकेचे मोहोळ उठवायला हवे होते. पण तसे काही दिसत नाही. इफ्तार पार्ट्यांचे जेवण जरा जास्त झाले असावे. पण असा पायंडा पडणे घातक आहे. वंदे मातरम ही काही हिंदुत्ववाद्याची मक्तेदारी नाही. ह्या देशाचा अभिमान वाटावा अशा इतिहासाचा भाग आहे.
वाचने
5112
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ
हिंदू
माणूस
In reply to हिंदू by राजेश घासकडवी
हिंदु?
In reply to हिंदू by राजेश घासकडवी
माणूस की..
In reply to हिंदू by राजेश घासकडवी
घासकडवीकाका पण हिंदूच!
In reply to माणूस की.. by हुप्प्या
किंवा
In reply to घासकडवीकाका पण हिंदूच! by पंगा
>>बाकी भाईकाकांचे बुभृत् शब्द
In reply to किंवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हे काका??
In reply to >>बाकी भाईकाकांचे बुभृत् शब्द by विश्वनाथ मेहेंदळे
भाईकाकांनी वापरलेले वरिजिनल
In reply to किंवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता कोण?
इस्लाम मधे अल्ला सोडून
सहमत.
In reply to इस्लाम मधे अल्ला सोडून by llपुण्याचे पेशवेll
आम्हाला ओसरी देणारे मा. पुपे
In reply to सहमत. by परिकथेतील राजकुमार
असं पण सत्ताधारी पक्ष आणि
इस्लाम मधे अल्ला सोडून
पुपेंनी जे विधान्/कारण दिले
In reply to इस्लाम मधे अल्ला सोडून by विजुभाऊ
धन्यवाद
In reply to इस्लाम मधे अल्ला सोडून by विजुभाऊ
पण..
In reply to इस्लाम मधे अल्ला सोडून by विजुभाऊ
मान्य
In reply to इस्लाम मधे अल्ला सोडून by विजुभाऊ
फरक
In reply to मान्य by क्लिंटन
It is high time now Shahi Imam Bukhari should vacate his chair.
In reply to फरक by विकास
सही
In reply to It is high time now Shahi Imam Bukhari should vacate his chair. by वाहीदा
पण मी केवळ देवापुढेच झुकेन
In reply to मान्य by क्लिंटन
"यतिमन मम मानी तया एकल्या
In reply to पण मी केवळ देवापुढेच झुकेन by llपुण्याचे पेशवेll
इतर वेळेस
In reply to इस्लाम मधे अल्ला सोडून by विजुभाऊ
सहमत्त आहे. आणि
In reply to इतर वेळेस by विकास
फॉर दी रेकॉर्ड
In reply to सहमत्त आहे. आणि by llपुण्याचे पेशवेll
अण्णांनी मुस्लिमांकरता काही
बातमीचा राग '१' असेल तर प्रतिक्रियांची खुषी '१०' होती...