आई ला घट्ट कवटाळुन बसलेले पिल्लु.
तुरेवाला बुलबुल... १
हा चिंटु कोण आहे ते माहित नाही,गवतात शांत बसुन होता.
चला उन आले, जरा अंग शेकुन घेउ म्हणतो... ;)
ह्म्म्म... ;)
चहाच्या मळ्यात फिरण्याची मजा काही औरच असते... अशाच एका चहाच्या मळ्यात फिरताना, मला कसलासा पालापाचोळा चरण्या सारखा आवाज आला... पाहतो तर समोर हे महाराज उभे ! जरासा घाबरलो,पण मग हिंमत करुन अजुन पुढे जायचा निर्णय घेतला.
मी जवळ येतोय हे पाहुन महाराज जरासे वैतागले असावेत...डोक वर करुन च्यामारी हिथ कोण तडमडले असा विचार "त्यांच्या" टाळक्यात आला असावा ! ;)
मला भूक लागली आहे,आणि मी चरणारच ! :)
हल्ली एकांत मिळणे मुश्किल झाले आहे ! जिथे तिथे ही माणसं येउन "रसभंग" करतात ! धड मनसोक्त चरुन सुद्धा देत नाहीत. ;)
चला, टाईम अप. घरी लवकर जावे, नाही तर ! ;)
तुरेवाला बुलबुल चहाच्या मळ्यात परत दिसला. :)
मान डावीकडे वळवुन हळुच त्याने हवेतच उडणारा एक किडा चोचीत धरला.
आता मान उजवीकडे फिरवली आणि मला एक मस्त पोझ दिली,ती देखील चोचीतल्या किड्या सकट. ;)
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
============================================================================
माझे मनोगत :---
जयंतकाकांचा मैत्र ! हा धागा पाहताना, मी हे वरचे क्षण टिपले होते ते आठवले.मोठ्या आकाराचे फोटो टाकण्याची इच्छा झाल्याने त्यांच्या धाग्यात हे फोटो न टाकता वेगळा धागा टाकला आहे.| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
16001
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे ! मुख्य म्हणजे
मस्त रे
धन्स. केरळ मध्ये काढलेले
In reply to मस्त रे by प्रचेतस
मस्तच आहेत सगळे फोटो... तो
:))
भारीच रे बाणा.. बाकी तमिळनाडू
बाकी तमिळनाडू ट्रिप कशी
In reply to भारीच रे बाणा.. बाकी तमिळनाडू by पिंगू
*
In reply to भारीच रे बाणा.. बाकी तमिळनाडू by पिंगू
सगळे फोटो अवडले...
मदना फोटु आवडले रे. गवतात
धन्यवाद गणपा शेठ. आपला
In reply to मदना फोटु आवडले रे. गवतात by गणपा
अतिशय सुंदर.
मस्त
सुरेख फोटो आणि वृत्तांत
ह्म्म
मस्त रे !
सही फोटो.
झकास!!!
हेअरकट भारी महाराजांचा !! वरच
सुंदर फोटो आहेत. आमचेही थोडे
छान फोटो. मृत्यंजय आपले ही
चहाच्या मळ्यामंदी कोण तो
मृत्युन्जय तुमचे फोटो देखील
बाणा एकदम मनातलं बोलला बघ.
In reply to मृत्युन्जय तुमचे फोटो देखील by मदनबाण