काही क्षण टिपलेले... ४ पशु आणि पक्षी.
आई ला घट्ट कवटाळुन बसलेले पिल्लु.
तुरेवाला बुलबुल... १
हा चिंटु कोण आहे ते माहित नाही,गवतात शांत बसुन होता.
चला उन आले, जरा अंग शेकुन घेउ म्हणतो... ;)
ह्म्म्म... ;)
चहाच्या मळ्यात फिरण्याची मजा काही औरच असते... अशाच एका चहाच्या मळ्यात फिरताना, मला कसलासा पालापाचोळा चरण्या सारखा आवाज आला... पाहतो तर समोर हे महाराज उभे ! जरासा घाबरलो,पण मग हिंमत करुन अजुन पुढे जायचा निर्णय घेतला.
मी जवळ येतोय हे पाहुन महाराज जरासे वैतागले असावेत...डोक वर करुन च्यामारी हिथ कोण तडमडले असा विचार "त्यांच्या" टाळक्यात आला असावा ! ;)
मला भूक लागली आहे,आणि मी चरणारच ! :)
हल्ली एकांत मिळणे मुश्किल झाले आहे ! जिथे तिथे ही माणसं येउन "रसभंग" करतात ! धड मनसोक्त चरुन सुद्धा देत नाहीत. ;)
चला, टाईम अप. घरी लवकर जावे, नाही तर ! ;)
तुरेवाला बुलबुल चहाच्या मळ्यात परत दिसला. :)
मान डावीकडे वळवुन हळुच त्याने हवेतच उडणारा एक किडा चोचीत धरला.
आता मान उजवीकडे फिरवली आणि मला एक मस्त पोझ दिली,ती देखील चोचीतल्या किड्या सकट. ;)
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
============================================================================
माझे मनोगत :---
जयंतकाकांचा मैत्र ! हा धागा पाहताना, मी हे वरचे क्षण टिपले होते ते आठवले.मोठ्या आकाराचे फोटो टाकण्याची इच्छा झाल्याने त्यांच्या धाग्यात हे फोटो न टाकता वेगळा धागा टाकला आहे.वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
मस्त रे ! मुख्य म्हणजे
मस्त रे
धन्स. केरळ मध्ये काढलेले
मस्तच आहेत सगळे फोटो... तो
:))
भारीच रे बाणा.. बाकी तमिळनाडू
बाकी तमिळनाडू ट्रिप कशी
*
सगळे फोटो अवडले...
मदना फोटु आवडले रे. गवतात
धन्यवाद गणपा शेठ. आपला
अतिशय सुंदर.
मस्त
सुरेख फोटो आणि वृत्तांत
ह्म्म
मस्त रे !
सही फोटो.
झकास!!!
हेअरकट भारी महाराजांचा !! वरच
सुंदर फोटो आहेत. आमचेही थोडे
छान फोटो. मृत्यंजय आपले ही
चहाच्या मळ्यामंदी कोण तो
मृत्युन्जय तुमचे फोटो देखील
बाणा एकदम मनातलं बोलला बघ.