Skip to main content

नजर

लेखक निनाव यांनी मंगळवार, 23/08/2011 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज निजूनि उठलो अन जाणवले स्पष्ट दिसत नाही जवळचेच दिसते आहे फक्त नि लांब चे कळतच नाही जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ वर्तमान पत्र आजचे सर्व काही दिसते आहे, पण उद्याचा अंक काही दिसत नाही! नेमके काय घडले आहे कळंत नाहि मज सकुंचित नजर झाली माझी कि आकुंचल्या जवळील गोष्टी!!
लेखनविषय:

वाचने 1114
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आज निजूनि उठलो अन जाणवले स्पष्ट दिसत नाही जवळचेच दिसते आहे फक्त नि लांब चे कळतच नाही.....:bigsmile: हे कडवं वाचुन मनात एकच विचार आला,,,,रात्री कीती 'टाकली' व्हती? :wink: ह... घेणे...:smile:

"जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ वर्तमान पत्र आजचे सर्व काही दिसते आहे, पण उद्याचा अंक काही दिसत नाही!" कविता वर्तमान काळातली आहे तर मग 'उद्याचा अंक' भविष्यकाळ आहे. तर मग 'उद्याचा अंक काही दिसणार नाही!' असे हवे होते का?