Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अज्ञातकुल on गुरुवार, 08/25/2011 - 09:36
फुलतात प्रीतवेडे; प्राजक्त भावनांचे नातेच गोतवेडे; आसक्त श्रावणाचे आतूर श्वास भोळा; वारा उरी धपापे आकाश भारओले; रानी मयूर नाचे संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे ........................अज्ञात

Submitted by जाई. on गुरुवार, 08/25/2011 - 11:29

Permalink

उत्तम काव्य

उत्तम काव्य
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on गुरुवार, 08/25/2011 - 11:44

Permalink

मस्त!

मस्त! मस्त!! मस्तच!! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे क्या बात! क्या बात!!
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on गुरुवार, 08/25/2011 - 15:55

Permalink

संकेत हा कशाचा ? ओळीत

संकेत हा कशाचा ? ओळीत शब्दकोडे ! संवाद वा स्वरांचा ? हृदयास गीत छेडे !! गेले सरून जे जे; सारे उधाण त्याचे अंगण भरून भारे; कोरीव चंदनाचे अप्रतिम
  • Log in or register to post comments

Submitted by पल्लवी on गुरुवार, 08/25/2011 - 16:20

Permalink

मस्त जमलिये.

मस्त जमलिये. :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1308 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com