चुकीने साहित्य प्रकार ' जे न देखे रवी ... या प्रकारात नोंदला गेला आहे.
शक्य असल्यास 'जनातल मनातल' या प्रकारात नोंदवावा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
ह्या विषयावर प्रथमच वाचत आहे.
अवांतर : एका जेम्स बॉन्डच्या चित्रपटात टॅरोट कार्डामध्ये चलाखी करुन जेम्स बॉन्ड अख्खी टॅरोट कार्ड रीडरच मिळवतो. :)
(जेम्स बॉन्डच्या फॅन) झकास
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
आपल्यास आणखी काही माहितीची उत्सुकता (सर्व कार्डाचे अर्थ, वेगवेगळे स्प्रेड, इत्यादी) असल्यास पुढील भाग लिहीन.
जरुर लिहा.. वाचायला आवडेल..
-------------------------
माझ वर्तमान पत्रात येणार राशी भविष्य मी वाचायचच बंद केल आहे,,च्या मारी चुकुन जरी तिथ नजर पडली की,,कठीण काळ येणार,मार्गात अडथळे,मानसिक त्रास होईल,संयमाचा कालावधी,,.असे शब्द दृस्टीस पडतात !!!!! मग माझं टाळक सरकतचं...
(स्वगत :--कठीण काळ येणारः-- अजुन ? मग सध्या चालु असलेला काळ सोपा समजु ?
मार्गात अडथळे:--ही तर अडठळ्यांची न संपणारी शर्यत आहे का ?,,मानसिक त्रास होईल्:-- हेसर्व वाचुन त्रास वाढल्याचं जाणवायला लागल आहे..संयमाचा कालावधी:-- संयम सुटला आता.....)
बघुया आता हे पत्ते काय म्हणतात ते ?
(५२ पत्त्यातील एक जोकर)
मदनबाण.....
मदनबाण साहेब ,
आपण दाखविलेल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद.
(माझ वर्तमान पत्रात येणार राशी भविष्य मी वाचायचच बंद केल आहे,,च्या मारी चुकुन जरी तिथ नजर पडली की,,कठीण काळ येणार,मार्गात अडथळे,मानसिक त्रास होईल,संयमाचा कालावधी,,.असे शब्द दृस्टीस पडतात !!!!! मग माझं टाळक सरकतचं... )आपण वरील उल्लेख केलेल्या गोष्टी या प्रतेकाच्याच आयुष्यात येत असतात. इतर भविष्य सांगायच्या पध्दतीप्रमाणे यात देखील अशी कार्डे आहेत जे वरिल अर्थ सांगतात. ही कार्डे तुम्ही पहा
बघुया आता हे पत्ते काय म्हणतात ते ?
जे आहे तेच पत्ते ही सांगणार
प्रतेकाचे आयुष्य चाकासारखे आहे. सुखा नंतर दु:ख आणी त्यानंतर सुख .( प्रॉब्लेम्स येताना सोल्युशन ही घेऊन येतात असे . हे कार्ड पहा.
आणी शेवटी काही चांगली कार्डे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
चांगला दुवा आहे हा. मला माहित नव्हती ही लिंक
धन्यवाद इथे दिल्याबद्दल
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
अरे धमाल मुला ,
काय पहातो आहे मी ? तुझा प्रतिसाद ?
लग्न होउन २४ तास ही नाही झाले आणी कॉमप्युटर चालु ? असो 8}
काल दमला असशील . जरा विश्रांती घे.
ते डेक वेगेरे नंतर पाहु यार.
तुझ्यासाठी हे कार्ड
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
चुकीने
ह्म्म
लिव्ह ऍण्ड लेट डाय
अरे व्वा...
मदनबाण
मराठीतून टॅरो
चांगला
++१
अरे धमाल
धन्यावाद..
वेगळाच प्रकार..