मुलगी का नको?
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.
मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात.
० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्या खर्चाचा मुलगी वाढविणार्या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो.
० मुलगी नवर्याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन
लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत.
एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार.
टीप : ही जाहीरात नाही!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी समर्थन करत नाही म्हणजे
नव्हे
>> आता आपण तूम्ही-आम्ही वर
काकू, हे म्हणजे स्टड्वॉक
नाही.
का ?
वेगळा धागा काढ रे बाळ. या
या वयात असं उभं, जपानी
>>पुरूषांच्या पोटाच्या वर, वर
एक मुलगी वाचेल....
>>>तुम्ही लग्नही करू नका,
लेका
अहो नर्मदेतले गोटेसाहेब, ते
"मुलींवरचे अत्याचार,
यामुळे मुलीची जबाबदारी नको
"बांगड्या घाला!"
चूप करवायला हवे
हा प्रतिसाद आत्मशून्य ह्या
पक्या साहेब
अस आहे
रेवती काकू आणि प्रियाल