अण्णा हजारे
तुम्ही एकटे नाही आता, साथीला आम्ही सारे आहोत.
एकच अण्णा नाही आता, सारे अण्णा हजारे आहोत.
वावटळ आहे वादळ आहे अन अण्णांचे पायदळ आहे
तुम्हा वाटले आम्ही सारे संध्याकाळचे वारे आहोत
दिशाभुल करण्या अमुची, तु ध्रुवाला लपवले आहे
ठावुक नाही तुम्हाला आम्ही सारे ध्रुव तारे आहोत
(मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी अन हि कविता जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. मी या कवितेला हक्कमुक्त करत आहे.)
लेखनविषय:
याद्या
2495
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
एक सुचवण
.
+१
In reply to . by अभिजीत राजवाडे