Get happiness out of your work or you may never know what happiness is.
- Elbert Hubbard
ऑफिस मध्ये पाय टाकायच्या आपल्या डोक्यात कामाची एक यादी असते , माझा असा अनुभव आहे कि कामाची यादी खूप लाम्बलचक असेल किवा हाती आलेलं काम खूप किचकट असेल तर सुरु करायचा खूप कंटाळा येतो. किवा सुरु केल तरी आरंभ-शूर होवून मध्येच ते सोडून पण देतो.
कामाच्या ठिकाणी आजूबाजूला इतक्या गोष्टी घडत असताना लक्ष देवून काम करणे किती कठीण आहे ह्याचा अनुभव बरेच जणांना असेलच. आपली कामाची एकाग्रता कुठल्याही कारणाने विचलित होवू शकते.
जसे
१. माझ्या अगदी शेजारच्या क्यूब मध्ये प्रिंटर आहे , दुध विकायला जाण्याऱ्या गोपिकांप्रमाणे सुंदर सुंदर ललना आप-आपल्या प्रिंट घ्यायला येतात. (चित्त थार्यावर कस राहील)
२. बाजूचा जुनिअर क्रिकेट मंच चालू असताना थेट स्कोर ची साईट उघडून ठेवतो , थोड्या थोड्या वेळाने अरे विकेट गेली आता काय होणार वैगरे बोलत राहतो
३. दिवा-स्वप्न कोणाला चुकली आहेत - सतत काही न काही आपण विचार करत राहतो
४. वृत्तपत्रांची साकेंत स्थळ , मिपा , सोशल नेत वर्किंग सीट्स इत्यादी ...
त्यामुळे कामावर लक्ष कस देता येईल ह्या वर कुठे कुठे काही काही वाचतो आहे , त्यातून बोध घेवून पुढील गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो , थोडी फार प्रगती होते आहे अस वाटतंय जस हे करता येईल
मी हे केल (हे काही फार ग्रेट नाही आहे)
१. आपल मोनीटर शक्यतो क्यूब च्या उघडतो त्याच्या दिशेला / माझी पाठ क्यूबच्या ओपनिंग असेल असा बसतो - जेणे करून येणाऱ्या जाणार्या वर लक्ष राहणार नाही. त्यामुळे उगाचच गप्पा टप्पा मारणारे लोक तुम्ही कामात आहात बघून शक्यतो विचलित करत नाही
२. रोज काय कराच त्याची यादी करून पुढे ठेवतो ( संपवायच्या क्रमानुसार ) आणि एक एक झाल कि खोडून टाकायचं
३. शक्यतो एका वेळी एकच काम करायच , आपल्याला कितीही वाटत असेल आपण खुप स्मार्ट आहोत तरी आपला मेंदू एक वेळी बरीच काम करत असला तरी एकच काम परफेक्ट करतो
४. कितीही किचकट काम असल तरी चिकाटी न सोडता ते काही वेळ करत राहायच , पुढच्या एक क्षणी ते सोप्प / करता येइल अस वाटत.
5. घड्याळात सतत बघायचं नाही - मागे आर . के लक्षमण ह्याच्या एका कार्यक्रमात ते स्वत: म्हणाले होते कि मी काम करताना घड्याळ वापरत नाही
६. मनाला एक ठराविक वेळी ब्रेक द्यायचा जास्त आता पुढला अर्धा तास मी मिपा वर दंगा करणार / सर्फिंग करणार / दिवास्वप्न पाहणार / संगीत ऐकणार / मित्रांशी बोलणार
७. प्रत्येक दिवसाचा पगार आपल्याला कमवायचा आहे हे धाय्नात ठेवायचं , जस जे काम आपण आज उरकल ते तितक्याच लायकीच होत का हे रोज जाताना लिहून ठेवायचं
अस काही सध्या करतो आहे ,
(हा धागा मी कोणालाही सल्ला देण्यासाठी नाही काढला)
......... तर तुमच्या कडे असे काही उपाय असतील कृपा करून जरूर सांगा ! :)
वाचने
4698
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरक्षित
इतर गोष्टींकडे लक्ष वेधले
जोब बदलला तर बर्याच समस्या सूटू शकतील
अहो जॉब बदलून काय होणार ?
In reply to जोब बदलला तर बर्याच समस्या सूटू शकतील by आत्मशून्य
माझे उपाय थोडे अनवट (ऑफबीट)
धन्यवाद शुचिजी ! अगदी चांगले
In reply to माझे उपाय थोडे अनवट (ऑफबीट) by शुचि
सेँट भसाभसा मारुन ऑफिसात
सहमत
In reply to सेँट भसाभसा मारुन ऑफिसात by डॉ.श्रीराम दिवटे
हा......... हा........
In reply to सहमत by पंगा
प्रकाटाआ
In reply to सेँट भसाभसा मारुन ऑफिसात by डॉ.श्रीराम दिवटे
१००%
आम्हाला कसे प्रेरित ठेवायचे
+१
In reply to आम्हाला कसे प्रेरित ठेवायचे by शाहरुख
मी सध्या याच स्थितीमधे आहे,
अरे भाउ
In reply to मी सध्या याच स्थितीमधे आहे, by आत्मशून्य
हम्म्म्म
In reply to अरे भाउ by मी-सौरभ
मी सध्या याच स्थितीमधे आहे,
In reply to मी सध्या याच स्थितीमधे आहे, by आत्मशून्य
विचारप्रवर्तक धागा. पुलेशु.
खरं सांगायच तर स्वतःला
+१
In reply to खरं सांगायच तर स्वतःला by आत्मशून्य
अवांतर...
In reply to खरं सांगायच तर स्वतःला by आत्मशून्य
नाही हो....
In reply to अवांतर... by सोत्रि
>>>>>>>>जर अंगावर जबाबदार्या
In reply to खरं सांगायच तर स्वतःला by आत्मशून्य
म्हणून इछ्चा नसताना मनाला काम
In reply to खरं सांगायच तर स्वतःला by आत्मशून्य
ऑफिस नोट्स 2007
म्हणजे असं का?
In reply to ऑफिस नोट्स 2007 by सोत्रि
जो वेळ कुठे जातो हे कळत
In reply to ऑफिस नोट्स 2007 by सोत्रि
पण ते फोकलिचं प्रेरित ब्रेरित
?
गुर्जी - अगदी तुमच्याच भाषेत
In reply to ? by विनायक प्रभू