कोथिंबीर झुणका
बरेच मिपा कर पा़कृ पाडत आहेत असे पाहुन मग मी पण म्हटले आपण पण हात धुवुन घेउयात.
साहित्य :
२ मोठे कांदे ( माझ्याकडे १ च होता , म्हणुन मी १ च घेतला)
२ मिरच्या ( हिरव्या)
२ लसुण पाकळ्या ( सोलुन ;-) )
१ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
२ चमचे गोडेतेल्/सुर्यतेल. ( इकडे सुर्यतेल मिळते , म्हणुन मी ते वापरले.)
२ चिमुट मोहोरी
२ लहान गड्ड्या कोथिंबीर , स्वच्छ करुन बारीक कापुन घ्या.
१ वाटी बेसन पीठ
कृती:
कांदे नीट स्वच्छ करुन बारीक कापुन घ्या. लसुणही कापुन घ्या.
गॅस पेटवुन त्यावर कढई ठेवा अन तेल टाका कढईत. तेल चांगले तापले की त्यात मोहोरी टाका. मोहोरी चांगली तडतडली की , कापलेल्या मिरच्या व लसुण टाका. मग त्यात कापलेला कांदा टाका , थोडी धणा-जिरे पुड टाका व नीट मिक्स करा.
वरुन १ चमचा हळद व १ चमचा लाल तिखट टाका , पुन्हा एकदा नीट मिक्स करा आणि कढईवर झाकण ठेवुन द्या.
एक मस्त वाफ आली की मग त्यात कापलेली कोथिंबीर टाका व पुन्हा एकदा नीट मिक्स करा , आणि कढईवर झाकण ठेवुन द्या. एकदा कढईतले मिश्रणावर पाण्याचा थोडा हबका मारा.
अधुन मधुन झाकण काढुन नीट हलवुन घ्या कढईतले मिश्रण.
एक मस्त वाफ आली की मग त्यात बेसन पीठ भुरभुरुन टाका व नीट मिक्स करा , आणि कढईवर झाकण ठेवुन द्या. एकदा कढईतले मिश्रणावर पाण्याचा थोडा हबका मारा.
एक - दोन वेळा मस्त दणदणीत वाफ काढा , झुणका तयार आहे.
गरमा गरम पोळी बरोबर झुणका चापा.
पोळीची पा़कृ पुढच्या भागात देईन.

याद्या
13649
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
फोटु कुठे आहेत?
फोटु
In reply to फोटु कुठे आहेत? by शेखर
प्रकाटाआ
मस्त!
उत्तम
किती वेळा?
In reply to उत्तम by इंटरनेटस्नेही
फाउल!
In reply to किती वेळा? by साती
अंडे
In reply to फाउल! by पंगा
किती वेळा तोच शिळा जोक लोक
In reply to किती वेळा? by साती
नका बदलू!
In reply to किती वेळा तोच शिळा जोक लोक by इंटरनेटस्नेही
तुमच्यासाठी शक्य नसावे
In reply to उत्तम by इंटरनेटस्नेही
एग पकोडा विथ बडवायझर
In reply to तुमच्यासाठी शक्य नसावे by पंगा
धन्य धन्य ! वाह वाह वाह!
पुदीना घालून करता येईल का?
In reply to धन्य धन्य ! वाह वाह वाह! by प्राजु
चालेल. गवताच्या पातीसारखीच
In reply to पुदीना घालून करता येईल का? by कुंदन
प्रकाटाआ
वावा
धन्य हो कुंदनभाऊजी! एका
हा सध्याच्या प्रंपरेनुसार
अपने घर मे भी है रोटी
मिळेल ते खाउन रहातो
In reply to अपने घर मे भी है रोटी by सहज
मस्त
झकास
काड्या कमी करा...
In reply to झकास by परिकथेतील राजकुमार
च्यायला !
In reply to काड्या कमी करा... by सोत्रि
मालक
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
चांगली पाकृ..आवडली.
उत्तम प्रयत्न कुंदनसेठ. फक्त
खी खी खी ....
In reply to उत्तम प्रयत्न कुंदनसेठ. फक्त by गणपा
>> बारीक कापुन घ्या.
मस्त
आर वा... कुन्द्याने माझ्या
छान
आमच्याकडे (कांदा नसतो)
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा असा झुणका सगळ्या
वा!
गबोल वर तू मला वेगळीच रेसिपी सांगीतली होतीस
मस्त रे कुंद्या!!
क्लास..!
वा मस्त लागते ही भाजी पण