✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी कविता

प — प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Fri, 07/04/2008 - 22:31

प्रतिक्रिया द्या
5939 वाचन

💬 प्रतिसाद (21)

ह्म्म

सुवर्णमयी
Sat, 07/05/2008 - 03:41 नवीन
शेवट अतिशय आवडला. सोनाली
  • Log in or register to post comments

शेवटी

चतुरंग
Sat, 07/05/2008 - 04:23 नवीन
अथक भरुन आलेल्या आभाळाने स्वत:चेच वजन असह्य होऊन बेधुंद कोसळणार्‍या पावसाच्या रुपाने जमिनीवर धाव घ्यावी तशी, बिरुटे साहेबांच्या काव्य प्रतिभेने मिपावर धाव घेतली!! :) छान मुक्तछंद साधलाय प्रा.डॉ. अजून कविता येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

माझी कविता एकाकी असते.

श्रीकृष्ण सामंत
Sat, 07/05/2008 - 06:47 नवीन
डॉ.दिलीपजी, वैचारिक मनस्ताप जेव्हा अहंकाराला डिवचतो त्याच वेळी अश्या कवितेची निर्मीती होते. स्वानुभव www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

आवडली.

अरुण मनोहर
Sat, 07/05/2008 - 08:14 नवीन
कविता आपोआपच झरते. झरते तेव्हा एकाकीच असते. त्या झर्‍याचा झुळझुळ आवाज ऐकून पांथस्थ येतात आणि तृप्त होऊन जातात.
  • Log in or register to post comments

लै भारी...

विसोबा खेचर
Sat, 07/05/2008 - 08:24 नवीन
बिरुटेसाहेब, लै भारी कविता केली आहे राव तुम्ही! आशय जबर्‍या आहे... कविता खूप आवडली. अजूनही लिहा बिरुटेशेठ! अगदी भरभरून...! आपला, (प्राध्यापक बिरुट्यांचा विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments

माझा प्रतिसाद

सहज
Sat, 07/05/2008 - 08:45 नवीन
प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा..
  • Log in or register to post comments

सुंदर कविता !!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/05/2008 - 09:31 नवीन
सहजा, असा बदला घेतला तर :) प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. अरे, मग काय कवींनी कविताच करु नये. कोणी कविता करुन सुख मिळवतो कोणी अलिप्त राहुन !!! सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? कविंना माफ कर !!! अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा.. दोस्ता एकवेळ निवांत राहता येईल, वेदनेपासून अलिप्त नाही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जाने भी दो यारो...

एकलव्य
Sat, 07/05/2008 - 09:37 नवीन
अहो सर - अर्थ पोहचला... पण मला विचाराल तर तुम्ही साधे सरळ लिहिता तेव्हा शब्द आणि गोडी मनात तासनतास गुणगुणत राहते. (अकव्य)लव्य
  • Log in or register to post comments

काय लिहू

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 07/05/2008 - 10:41 नवीन
काय लिहू !! मस्त वेदना व्यक्त झाल्या आहेत... छान कविता.... स्वगतः राजे आपले एक एक मित्र ह्या कवितारोगामुळे अस्वस्थ आहेत... त्यां सर्वांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना करावयास हवी आपल्याला ! बेचारी काल यशो ह्या रोगाची बळी होती... आज सर देखील ..... वाईट वाटतं .. असे मोठ मोठे लेखक अचानक चार ओळीच्या कविता करतात तेव्हा ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments

आवडली

विसुनाना
Sat, 07/05/2008 - 11:44 नवीन
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. या ओळी खास आहेत.
  • Log in or register to post comments

अगदी खरं..

पद्मश्री चित्रे
Sat, 07/05/2008 - 12:57 नवीन
>>माझी कविता एकाकी असते नेहेमीच. स्वानुभव.
  • Log in or register to post comments

चलबिचल

धनंजय
Sat, 07/05/2008 - 16:59 नवीन
झपाटणारी कल्पना आहे, पण तिला मूर्त करायला समर्थ शब्द नाहीत. अशी घालमेल चितारली आहे बिरुटेसरंनी. त्या अस्वस्थतेतून आणखी स्फुरण येत राहो!
  • Log in or register to post comments

छान

अविनाश ओगले
Sat, 07/05/2008 - 21:01 नवीन
छान कविता, दिलीपजी...
  • Log in or register to post comments

सुन्न...

नारदाचार्य
Sat, 07/05/2008 - 23:06 नवीन
... करून जाणारी रचना... अभिनंदन... बर्‍याच काळानं मुक्तछंदात काही चांगलं वाचायला मिळालं... अधिक मागणी करीत नाही. कारण हा मागणी तसा पुरवठा यातला प्रकार नाही.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

मुक्तसुनीत
Sun, 07/06/2008 - 00:26 नवीन
मुक्तछंदातली कविता आवडली. अशाच कविता येत राहू देत.
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Sun, 07/06/2008 - 20:07 नवीन
छान, कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

आवडलं!

पिवळा डांबिस
Sun, 07/06/2008 - 20:09 नवीन
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. क्या बात है!!! मस्त!!!!
  • Log in or register to post comments

फारच छान!

बेसनलाडू
Mon, 07/07/2008 - 11:04 नवीन
ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. फारच छान. खूप आवडले. (एकाकी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

दर्द आहे...

मोकाट वळू
Mon, 07/07/2008 - 20:10 नवीन
सहि आहे.....
  • Log in or register to post comments

चक्क प्राडॉ कविता करतात?

नाना चेंगट
Fri, 07/27/2012 - 16:05 नवीन
चक्क प्राडॉ कविता करतात? बाब्बो !
  • Log in or register to post comments

वर्तमानपत्री लेखकांची मराठी भाषेत खूपच गर्दी झालेली आहे

निशांत_खाडे
Wed, 02/24/2016 - 22:48 नवीन
वर्तमानपत्री लेखकांची मराठी भाषेत खूपच गर्दी झालेली आहे धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. हेहेहे... फक्त यमक आणि अर्थ नसलेली कडवी एकत्र करून कविता होत नाही महाशय!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा