खरं तर मी कोणतच आह्वान दिलेले नाही. मी आह्वान स्वीकारायची तयारी दाखवली यात माझा काय हेतू होता, हे निसंदिग्ध पुढे यावे यासाठी हा लेख प्रपंच.
मी आह्वान स्वीकारत नाही अशी काहींची तक्रार होती. अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही, हे लोकांच्या पुढे आणायचे होते. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. विज्ञानाची कास धरणार्यांना विज्ञानाच्या चौकटीत बसणारे आह्वान तयार करता येत नाही हे यातून अधोरेखित झाले. मी पेनल्टीच्या दडपणा खाली काम करावे अशी अपेक्षा करण्या पर्यंत काही जणांची मजल गेली होती. चाचणी देणार्याने दडपणाखाली रहावे हे कोणत्या वैज्ञानिकतेला धरून आहे. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?
नारळीकर आणि त्यांच्या कंपूने केलेल्या प्रयोगाबाबत असेच म्हणता येईल.
ज्योतिषाचा उपयोग सर्वानाच होतो असं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीना ज्योतिष उपयुकत वाटते त्यांच्याच बाबतीत ज्योतिषांचे दावे तपासायला हवेत. जे ज्योतिषी मतिमंदत्वाबद्द्ल दावे करतात त्यांच्या पुरतीच ज्योतिषाची चाचणी मर्यादित राहणार. आलेले निष्कर्ष त्या दाव्यां पुरतेच मर्यादित राहणार. अशा ज्योतिष-सेन्सेटिव्ह लोकांच्या बाबतीत पत्रिकेच्या आधारे आणि पत्रिकेचा आधार न घेता भाकिते करण्यात यावित आणि येणारे निकाल तपासायला हवेत. आणि समजा अशी सर्वंकष चाचणी घेतली तरी त्यातून जो निष्कर्ष निघेल तो तपासल्या गेलेल्या प्रमेया/गृहितका पुरताच मर्यादित राहील. म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी मतिमंद्त्वाबद्दल भाकित करण्यात जर फसले, तर एव्ह्ढेच म्हणता येइल की मतिमंदत्वाचे निदान पत्रिकेच्या आधारे करता येणार नाही.
असो... आता आह्वान चाचणी इ विषय तूर्त मी माझ्यापूरते बाजूला ठेवले आहेत. सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार!
वाचने
22606
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेपटी आहे अन त्यावर त्याला
In reply to बरं, पुढे चालू by Nile
बर
सोडतो की काय?
In reply to बर by विशाखा राऊत
धरा ठेवुन माझे काय जाते
In reply to सोडतो की काय? by Nile
अय्या हो!!!
In reply to धरा ठेवुन माझे काय जाते by विशाखा राऊत
मला तुमच्याशी वाद घालायची काय
In reply to अय्या हो!!! by Nile
नका बोलू
In reply to मला तुमच्याशी वाद घालायची काय by विशाखा राऊत
बर
माझे एक नातेवाईक..
माझा ही ज्योतिष या विषयावर
In reply to माझे एक नातेवाईक.. by योगी९००
प्रश्न
In reply to माझा ही ज्योतिष या विषयावर by गणेशा
संशयात्मा विनश्यति !
In reply to प्रश्न by Nile
घेताय का मग चॅलेंज?
In reply to माझे एक नातेवाईक.. by योगी९००
या पुर्वीचे आवाहन
@नवोदित
पकाकाका
In reply to @नवोदित by प्रकाश घाटपांडे
निमित्त
In reply to पकाकाका by प्रियाली
काका, अशा किती अमावस्या आणि
In reply to निमित्त by प्रकाश घाटपांडे
म्हणजे बहुसंख्य ज्योतिषी
युयुत्सु काका कुठे गेलेत..?
ते आता येणार्या अमावस्येचा
In reply to युयुत्सु काका कुठे गेलेत..? by पान्डू हवालदार
*आह्वानांची ऐशीतैश** असे
अर्थ?
In reply to *आह्वानांची ऐशीतैश** असे by रामजोशी