✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गेटवे

मित्रहो, मिपाच्या समृध्दतेत भर टाकावी असे माझ्या नेहेमी मनात असते . या विचारातून अनेक नविन लेखकांना मी येथे येण्याचे निमंत्रण देत असतो. ( कविवर्य अरूण म्हात्रे यांचे मिपावरचे आगमन हा त्या प्रयत्नाचा भाग होता.) सुप्रसिध्द चित्रकार श्री. प्रकाश बाळ जोशी (ईगतपुरीचा पाऊस हे चित्र त्यांचेच) यांची लेखक प्रकाश बाळ जोशी अशी ओळख मिपावर व्हावी असे मनात आल्यावर बरेच दिवस श्री.जोशी यांच्यासोबत मी चर्चा करीत होतो. प्रकाश बाळ जोशी टाईम्स ऑफ इंडीया या वृत्तपत्रात काम करतात. त्यापूर्वी अनेक वृत्तपत्रात ते सातत्याने लिखण करीत असत. आज दिनांक या वृत्तपत्रात त्यांनी जे स्तंभ लेखन केले होते ते गेटवे या नावाने पुस्तकरुपात यापूर्वी प्रसिध्द झाले आहे. गेटवे ची आवृत्ती आता उपलब्ध नाही. गेटवे मिपाच्या वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी गेटवेचे प्रकाशन (पुनःप्रकाशन) लेखमालीकेच्या स्वरुपात करण्याचा मानस आहे. या पुस्तकाची प्रस्तावना आणि पुस्तकाचे मुखपृष्ठ येत्या एकदोन दिवसात मिपावर वाचता येईल. त्यानंतर एकेक लेख दर आठवड्यात टाकण्याचा मनसुबा आहे. अशा प्रयोगांना सुफल करण्यासाठी या प्रयोगाची माहीती सर्व सदस्यांना द्यावी या उद्देशाने हे टिपण लिहीले आहे श्री. प्रकाश बाळ जोशी यांची अधिक माहीती खाली दिलेल्या दुव्यावर मिळेल. http://www.prakashbaljoshi.com/ http://innerimpressions.blogspot.com/

अरे वा!

विकास
Wed, 08/10/2011 - 00:51 नवीन
चांगला प्रकल्प आहे. रामदास यांना धन्यवाद आणि श्री. प्रकाश बाळ जोशी यांचे स्वागत!
  • Log in or register to post comments

+१

गणपा
Wed, 08/10/2011 - 04:25 नवीन
लेखमालेची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

प्रकल्पास शुभेच्छा

इंटरनेटस्नेही
Wed, 08/10/2011 - 01:45 नवीन
चांगली कल्पना आहे. प्रकल्पास शुभेच्छा आणि श्री. जोशी यांचे स्वागत.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Wed, 08/10/2011 - 05:17 नवीन
स्वागत आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

Nile
गुरुवार, 08/11/2011 - 08:18 नवीन
स्वागत आणि शुभेच्छा!
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

माझ्याही ... स्वागत आणि

इरसाल
Wed, 08/10/2011 - 10:41 नवीन
माझ्याही ... स्वागत आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

काका

वपाडाव
Wed, 08/10/2011 - 11:09 नवीन
दाबुन समर्थन आहे आपलं.....
  • Log in or register to post comments

स्वागत..

स्वाती दिनेश
Wed, 08/10/2011 - 12:16 नवीन
श्री. प्रकाश बाळ जोशींचे स्वागत, रामदासांना धन्यवाद आणि लेखमालेची अर्थातच वाट पाहत आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/10/2011 - 14:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

+२

मस्त कलंदर
Wed, 08/10/2011 - 18:32 नवीन
असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

उत्सूकता आहे.

आत्मशून्य
Wed, 08/10/2011 - 12:56 नवीन
लेखमाला सूरू व्हायची वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

वाहव्वा!

धमाल मुलगा
Wed, 08/10/2011 - 13:41 नवीन
श्री.जोशींच्या 'गेटवे' चे मनापासून स्वागत! बाकी, आमच्या रामदासकाकांची मिपाच्या भल्यासाठीची चालू असलेली अविरत तळमळ पाहून नेहमीच कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

+१

आनंदयात्री
Wed, 08/10/2011 - 18:31 नवीन
असेच म्हणतो. श्री जोशींचे स्वागत आणि श्रीयुत रामदासांना धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

स्वागत आहे

स्मिता.
Wed, 08/10/2011 - 13:44 नवीन
अरे वा, चांगला प्रकल्प आहे. श्री. जोशींच्या लेखांचे स्वागत आहे. आणि ते येथे रामदास काका देणार असल्याने त्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

लेखमालेच्या प्रतिक्षेत !!

सूड
Wed, 08/10/2011 - 13:46 नवीन
लेखमालेच्या प्रतिक्षेत !!
  • Log in or register to post comments

दुतर्फा

श्रावण मोडक
Wed, 08/10/2011 - 14:45 नवीन
जोशी यांच्या दुतर्फा लेखनाच्या प्रतीक्षेत. एकतर्फीचेही स्वागतच.
  • Log in or register to post comments

सुस्वागतम !!! लेखमालेची वाट

मदनबाण
गुरुवार, 08/11/2011 - 07:19 नवीन
सुस्वागतम !!! :) लेखमालेची वाट पाहतो आहे... :)
  • Log in or register to post comments

अरे वा

ऋषिकेश
गुरुवार, 08/11/2011 - 09:29 नवीन
अरे वा.. स्वागत+ आभार + वाट पाहतोय :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद काका

दिपक
गुरुवार, 08/11/2011 - 09:54 नवीन
वेलकम जोशीसर. येऊद्यात लेख लवकर.
  • Log in or register to post comments

सुस्वागतम !!! :)

NAKSHATRA
Sat, 01/23/2021 - 09:10 नवीन
सुस्वागतम !!! :) लेखमालेची वाट पाहतो आहे... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा