Skip to main content

चौकशी - लेख दिसत नाहीत

लेखक शुचि यांनी रविवार, 07/08/2011 05:27 या दिवशी प्रकाशित केले.
वाचनखूण साठवायची सोय झाली ही खूप आनंदाची बातमी आहे. जवळजवळ सगळे रामदासकाकांचे लेख , कविता मी साठविल्या आहेत. परत परत वाचण्याचा आनंद घेते आहे (पुनर्वाचन :) ). आणि आता मोर्चा अन्य सदस्यांच्या लेखाकडे वळवत आहे. पण यशोधराचे लेख अजिबात दिसत नाहीत. म्हणजे त्या पानावर फक्त लेखनविषय आणि लेखनप्रकार दिसतो आहे. असे का? कृपया नीलकांत किंवा संपादक यात लक्ष घालतील काय? हा चौकशीमात्र धागा काही काळानंतर उडविला तरी चालेल.

वाचने 1644
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by चित्रा

चित्रा जर यशोधराच्या एखाद्या लेखावर टिचकी मारली तर तो लेख दिसत नाहीये मला. फक्त लेखनप्रकार दिसतो खाली कॉन्टेन्ट दिसत नाही एकदम प्रतिक्रयाच दिसतात.

बहुतेक नीलकांत काही काम करू लागला असावा. ;)