वाचनखूण साठवायची सोय झाली ही खूप आनंदाची बातमी आहे.
जवळजवळ सगळे रामदासकाकांचे लेख , कविता मी साठविल्या आहेत. परत परत वाचण्याचा आनंद घेते आहे (पुनर्वाचन :) ).
आणि आता मोर्चा अन्य सदस्यांच्या लेखाकडे वळवत आहे.
पण यशोधराचे लेख अजिबात दिसत नाहीत. म्हणजे त्या पानावर फक्त लेखनविषय आणि लेखनप्रकार दिसतो आहे. असे का?
कृपया नीलकांत किंवा संपादक यात लक्ष घालतील काय? हा चौकशीमात्र धागा काही काळानंतर उडविला तरी चालेल.
वाचने
1644
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
यशोधरा
चित्रा जर यशोधराच्या एखाद्या
In reply to यशोधरा by चित्रा
किंचित सुधारणा
In reply to चित्रा जर यशोधराच्या एखाद्या by शुचि
नीलकांत