✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पिसीजेसी-आउट- जामीन

र
रामदास यांनी
Sat, 06/28/2008 - 18:45  ·  लेख
लेख

Book traversal links for पिसीजेसी-आउट- जामीन

  • ‹ रीमांडचे सात दिवस-पिसी जेसी आउट
  • Up
  • पिसी जेसी चा पुढचा भाग ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11031 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

र
रामदास Wed, 07/02/2008 - 23:10 नवीन

वाचा

पूर्ण कथा. नीलकांतने हे शक्य केले
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 07/03/2008 - 00:02 नवीन

काहितरी

मिसिन्ग आहे का???? कोर्टातला गेम कळाला, प्रधानला सोबत घेवुन केलेला गेम कळाला. पण सुरवातीचा, मधला आणि शेवटचा इटालिक मधला भाग कळालाच नाही. वीरकरने दमण एअरपोर्ट वरुन जोशीला पकडून आणल का?? तो होस्पिटलात कसा काय?? पहिला पॅरा वाचुन आधी अस वाटल की वीरकरने काहितरे गेम केलाय. रामदास काका माझ काहि समजुन घ्यायला चुकत असेल तर सांगा. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/03/2008 - 00:14 नवीन

हेच

हेच म्हणतो... .. म्हणजे वीरकराने वैतागून जोशीला पिटून काढला काय? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
र
रामदास गुरुवार, 07/03/2008 - 06:49 नवीन

इटालीक्स

मध्ये लिहीलेला सुरुवातीचा भाग जोशीला बडवून विरकर हॉस्पीटलात आणतो. तिथे फ्लॅशबॅक सात दिवसाचा. ब्रॉथेलचे वर्णन=पिळ्ले आणि विनीताची भेट. असे तंत्र वापरून पाह्यले. फसले का?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 07/03/2008 - 11:45 नवीन

नाही, नाही,

नाही, नाही, काका तंत्र नाही फसले.... पण हे भाग पाठोपाठ आणि लवकर लवकर आले तर होणारा गोंधळ टळेल. कथा जमतेय फक्कड. ट्वीस्ट मस्त आहे... प्रत्येक भागाच्या आधी मागच्या भागांची लिंक आणि भाग क्रमांक दिलात तर सुसंगति येईल आणि अजून मजा येईल. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
अ
अनिल हटेला Fri, 07/04/2008 - 16:48 नवीन

रामदास जी

रामदास जी !!! सुरुवातीचा भाग जोशीला बडवून विरकर हॉस्पीटलात आणतो. तिथे फ्लॅशबॅक सात दिवसाचा. ह्यामुळे समजण्यास मदत झाली.... नाहीतर मेन्दुचा भुगा झाला असता..... असो... एक्दम सही बर का........ -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Fri, 07/04/2008 - 18:37 नवीन

आत्ता कोठे

आत्ता कोठे लिंक लागली. आयला.. वीरकरऐवजी जोश्यावरच गेम झाली के काय? पण स्पॅघेटी टॉपचे प्रकरण काही उलगडले नाही. . ...विद्याधर
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 07/04/2008 - 21:02 नवीन

स्पागेटी टॉप

पिळ्ले ब्रॉथेल मध्ये जातो.तिथे त्याची भेट होते विनीताशी.विनीताची प्रोफाईल अगोदरच्या भागात आलीच आहे.ती एक कॉलगर्ल आहे.मोबाईलची चोर तीच.पुढे आता कळेलच काय काय होतं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१
झ
झकासराव Fri, 07/04/2008 - 18:53 नवीन

कोर्टातला

कोर्टातला गेम जब्बरदस्त झाला. दोन वेगळ्या केस झाल्या आणि जोशीबुवा दहा लाख भरायला तयार आहेत ते देखील चुकुन त्यांच्या खात्यात आलेले. वा! म्हणजे केस निकालातच निघाल्यासारखी आहे. परत त्याची आणि माधुरीची ओळख नाही. (अस तो सुरवातीला दाखवण्यात यशस्वी आहे) ती मेहताची बहिण बनुन आली होती. तिने वीरकरला फसवले. आणि वीरकरवर कोर्टात मान खाली घालावी लागली. ह्यात स्पष्टच अस दिसतय की ह्यामागे मेहताचा हात आहे. म्हणजे घंटा मेहताच्या गळ्यात गेली. ग्रेट गेम. :) पण तरिही सगळेच जामिनावर सुटले. मग वीरकरला हे कस कळाल की ह्याच्या मागे मास्टर माइन्ड जोशीच आहे???? मुल्ला आणि जोशी मधला संवाद जरा लक्षात आला नाही. त्या बॅन्केचा आणि मुल्लाचा काय संबंध?? संशयाची सुई पिल्लेकडे वळाली होतीच मग त्याला वीरकरने कसा काय सोडला?? ह्यात जो तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला?? एवढ जरा कळाल नाही. जे कळाल ते जबराच आहे. कथेत जबरदस्त पोटेन्शियल आहे. २ तासाचा वेगवान कथानकाचा जबरदस्त चित्रपट तयार होउ शकतो. :) जुन्या सगळ्या लिन्क इथे एकत्र देणार का? परत वाचुन बघेन म्हणजे एखादा दुवा निसटणार नाही. अवांतर : वीरकरच्या हाती जोशी सापडला. वाइट वाटल राव. एवढा भारी गेम प्लॅन होता त्याचा. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 07/04/2008 - 21:06 नवीन

मुल्ला आणि जोशी मधला संवाद जरा लक्षात आला नाही.

मुल्ला ला दहा लाखाची रिकव्हरी मिळाली. त्यानी मोबदल्यात मेहेताच्या बेल ला ऑब्जेक्शन घेतले नाही. तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला?? त्याचा उलगडा पुढे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
र
रामदास Sun, 07/06/2008 - 13:40 नवीन

जुन्या सगळ्या लिन्क इथे एकत्र देणार का?

http://www.misalpav.com/node/1708 http://www.misalpav.com/node/1724 http://www.misalpav.com/node/1809 http://www.misalpav.com/node/1815 http://www.misalpav.com/node/2015 http://www.misalpav.com/node/2122 http://www.misalpav.com/node/2167 http://www.misalpav.com/node/2314 आता लिंक लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/04/2008 - 22:01 नवीन

बाउंसर गेला राव

जामीन मिळून सुटलेल्या जोशी ला विर्कर ने बाहेर पकडले का? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 07/04/2008 - 23:04 नवीन

हो

कसं ते कळेलच पुढच्या भागात.
  • Log in or register to post comments
म
मिसळ Mon, 08/04/2008 - 20:08 नवीन

पुढचा भाग

ह्याचा पुढचा भाग प्रकाशित झाला का? असल्यास कृपया मला लिन्क द्याल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
D
diggi12 Fri, 07/26/2019 - 23:56 नवीन

Krupaya puchha bhag liha

Krupaya puchha bhag liha
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा