आमची प्रेरणा ............. सांगायलाच पायजे का?
शिग्रेटी फुंकशी
पेग पटीयाला
दुबार रीपीट...
पहीली धारा
वर्दळ सैरावैरा
उत्साही बाटल्या
चखणा हातात
ग्लास रीकामा
बाटली सैरावैरा
पाऊल अडखळे
आधार अनोळखी
द्वारपालाचा
बोलला पती
बायको वोवाळी
हैराण शेजारी
ऐसेची हायकू
मिपावरी लोक
लिखतेच कायकू?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3647
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायकु चे विडंबन जमलेले
सहमत/असहमत
In reply to हायकु चे विडंबन जमलेले by गणेशा
हायकु चे विडंबन जमलेले
विजुभाऊ , स्पष्ट मताचा राग
विडंबन हा काव्य प्रकार मुळातच
झकास विजुभाऊ
डावीकडे एक बाई उजवीकडे एक
In reply to झकास विजुभाऊ by अत्रुप्त आत्मा
तु तर एकदम 'आग'च लावलीस.
In reply to डावीकडे एक बाई उजवीकडे एक by परिकथेतील राजकुमार
अगागा प रा शेठ काय हो ह्ये?
In reply to डावीकडे एक बाई उजवीकडे एक by परिकथेतील राजकुमार
डावीकडे शबाना बाई उजवीकडे
In reply to डावीकडे एक बाई उजवीकडे एक by परिकथेतील राजकुमार
हे कसे वाटते ?
In reply to डावीकडे शबाना बाई उजवीकडे by विजुभाऊ
ठ्या:!
In reply to हे कसे वाटते ? by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =))
In reply to हे कसे वाटते ? by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =))
In reply to हे कसे वाटते ? by परिकथेतील राजकुमार
हाहाहा
In reply to हे कसे वाटते ? by परिकथेतील राजकुमार
*ड्या
In reply to हे कसे वाटते ? by परिकथेतील राजकुमार
नरड्यात अडकलं पाणी... बरे
हे असंय बघा!
In reply to नरड्यात अडकलं पाणी... बरे by विजुभाऊ
चान