आज नागपंचमी.श्रावणातील पहिला सण.नागोबाची पूजा झाली. नैवेद्याला अळुची भाजी व पातोळ्या महत्वाच्या.
मागे मी पातोळ्याची कृती दिली होती.पण बर्याच जणांनी फोटो न टाकल्यामुळे प्रतिसाद दिला नव्हता. तेव्हा
आज पातोळ्याचा फोटो. गणपाभौना एक विनंती.मला या पाककृतीचा 'दुवा' द्यायला येत नाही.तेव्हडा द्याल कां?.
वाचने
7637
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
नागसाहेबांना नमस्कार, आणा
वाह मस्तच ! नको ते अवांतर
तुम्हा द्वेष्ट्यांना जानवे
In reply to वाह मस्तच ! नको ते अवांतर by परिकथेतील राजकुमार
ज्योति ताईंची पातोळ्यांची
धन्यवाद गणपाभौ.
In reply to ज्योति ताईंची पातोळ्यांची by गणपा
मस्तच.... तोंडाला पाणी
हळ्दीच्या पानांचा स्वाद.
In reply to मस्तच.... तोंडाला पाणी by Mrunalini
मोदकांनाही हळदीची पानं असतात
In reply to मस्तच.... तोंडाला पाणी by Mrunalini
>>मोदकांनाही हळदीची पानं
In reply to मोदकांनाही हळदीची पानं असतात by मेघवेडा
माहीत नव्हते.
In reply to >>मोदकांनाही हळदीची पानं by सूड
जानवे
कोकणी
काय यार .. कशाला असे फटु
हा पदार्थ अफलातून असतो.
अतिशय सुंदर
खाल्लेला नाही
पातोळ्या माझा आवडता प्रकार
मस्त पाक्रु आणि आठवणींने फोटो