माझी बाग.

ज्योति प्रकाश कलादालन
मागील भागात काही फुले बघीतली.बागेत काही न फुलणारी पण बागेची शोभा वाढवणारीही झाडे असतात. आज त्या झाडाबद्द्ल थोडे. १)विविध प्रकारचे क्रोटन. 2)हे शोभेचे अळू. 3) हा लाल मुसंडा याशिवाय पांढरा व गुलाबी मुसंडा पण आहे पण अजुन फुलायचा आहे. ४)हे विद्येचे झाड्(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते)
वर्गीकरण
लेखनविषय:

13 टिप्पण्या 6,838 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

कच्ची कैरी नवीन

वा मस्त फुलली आहे बाग !!

पंगा नवीन

In reply to by किसन शिंदे

घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ९० अंशांतून फिरवलेले चालतील काय? (बाकी, तुम्हाला बघायला जर इतका त्रास होतो, तर फोटो काढणारणीला ते काढताना किती त्रास झाला असेल, विचार करा ना! अप्रीशिएट, म्यान, अप्रीशिएट! ;))

किसन शिंदे नवीन

In reply to by पंगा

हॅ हॅ हॅ.. मग तर बघणारयाला एकतर स्वतःचा पीसी/लॅपटॉप पुर्णतः उलटा करुन बघावा लागेल नाहीतर मग शीर्षासन घालावे लागेल :D

पंगा नवीन

In reply to by किसन शिंदे

(आधी म्हटल्याप्रमाणे, बघताना तुम्हाला जर एवढा त्रास होऊ शकतो, तर काढताना फोटो काढणारणीला किती त्रास झाला असेल, विचार करा ना! शीर्षासन करून / मान वाकडी करून फोटो काढणे म्हणजे काय खाऊ आहे का राव? आं?)

श्री गावसेना प्रमुख नवीन

फोटो ची साईज मोठी हवी होती

मनराव नवीन

छान........... बायद्वे >>>(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते) रहिला का मग तो टि़कून.......???

५० फक्त नवीन

In reply to by मनराव

मग काय राहिलाच आहे तो टिकुन तिथंच शाळेतच आहे तो अजुन, आम्ही आलो शाळा सोडुन पुढं तुला गाणं नाही का माहित ' शाळा सुटली पाटी फुटली'' असो... अवांतर - फोटोंची क्वालिटी मेंटेनड आहे, स्वयंपाकघर ते बाग, आणि पंगा व किसन शी बाडीस. आणि ते विद्येचं झाड चा संदर्भ लागला नाही काही, कोणीतरी फटाफट अंमळ नॉस्टेजेलिक का काय करणारी गोष्ट सांगेल काय?