माझी बाग.
मागील भागात काही फुले बघीतली.बागेत काही न फुलणारी पण बागेची शोभा वाढवणारीही झाडे असतात.
आज त्या झाडाबद्द्ल थोडे.
१)विविध प्रकारचे क्रोटन.
2)हे शोभेचे अळू.
3) हा लाल मुसंडा
याशिवाय पांढरा व गुलाबी मुसंडा पण आहे पण अजुन फुलायचा आहे.
४)हे विद्येचे झाड्(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते)
2)हे शोभेचे अळू.
3) हा लाल मुसंडा
याशिवाय पांढरा व गुलाबी मुसंडा पण आहे पण अजुन फुलायचा आहे.
४)हे विद्येचे झाड्(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते)
लेखनविषय:
छान आहेत सर्व फोटो, विद्येचे
छान आहेत सर्व फोटो,
विद्येचे झाड बघुन हसु आले..."लहानपण देगा देवा"
सर्व काही छान आहे
विद्येचं झाड गेल,तरी चालेल पण ही झाडाची विद्या अशीच फुलत राहो
झाडांचे फोटो छान आहेत हो फक्त
झाडांचे फोटो छान आहेत हो फक्त ते रोटेट करुन पुन्हा टाका कारण प्रत्येक वेळेला मान वाकडी करुन फोटो बघावे लागतात. :(
हॅ हॅ हॅ.. मग तर बघणारयाला
हॅ हॅ हॅ..
मग तर बघणारयाला एकतर स्वतःचा पीसी/लॅपटॉप पुर्णतः उलटा करुन बघावा लागेल नाहीतर मग शीर्षासन घालावे लागेल :D
छान........... बायद्वे
छान...........
बायद्वे >>>(शाळेत असतांना टाळक्यात अभ्यास टिकून रहावा म्हणून ठेवत होतो ते)
रहिला का मग तो टि़कून.......???
मग काय राहिलाच आहे तो टिकुन
मग काय राहिलाच आहे तो टिकुन तिथंच शाळेतच आहे तो अजुन, आम्ही आलो शाळा सोडुन पुढं
तुला गाणं नाही का माहित ' शाळा सुटली पाटी फुटली'' असो...
अवांतर - फोटोंची क्वालिटी मेंटेनड आहे, स्वयंपाकघर ते बाग, आणि पंगा व किसन शी बाडीस. आणि ते विद्येचं झाड चा संदर्भ लागला नाही काही, कोणीतरी फटाफट अंमळ नॉस्टेजेलिक का काय करणारी गोष्ट सांगेल काय?
छान. माझ्या माहेरी ही सगळी
छान.
माझ्या माहेरी ही सगळी झाडे होती. आता ह्यातील अर्धी माझ्याकडे आहेत.