साहित्यः
पाव किलो भेंडी, देठ काढून, मधे चिर देणे
२ छोटे कांदे पातळ उभे चिरलेले
१ चमचा हळद
१ चमचा आमचूर पावडर
२ चमचे लाल तिखट
२ चमचे धणेपूड
२ चमचे जिरेपूड
२ चमचे गरम-मसाला
२ चमचे बडीशेप-पूड
मीठ चवीनुसार
१ चमचा कलौंजी
३-४ चमचे बेसन
तेल
पाकृ:
प्रथम सर्व मसाले व मीठ एकत्र करून घेणे.
भेंडीला मधोमध चिर दिली आहे त्यात हा मसाला दाबून भरणे.
सर्व भेंडी भरून झाल्यावर त्यावर २-३ चमचे उरलेला मसाला घालणे .(बाकीचा एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावा पुढे वापरता येईल )
तयार भेंडीमध्ये २-३ टेस्पून तेल घालणे व नीट मिक्स करणे.
आता पातेल्यात तेल तापवून घेणे व त्यात कलौंजी घालणे.
कलौंजीचा सुवास आल्यावर त्यात चिरलेले कांदे घालावे व किंचित मीठ घालू परतणे.
कांदा पारदर्शक झाला की त्यात -थोड--थोडे बेसन घालून परतणे.
बेसन परतले गेले की त्यात भरलेली भेंडी घालून, झाकण लावून मंद गॅसवर शिजवणे.
मधे-मधे भेंडी हलक्या हाताने हलवणे, भेंडी शिजली की झाकण काढून मध्यम गॅसवर थोडे परतणे.
भरलेली भेंडी तयार आहे :)
ही पाकृ मी मास्टरशेफ संजीव कपूरच्या खाना खजाना मध्ये पाहीली होती, त्यात त्यांनी उभा चिरलेला कांद्याऐवजी छोटे मद्रासी कांदे मध्ये चिरून , दोन भाग करून वापरले होते.
वाचने
16904
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त गं....तोंडाला पाणी
भाजी मस्त झालेली दिसतेय, आणी
कलौंजी म्हणजे काय?
कांद्याच्या बिया. काळ्या
In reply to कलौंजी म्हणजे काय? by योगप्रभू
धन्यवाद.
In reply to कांद्याच्या बिया. काळ्या by रेवती
कलौंजी म्हण्जे कांद्याच्या बिया
In reply to धन्यवाद. by योगप्रभू
टेस्टी दिसत आहे
अगदी हीच पाकृ करून पाहिली
परा
चांगली, कोवळी भेंडी कुठे
In reply to परा by श्रावण मोडक
हाहाहा
In reply to चांगली, कोवळी भेंडी कुठे by रेवती
छ्या. त्याची काय जरूरी.
In reply to चांगली, कोवळी भेंडी कुठे by रेवती
छळ आहे नुसता.
खमंग...........
मस्त!
स्मिता धन्स
In reply to मस्त! by स्मिता.
पटले नाही.
In reply to स्मिता धन्स by सानिकास्वप्निल
ट्रायपॉड चा ही वापर होऊ शकतो
In reply to पटले नाही. by पंगा
ट्रायपॉड चा ही वापर होऊ शकतो
In reply to ट्रायपॉड चा ही वापर होऊ शकतो by सानिकास्वप्निल
+१ टु पंगा, पण एकुण फोटो आणि
In reply to ट्रायपॉड चा ही वापर होऊ शकतो by पंगा
+१
In reply to +१ टु पंगा, पण एकुण फोटो आणि by ५० फक्त
मग काय!
In reply to +१ टु पंगा, पण एकुण फोटो आणि by ५० फक्त
असेच
In reply to पटले नाही. by पंगा
फोटो काढताना 'टायमर' पण लावता
In reply to असेच by स्मिता.
खल्लास!! काय सॉल्लिड आहे
व्वा! एकदम झक्कास!
खल्लास! अतिशय खमंग.. कधी येऊ
नयनसुख!
मस्तच......................
मस्तच!! भरलेल्या भेंडीसोबत
अतिशय छान. बेसन/कांदा घालून
मस्त..
"अवेसोमे" !!
झक्कास!!!!!!!!!