http://www.saamana.com/2011/August/03/AGRALEKH.HTM
हा अग्रलेख वाचा.
उच्च न्यायालयाने म्हणे असा आदेश काढला आहे की रोझे पाळणार्या कैद्यांना "उचित" आहार देणे हे तुरुंगाच्या अधिकार्यांचे "कर्तव्य" आहे. लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून मुस्लिम कैद्यांना शीरकूर्मा, खजूर, फळे, सुकामेवा वगैरे दर्जेदार आहार रमजानच्या काळात मिळेल.
हेच न्यायालय गणेश चतुर्थीला तमाम मराठी हिंदू कैद्यांना उकडीचे मोदक खायला घाला असा आदेश काढेल काय?
तमाम ख्रिस्ती कैद्यांना ख्रिसमसला केक आणि भेटवस्तू द्या असा आदेश निघणार काय? आणि मग होळी आणि दिवाळीचे काय?
कैद्यांचे चोचले पुरवायला तुरुंग ही काय त्यांची सासुरवाडी आहे का? असला अक्कलशून्यपणा करण्यापेक्षा न्यायालयांनी तुंबलेल्या केसांचा लवकर निकाल लावला तर बरे. त्यातही लाखो, अब्ज लाख रुपयांचा घोटाळेखोरांना त्वरित शिक्षा ठोठावाव्यात.
एक तर शिक्षाबिक्षा देऊन झालेल्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपले सरकार कच खाते त्यात आता असला मेवा कैदी मागणार त्यात पुन्हा भ्रष्टाचार होऊन तुरुंग अधिकारी खरा मेवा खाणार.
तुरुंग हा धाक वाटावा असे ठिकाण आहे का आपल्या मनाप्रमाणे धर्माचरण करता येईल असे तीर्थक्षेत्र आहे ह्याचा विचार केला पाहिजे.
वाचने
8526
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्यायालयांबद्दल काय बोलायचं
न्यायालयेच
In reply to न्यायालयांबद्दल काय बोलायचं by नितिन थत्ते
मिपावर
In reply to न्यायालयेच by निखिलेश
गल्लत
ह्रुषीकेश यांच्या प्रतिसादा निमित्ताने...
In reply to गल्लत by ऋषिकेश
हिंद भूमी के निवासी सभी जन एक हैं,रंग, रूप, धर्म, भाषा चाहे अनेक
In reply to ह्रुषीकेश यांच्या प्रतिसादा निमित्ताने... by अत्रुप्त आत्मा
>> हिंदूस्थानला धर्माचे
In reply to हिंद भूमी के निवासी सभी जन एक हैं,रंग, रूप, धर्म, भाषा चाहे अनेक by वाहीदा
Politics is differnet than Ruling
In reply to >> हिंदूस्थानला धर्माचे by विश्वनाथ मेहेंदळे
किंचित दुरुस्ती
In reply to Politics is differnet than Ruling by वाहीदा
>>“वादीयों मे लू रहेगी जब तलक
In reply to हिंद भूमी के निवासी सभी जन एक हैं,रंग, रूप, धर्म, भाषा चाहे अनेक by वाहीदा
आता वणव्यासाठी माझी काडी!
In reply to >>“वादीयों मे लू रहेगी जब तलक by अर्धवट
वाहीदाजी तुमचा धन्यवाद स्विकारला
In reply to हिंद भूमी के निवासी सभी जन एक हैं,रंग, रूप, धर्म, भाषा चाहे अनेक by वाहीदा
..ब्रिटिशांची जुलमी राजवट
In reply to वाहीदाजी तुमचा धन्यवाद स्विकारला by अत्रुप्त आत्मा
सांस्क्रुतिक ऐक्य म्हणजे एकात्मता नव्हे....
In reply to ..ब्रिटिशांची जुलमी राजवट by llपुण्याचे पेशवेll
तसेच तो एकात्मतेकडे जाण्याचा
In reply to सांस्क्रुतिक ऐक्य म्हणजे एकात्मता नव्हे.... by अत्रुप्त आत्मा
आँ?
In reply to तसेच तो एकात्मतेकडे जाण्याचा by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to आँ? by नितिन थत्ते
* (कदाचित, 'जे-जे काही म्हणून विकसित होते, ते-ते इतरांनी आपल्याकडून उचलले', या तत्त्वास अनुसरून, हे तंत्रज्ञानसुद्धा 'त्यांनी' आपल्याकडून उचलले असावे काय?)
महाभारत
In reply to +१ by पंगा
पॉइंट
In reply to महाभारत by सुनील
_/\_
In reply to पॉइंट by पंगा
ठांकू ठांकू
In reply to _/\_ by ३_१४ विक्षिप्त अदिती
फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून ...
In reply to ठांकू ठांकू by सुनील
बर झाल...हा खुलासा झाला
In reply to आँ? by नितिन थत्ते
तफ्सिल (Detailed) से जवाब दे दूंगी भरोसा रखना
In reply to वाहीदाजी तुमचा धन्यवाद स्विकारला by अत्रुप्त आत्मा
शुक्रीया वाहीदाजी
In reply to तफ्सिल (Detailed) से जवाब दे दूंगी भरोसा रखना by वाहीदा
@ वाहीदा - आपने जो भाषा
In reply to तफ्सिल (Detailed) से जवाब दे दूंगी भरोसा रखना by वाहीदा
माहितीबद्दल
In reply to ह्रुषीकेश यांच्या प्रतिसादा निमित्ताने... by अत्रुप्त आत्मा
मी दावा करणारा कोण बाबा?
In reply to माहितीबद्दल by ऋषिकेश
सहमत!
In reply to मी दावा करणारा कोण बाबा? by अत्रुप्त आत्मा
काडतूस हे तात्कालिक कारण
In reply to सहमत! by धमाल मुलगा
सावरकरांचे
In reply to मी दावा करणारा कोण बाबा? by अत्रुप्त आत्मा
मुळ हेतू..
In reply to सावरकरांचे by रणजित चितळे
जाऊ द्या खाऊ द्या हो.. त्यात
लिंक
आमच्या आवडत्या 'संध्यानंद' ला
In reply to लिंक by चिरोटा
प्रतिक्रिया लिहीपर्यंत वरची
In reply to आमच्या आवडत्या 'संध्यानंद' ला by प्यारे१
द्विरुक्ती
In reply to लिंक by चिरोटा
चूक
In reply to लिंक by चिरोटा
धन्यवाद!
+१ परवाच महंमद अली रोडवर एक
In reply to धन्यवाद! by सुनील
+२
In reply to +१ परवाच महंमद अली रोडवर एक by बिपिन कार्यकर्ते
=)) करू व्यवस्था!
In reply to +२ by सुनील
सवय
In reply to =)) करू व्यवस्था! by बिपिन कार्यकर्ते
तात्या येणार असेल ,
In reply to +२ by सुनील
अरेरे..... तु श्रावण मोडणार?
In reply to +१ परवाच महंमद अली रोडवर एक by बिपिन कार्यकर्ते
>>कोण कोण येणार? मी येणार.
In reply to +१ परवाच महंमद अली रोडवर एक by बिपिन कार्यकर्ते
ईद मुबारक...
हुप्प्या हे कसं वाटतं बघ ?
हे कसे वाटते?
In reply to हुप्प्या हे कसं वाटतं बघ ? by मदनबाण