मित्रहो,
लोकायत संस्थळ समूहाचे सन्माननीय संचालक श्री. नीलकांत हे ऑगस्ट महिन्यातील तिसर्या रविवारी (२१/२२ तारखेस) हैदराबाद मुक्कामी येणार असल्याचे समजते. ही सुवर्णसंधी साधून त्यांच्या समवेत हैदराबाद येथे शनिवार दि. २१ ऑगस्ट २०११ रोजी समस्त मराठी संस्थळ बंधू-भगिनींचे एक स्नेहसंमेलन करावे असा एक विचार होत आहे.
हैदराबाद येथे असे स्नेहसंमेलन आयोजित केल्यास त्यास किती जण उपस्थित राहू शकतील? आणि त्याचे स्वरूप काय असेल? याचा आराखडा तयार करण्यासाठी मी हे प्राथमिक निवेदन देत आहे.
कृपया हैदराबादस्थित आणि त्या काळात हैदराबादला असू शकणार्या सर्व सभासदांनी आपली मते मांडावीत.
शुद्ध मराठीत -
नीलकांत येत्या २१ तारखेला हैदराबादला असणार. तेव्हा हैदराबादला कट्टा केला तर कोणकोण येणार?
वाचने
4028
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तारखा पुन्हा एकदा
हाहाहा!!! कट्टा कीडा चावतोय
अवांतर ला सहमत..
In reply to हाहाहा!!! कट्टा कीडा चावतोय by बिपिन कार्यकर्ते
मी तयार आहे...कुठे करायचा
मी आहे.
है शाब्बास!
+१
In reply to है शाब्बास! by धमाल मुलगा
स्वागत आहे.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
मस्त रे करा करा कट्टा करा आणि
शुभेच्छा
भेटणारच
In reply to शुभेच्छा by सुनील
हैद्राबाद...
हलीम...हलीम...
In reply to हैद्राबाद... by नीलकांत
नीलकांतची इफ्तार पार्टी
In reply to हलीम...हलीम... by धमाल मुलगा
ह्म्म्म्म....
In reply to नीलकांतची इफ्तार पार्टी by आनंदयात्री
तू बघतोयस म्हणूनच अर्ज करत
In reply to ह्म्म्म्म.... by धमाल मुलगा
हं...
In reply to हैद्राबाद... by नीलकांत
माझ्यासाठी पॅरेडाइजची
In reply to हैद्राबाद... by नीलकांत
बिर्याणी
In reply to माझ्यासाठी पॅरेडाइजची by बिपिन कार्यकर्ते
हैद्राबाद भेट अविस्मरणीय होईल(बिर्याणि न खाता)
In reply to हैद्राबाद... by नीलकांत