रिझर्व ब्यान्के चा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट.
लेखनप्रकार (Writing Type)
कालच पेपरात बातमी वाचली की रिझर्व बॅन्केच्या रेपो व रिव्हर्स रेपो दरात वाढ केली.
यामुळे ग्रुह व वाहन कर्झ महागले. नव्या निर्णयामुळे रेपो रेट ०.५० ने वाढुन आता ८ टक्के झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट आता ७ टक्के झाला आहे, त्यामुळे मुदतबन्द ठेवीदाराची चान्दी झाली आहे.
पण याचा परीणाम म्हणजे ऑटो आणि रिअल ईस्टेट ला फटका बसायचे चान्सेस आहेत.
असो सान्गायचा मुद्दा असा की आरबी आय ने गेल्या १६ महीन्यात केलेली ही ११ वी वाढ आहे.
महागाईला आळा घालायसाठी आर बी आय ने या वाढी केल्याचे सान्गीतले जाते.
पण या दरवाढीचा फटका चालु ग्रुह कर्ज धारकाना तर बसतोच आहे पण नवीन कर्ज घेणे महाग झाले आहे.
तर आरबी आय ने जे महागाईला नियन्त्रण आणायचा मुद्दा सान्गीतला आहे याच्याशी कर्ज महागणे कसे काय
सुसन्गत आहे? खरतर यामुळे आधीच महगाई आणि कर्झ वाढ यामुळे पब्लीक हैराण होतय..
कृपया जाणकारानी यावर प्रकाश टाकावा..
धन्यवाद..
प्रतिक्रिया
ह्म्म
+१
धन्यवाद..
एक प्रश्नः जर भारतातील
वरचा तक्ता हा सामान्य माहीतीचा आहे
अरेच्चा
>>कोणालाही फुकटचा फायदा
भारतीय रूपया का वधारणार नाही?
स्पष्टीकरण
बेशिकमध्ये प्रॉब्लेम..
डिपेंड्स
घराच्या कर्जाचा व्याजदर आणि
"इन्शुरन्स शक्यतो फक्त टर्म
शैलेंद्र, बरोबर माझं वय ३४
मान्य, परंतु, ४५ ते ५५ या
लक्षात ठेवतो..
माझी बोंब लागली आहे.. होम लोन
गाड्या
चिरोट्याशी सहमत.
ये रेपो रेपो क्या है ..ये रेपो रेपो ??
शाहिर, गीतकाराला टुकार हे
होय होय +१, शाहिरानं
गीतकार आणि टुकार
युगलगीतः रेपो रेपो रेपो
वाह वाह वाह ....लै भारी !!
----/\-----
राज्य बिल्डर्सचे आहे!
(No subject)
घराच्या किमती वाढण्याचे अजुन
+१
हे पण
ह्म्म...रिझर्व बॅन्केच्या