इतक्यातच काही संस्था संघटनांनी एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून
रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
सहभागी झालेल्या रक्तदात्यांना 4GB पेनड्राइव देखील भेट देण्यात आला.
4 GB पेनड्राइव देऊन रक्तदात्यांप्रती आयोजकांनी जी कॄतज्ञता दाखवली आहे
तिचे खरोखरच करावे तितके कौतुक कमी आहे.
आपल्याही अशाच भावना असतील असे वाटते.
धन्यवाद !
वाचने
4061
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
रक्त तर काय शरीरात रोजच तयार
हम्म....
तो किडनी दान समारंभात देणार
In reply to हम्म.... by आत्मशून्य
ईतक्यातच
दान???
सहमत आहे. वरची चार-पाचोळी
In reply to दान??? by मी-सौरभ
+१
In reply to सहमत आहे. वरची चार-पाचोळी by नगरीनिरंजन
सहमत.
In reply to +१ by नितिन थत्ते
?!
In reply to दान??? by मी-सौरभ
* 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा| बोलो, लगाओ बोली - एक बोतल खून एक बार, एक बोतल खून दो बार, एक बोतल खून तीन बार... बोलो है क्या कोई दो बोतल की बोली लगाने वाला? पीछे से कौन आवाज़ दे रहा है, भाई? क्या बोली? चलो, ढ़ाई बोतल एक बार, ढ़ाई बोतल दो बार, ढ़ाई बोतल तीन बार...' असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. (घोषणा पूर्णपणे कल्पित.)
तसा बरा सौदा आहे
आणि
In reply to तसा बरा सौदा आहे by वेताळ
शिवाय
In reply to आणि by तिमा
चार्ज
रक्त काय अन पेन ड्राइव काय,
मला वाटते खुप चांगले काम आहे.
चला माझ्या नव्या कथेला नाव
रक्तदान
माधुरी दिक्षित
फुकट रे आम्ही..