विषय तसा बोजड, सर्वसामान्यांना न आवडणारा आहे.
या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते.
एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे. अर्थात मला त्यावर उपाय काय असले काही येथे विचारायचे नाही.
तर येणारा मृत्यू, त्यावेळची मनाची अवस्था काही मृत्यूबाबतीत फारच भयानक असू शकते. एकतर मानवाला बुद्धी अन स्मृती यांची देणगी आहे. त्यामुळे आपण मर्त्य लोक त्याचा विचार करू शकतो. पशू पक्षी यांना मरणाच्यावेळी वेदना होत असतीलच पण संवेदना फारशा येत नसाव्यात किंवा बुद्धी अन स्मृती त्याच्या आड येत नसाव्यात.
म्हातारपणी आजारपणातून येणारा मृत्यू फारच वेदना देत असतो. खंगत खंगत मरणे, मरणाची वाट पाहत झिजून मरणे या अवस्था भयानक असतात. कायद्याने इच्छामरण नाही. तसे ते नसावेही या मताची मी आहे. एखाद्याला म्हातारपणी मृत्यूला कवटाळायचेच असेल पण शरीराचे शक्यते हाल न व्हावे, संवेदना न व्हाव्यात अन शांतपणे मृत्यूच्या अधीन व्हावे यासाठी काही उपाय निश्चीतच मानव संस्कृतीत आहेत. जैन लोकांमध्ये ती उपवासांची पद्धत आहे (नाव आठवत नाही). आपल्याकडेही संजीवन समाधी आहेच.
याबाबत अधीक माहीती काय आहे?
वाचने
14038
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
जैन लोकांमध्ये ती उपवासांची
प्रायोपवेशन??? अच्छा मला
In reply to जैन लोकांमध्ये ती उपवासांची by मराठी_माणूस
अस्सं होय... बॉर बॉर..
In reply to प्रायोपवेशन??? अच्छा मला by मी ऋचा
जैन लोकांमध्ये ती उपवासांची
In reply to जैन लोकांमध्ये ती उपवासांची by मराठी_माणूस
अगदी बरोब्बर अशी
In reply to जैन लोकांमध्ये ती उपवासांची by पियुशा
तत्त्व
प्रतिसाद देऊ शकतोय त्यावरुन
कसे खातील?
In reply to प्रतिसाद देऊ शकतोय त्यावरुन by यकु
गगनविहारींना मरण या विषयावर
In reply to प्रतिसाद देऊ शकतोय त्यावरुन by यकु
यशवंता. पूर्वी लिहिलेलंच इथे
In reply to गगनविहारींना मरण या विषयावर by गवि
यौवननिहारी???????????????? =)
In reply to यशवंता. पूर्वी लिहिलेलंच इथे by परिकथेतील राजकुमार
हम्म. पराभौ तेही खरंच.
In reply to यशवंता. पूर्वी लिहिलेलंच इथे by परिकथेतील राजकुमार
-मरणबिहारी. =)) =)) =)) =))
In reply to हम्म. पराभौ तेही खरंच. by गवि
खिक्क् !!
In reply to हम्म. पराभौ तेही खरंच. by गवि
मरणबिहारी. उंहु, तुमची
In reply to हम्म. पराभौ तेही खरंच. by गवि
येस्स. थोड थोड आवाक्यात
In reply to गगनविहारींना मरण या विषयावर by गवि
शुद्ध वृद्धत्वाने आलेल्या
In reply to येस्स. थोड थोड आवाक्यात by पाषाणभेद
मरणानंतरही शिल्लक राहिलेल्या
In reply to गगनविहारींना मरण या विषयावर by गवि
>>>> मरणानंतरही शिल्लक
In reply to मरणानंतरही शिल्लक राहिलेल्या by आत्मशून्य
यादी
In reply to >>>> मरणानंतरही शिल्लक by पाषाणभेद
इतर जीवन जगणार्या
In reply to >>>> मरणानंतरही शिल्लक by पाषाणभेद
तब्येत ठीक आहे ना?
हो.. खरंच. सर्व ठीक आहे ना?
In reply to तब्येत ठीक आहे ना? by सुनील
:)
In reply to हो.. खरंच. सर्व ठीक आहे ना? by गवि
पुस्तकाचे ऑथर कोण म्हणे ??
In reply to :) by आत्मशून्य
बाळ सामंत
In reply to पुस्तकाचे ऑथर कोण म्हणे ?? by सूड
त्याला खास औषधावर सतत आठवडाभर
In reply to :) by आत्मशून्य
"खास औषध" हेच पूरेसं नाही काय
In reply to त्याला खास औषधावर सतत आठवडाभर by मराठी_माणूस
आम्ही असले बारीक सारीक विचार
उत्साहाच्या भरात दोनदा बटन
लोकांच्या मरणाबद्दल वाचताना
In reply to उत्साहाच्या भरात दोनदा बटन by शिल्पा ब
बापरे
अगदी क्वचितच ठीक आहे. वरचेवर
In reply to बापरे by सविता००१
साडी खरेदी वरुन डायरेक्ट
एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात.
:)
+१
In reply to :) by आत्मशून्य
मस्त निवांत झोपेत माझी प्राण
एकतर ना या गविंना चांगले फटके
नंतर मत बदलाल म्हणून
In reply to एकतर ना या गविंना चांगले फटके by मी ऋचा
यम
आपला तर या मरणाला भेटायचा
डेथक्लॉकवर क्यालक्युलेट केलत
In reply to आपला तर या मरणाला भेटायचा by ५० फक्त
''डेथक्लॉकवर क्यालक्युलेट''
In reply to डेथक्लॉकवर क्यालक्युलेट केलत by सूड
नाही माहित ??
In reply to ''डेथक्लॉकवर क्यालक्युलेट'' by ५० फक्त
+१ असेच म्हणतो.
In reply to डेथक्लॉकवर क्यालक्युलेट केलत by सूड
अवघड विषय
शाश्वत सत्य,