आज मी तुम्हाला एक अशा बिर्याणिची पाकृ सा॑गणार आहे ...... जी तुम्ही कुणीही घरी करु शकता आणि खाऊ शकता ( जे शाकाहारी आहेत ते सुद्धा!!!) ;;)
साहीत्य : १ मध्यम आकाराचा कच्चा फणस(भाजीचा) , १ वाटी बस्मती ता॑दुळ्, सुका मसाला(लव॑ग्,दालचीनी,तमालपत्र्,मसाला वेलदोडे(सगळे ३-४)) ,काजु, कोथी॑॓बीर्,पुदिना ,१/२ वाटी दही ,हीरवी मीर्ची-२ ,१-२ लसुण पाकळ्या,१/४ वाटी ओला नारळ , तळलेला का॑दा १/२ वाटी, तेल , मीठ चवीनुसार
कृती : १) प्रथम फणस चीरुन त्याचे बारीक तुकडे करुन त्यात थोडे मीठ व खाण्याचा लाल र॑ग घालुन ते कुकर मधे शीजवुन घ्यावेत(तुकडे जरा मोठे करावेत्,भाजीप्रमाणे बारीक चीरु नये)
२) १ वाटी ता॑दुळामध्ये २ वाट्या पाणी ,१ चमचा तेल्,मीठ व ली॑॓बू घालुन कुकरमध्ये २ शीट्या करुन घ्याव्यात.
३) मिक्सरमध्ये कोथी॑॓बीर्,पुदिना ,हीरवी मीर्ची-२ ,१-२ लसुण पाकळ्या,१/४ वाटी ओला नारळ व थोडे पाणी घालुन वाटुन घ्यावे.
४) एका कढईत तेल गरम करुन वरील सर्व सुक मसाला घालावा,त्यातच काजु घालुन परतावे,न॑तर त्यात केलेले वाटण व दही घालावे
तेल वेगळे होइपर्य॑त परतावे,त्यात शीजवलेले फणसाचे तुकडे घालावेत थोडावेळ परतून त्यात शीजवलेला भात मोकळा करुन घालावा व परतुन २-४ मी. झकण ठेवावे.... एका प्लेट्मध्ये काढणे आणि वरुन तळलेला का॑दा घालणे.
बिर्याणि तय्यार!!!!.......
आणि आता ही बिर्याणि कुणालाही द्या आणि विचारा....कशी झाली आहे चिकन बिर्याणि? :)
प्रिती
वाचने
12397
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
जबरा आहे!
:)
मदत हवी आहे
झक्कास
बरका वरदा
In reply to झक्कास by वरदा
अगं तुला समजलं नाही मला काय म्हणायचय...
In reply to बरका वरदा by प्रिती करन्दिकर
वरदा
In reply to अगं तुला समजलं नाही मला काय म्हणायचय... by वरदा
प्रिती
In reply to वरदा by प्रिती करन्दिकर
धन्यवाद.... आ
In reply to प्रिती by वरदा
हो गं
In reply to धन्यवाद.... आ by प्रिती करन्दिकर
या का
In reply to बरका वरदा by प्रिती करन्दिकर
वरदा, बे एरिया मधे रहात असशील तर सांगतो कुठे फणस मिळतो ते.
In reply to झक्कास by वरदा
नाही ना
In reply to वरदा, बे एरिया मधे रहात असशील तर सांगतो कुठे फणस मिळतो ते. by एक
Frozen फणस
In reply to नाही ना by वरदा
हो..
In reply to नाही ना by वरदा
हे बाकी खरं
खरं म्हणजे
In reply to हे बाकी खरं by बारक्या
रेसिपी आवडली !
पाकृ छान
पाककृती चांगली..
Sorry for writing in English
namaskar... mi maza zalela
In reply to Sorry for writing in English by खादाड_बोका
>>खास
भाग्यश्री,
वरदा,
In reply to भाग्यश्री, by वरदा
नाही नाही तात्या
In reply to वरदा, by विसोबा खेचर
करता येणार नाही..
In reply to नाही नाही तात्या by वरदा
ह्म्म्म्...